छायाचित्रण स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
11 Jun 2015 - 12:06 pm

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा

******************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे
********************************************************

नमस्कार मंडळी. १० वी स्पर्धा श्री जयंत कुलकर्णी यांनी अतिशय उत्तम प्रकारे आयोजित केली आहे आणि यथायोग्य चित्रांना अव्वल क्रमांकही दिले आहेत. त्यांच्या सुरेख लेखासाठी आणि स्पर्धेच्या आयोजनासाठी श्री जयंत कुलकर्णी यांना खूप धन्यवाद!

पुन्हा एकदा जुन्या फॉर्मॅटमधे स्पर्धा घेऊया. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे 'प्रतीक्षा' आता सर्वांना मोठी प्रतीक्षा आहे ती पावसाची. पण यापूर्वीही तुम्ही कधी ना कधी असे प्रतीक्षेचे क्षण टिपले असतील. त्यावर आधारित तुमची छायाचित्रे येऊ द्या या स्पर्धेसाठी.

प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २६ जून २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम आधीच्या स्पर्धा क्र. ७,८, ९ प्रमाणेच राहतील.

सर्वच स्पर्धकांना शुभेच्छा !

छायाचित्रणप्रतिभा

प्रतिक्रिया

सौरभ उप्स's picture

24 Jun 2015 - 10:08 am | सौरभ उप्स

स्प॥

सूड's picture

22 Jun 2015 - 3:47 pm | सूड

जयंत कुलकर्णी's picture

22 Jun 2015 - 5:15 pm | जयंत कुलकर्णी

प्रतिक्षा त्या क्षणाची..........

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

माझा पहिलाच प्रयत्न आहे आपण सगळे समजून घाल अशी विनती

सुधार सुचवलेत तरी चालतील

फोटो : - रायगड राज्याभीषेक ०६-जून-२०१५

प्रतीक्षा स्वराज स्थापना ची

रोहन अजय संसारे's picture

24 Jun 2015 - 1:00 pm | रोहन अजय संसारे

फोटो लिंक करायला नीट जमत नाही .
पण शिकील लौकर.

खेडूत's picture

24 Jun 2015 - 1:12 pm | खेडूत

जमले आहे ...

चित्र उभे असल्याने फक्त आस्पेक्ट रेशो बदला!

600 x 400 किंवा 500 x 360 असेल तर ते 400 x 600 किंवा 360 x 500 असे करा - बरोबर दिसेल.

पैसा's picture

24 Jun 2015 - 1:14 pm | पैसा

विड्थ=४०० लिहिले आणि हाईट लिहिली नाही तरी चित्र आपोआप अ‍ॅडजस्ट होते.

ढंप्या's picture

28 Jun 2015 - 9:29 am | ढंप्या

.........!