कोकणी भुते

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
6 May 2015 - 5:40 pm
गाभा: 

कोकणी माणसांच्या मनातील भूते.
भूते ही दोन प्रकाराची असतात.१ ञास देणारी २ञास न देणारी.ही भूते जंगले ,स्मशान,रानमाळ, भरड अशा ठीकाणी वातव्य करतात.
आज कोकणी मनातील भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊ.
कोकणात १७ प्रकाराची भूते पहावयास मिळतात.
१वेताळ २ब्रम्हग्रह ३ समंध ४देवचार ५ मुंजा ६ खवीस
७ गि-हा ८ चेटकीन ९ झोटिंग १० वीर ११ वायंग्या
१२ म्हसोबा १३ जखिन १४ लावसट १५ हडळ १६ भानामति १७ चकवा.

१ वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात
कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर ञास दायक भूतांना पाळवून लावतो.

२ ब्रम्हग्रह / ब्रह्मराक्षस : हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला.

३ समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो.
हे भूत प्रमुख्यने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंव्हा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी )
ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवथ्यानाच्या आड मार्गे केला तर देवथ्यान देखिल पुढे येत नाही.

४ देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो.
ह्याची सहान भूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो.
५ मुंजा: हे ब्राह्मणां पैकी भूत असते.जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य थ्यान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते.

६ खविस: हा प्रकार मुस्लिमांन मध्ये मोडतो.हे फार ञास दायक भूत असते.ज्याला अतिषय क्रुर रीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे.

७ गिर्या / गिर्हा - जो माणूस बूडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे.हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फार ञास दायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल.
कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या मानसावर सर्व त-हेची संकटे आणून सोडतो.

८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.

९ झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांन मध्ये गणले जाते.

१० विर : हे भूत क्षत्रीय समाजा च्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते.
11: लावसट - ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर लावसट मध्ये होते .
12: खुन्या - हे अतिशय क्रूर भूत असून हरिजन समाजातील असते
13: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते

14 : चकवा - हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकविते . सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही ....

संग्राहित / संपादित *

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

6 May 2015 - 5:44 pm | टवाळ कार्टा

13: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते

फक्त १०००० हजारात?...होलसेल मध्ये आर्डर देउया का मिपाकरांसाठी ;)
बाकी एक अतृप्त आत्मा इथेच आहे ;)

मंदार कात्रे's picture

6 May 2015 - 5:46 pm | मंदार कात्रे

;)

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2015 - 6:57 pm | अत्रुप्त आत्मा

@बाकी एक अतृप्त आत्मा इथेच आहे ;) http://www.sherv.net/cm/emoticons/horror/evil-smiley-emoticon.gif

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2015 - 5:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचा भुतांचा अभ्यास भारी आहे ! :)

भुतांतही इतके वर्गीकरण आणि जातपात असेल असे वाटले नव्हते ;)

जखिन, हडळ, भानामति? त्यांचं काय?

बा द वे, चेटकीणीला डाव म्हणतात म्हणजे दिसायला बरी असते का?

योगी९००'s picture

7 May 2015 - 8:38 am | योगी९००

बा द वे, चेटकीणीला डाव म्हणतात म्हणजे दिसायला बरी असते का?

का हो? रातच्याला वाड्यावर बोलावून डाव टाकायचा विचार हाय काय? (पत्त्याचा डाव हो..)

टवाळ कार्टा's picture

7 May 2015 - 10:58 am | टवाळ कार्टा

रातच्याला वाड्यावर बोलावून पत्ते खेळणार??? =))

हो!! येतोस का तू पण? पाच-तीन-दोन खेळू या. आणखी कोणी आलं तर मेंढीकोट, चाराहून जास्ती असल्यास रम्मी खेळूया.

मी येतो ... पण जेवायचे पण बघ हा.. नाहीतर डावा मध्ये उगा जेवन विसरायला नको..

तू नको येऊस बाबा, खेळायला बोलवतोय जेवायला नाही. =))))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 May 2015 - 9:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बदलापुर बुदुक ;)

आदूबाळ's picture

6 May 2015 - 5:53 pm | आदूबाळ

एक नंबर धागा!

त्रास = ञास हे आता ऑफिशियल आहे का?

असंका's picture

6 May 2015 - 5:58 pm | असंका

१५. १६. १७. उडले का काञीत सापडून?

एक एकटा एकटाच's picture

6 May 2015 - 6:00 pm | एक एकटा एकटाच

भुतांचा आभ्यास चांगलाय

ह्या सगळ्या भुतांमध्ये एक महत्त्वाचे भुत राहिलं

संशयाच भुत = हे फार लबाड भुत असते. ज्याच्या मानगुटीवर बसते त्याचे होत्याचे नव्हते करून टाकते.
आणि सगळ करून सवरुन पछडलेल्याला देशोधडीला लावल्या शिवाय त्याला सोडत नाही

आयला भारीच!!!! देशावरचीही अशी लिष्ट करून पाहिली पाहिजे.

कानडाऊ योगेशु's picture

6 May 2015 - 6:37 pm | कानडाऊ योगेशु

मुस्लीमांत असलेला "जिन" हा प्रकार नक्की काय आहे? भूताचाच प्रकार असतो का हा?
त्याच्याशी समांतर असा हिंदुधर्मीयातला प्रकार कोणता?
म्हणजे हिंदू लोकांना "जिन" लागु शकतो का?
लागलाच तर त्यानंतरचे जे खटाटोप करायचे ते मुसलमानी असतील का हिंदु?

(घाबरट)योगेशु.

आपल्याकडं भूत म्हणजे टिपिकली मनुष्ययोनीतल्याच जीवाचे मरणोत्तर रूप. जिन म्हणजे अगोदरपासूनच अमानवी असलेले दुसरे जीव. यांना आपल्या भुतांप्रमाणेच सुपर पॉवर्स असतात.

टवाळ कार्टा's picture

6 May 2015 - 6:56 pm | टवाळ कार्टा

मुस्लीमांत असलेला "जिन" हा प्रकार नक्की काय आहे? भूताचाच प्रकार असतो का हा?
त्याच्याशी समांतर असा हिंदुधर्मीयातला प्रकार कोणता?
म्हणजे हिंदू लोकांना "जिन" लागु शकतो का?
लागलाच तर त्यानंतरचे जे खटाटोप करायचे ते मुसलमानी असतील का हिंदु?

(घाबरट)योगेशु.

बलबन का मकबरा वाचा ;)

माम्लेदारचा पन्खा's picture

6 May 2015 - 6:38 pm | माम्लेदारचा पन्खा

१) भुतांच्या प्रतीप्रमाणे वर्गवारी करायची झाली तर ते काम कोण करू शकेल ?
२) ही सगळी माहिती कोणी संकलित केली असेल ?
३) बायांग्या ह्या भुताचे दुकान नक्की कुठे आहे? त्याचे पैसे कुणाला द्यायचे? ते परत करायचे म्हणजे काय करायचे? त्याला साखळी घालून देतात का?
४) भूतयोनीतसुद्धा जाती असतील तर त्यांच्यात आणि आपल्यात वेगळेपणा काय आहे? तिथेही कुठली संस्था आहे का?
५) कोकणात भूतांना "टाईमपास" काय असतो? (टाईमपास २ नव्हे !!)
६) आशा राहिलेला माणूस भूत होतो तर मग भारतात 'आशाळभूतपणे' सगळीकडे पाहणाऱ्यांना काय म्हणावे?

बाकी चालू द्या…. !!!!

योगी९००'s picture

7 May 2015 - 8:43 am | योगी९००

जबरी प्रश्न...!!

तर मग भारतात 'आशाळभूतपणे' सगळीकडे पाहणाऱ्यांना काय म्हणावे?
ह्या प्रश्नातच उत्तर आहे. त्यांना आशाळभूत असे म्हणतात.

एस's picture

6 May 2015 - 6:38 pm | एस

एकवेळ कोकणी भुतं परवडली, पण गोव्याची भुतं खूपच डेन्जरस असतात. सारखीसारखी चहा मागतात.

(सर्व भुताखेतांनी क्रुपया ह. घे.) :-D

सारखंसारखं मिसळपाव मागणारी भुतं कुठची बरं मग !

चहा मागतात ती रत्नांग्री-तळकोकणातली, हिते वर रायगडात आलात की दुदु दुदु मागणारी भुतं असतात. ;)

पैसा's picture

7 May 2015 - 8:52 am | पैसा

पुणेकर मांत्रिकांपुढे कोकणी भुतांनी सुद्धा हात टेकले!!

मृत्युन्जय's picture

6 May 2015 - 6:43 pm | मृत्युन्जय

आपल्याकडे याचा का ही विदा आहे का?

होबासराव's picture

6 May 2015 - 7:00 pm | होबासराव

इतक्यात चेपु वर किंवा आणखी कुठेतरी वाचलय. शिर्षक बहुधा कोकणातील भुते कि काहिस होत. तिथे भुताचा पहिलाच प्रकार mention केला आहे तो cheda आहे. ति लिंक शोधायाला आताच आमच्या जिनि ला पाठवलेय :)

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2015 - 6:54 pm | अत्रुप्त आत्मा

कोन त्यो आमच्याव धागा काढितो??? http://www.sherv.net/cm/emo/angry/angry-skull-face-smiley-emoticon.gif

१३वाले भूत किती जणांना पायजे ते पैसाताईला सांगा.तिच्या घराजवळ विकत मिळतंय बहुतेक.ती पयसे गोळा करायला जाणार आहे.घेऊन टाकेल सगळ्यांसाठी=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 May 2015 - 7:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मला पाहिजेत चार. फायदा झाला तर पैसाताईंना पैसे देउ.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 May 2015 - 7:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.

डाव. ह्म्म!!!
धर्मराजमुटके's picture

6 May 2015 - 7:33 pm | धर्मराजमुटके

ते फिल्ममधे हिरो हिरोईन रोमांस करत असतात किंवा हिरोईन आंघोळ करताना मधेच येते त्या भूताला काय म्हणतात ? मेलं नीट एखादा चांगला सीन पुरे करु देईल तर शप्पथ.

आदूबाळ's picture

6 May 2015 - 7:42 pm | आदूबाळ

सेन्सॉर बोर्ड

आनन्दिता's picture

7 May 2015 - 8:58 am | आनन्दिता

=))

होबासराव's picture

6 May 2015 - 7:42 pm | होबासराव

रामसे ब्रदर्स च्या मुव्हीज चे फॅन दिसताय

धर्मराजमुटके's picture

6 May 2015 - 7:50 pm | धर्मराजमुटके

मोदिंनी सांगीतलेला 'मेक इन इंडिया' हा मंत्र अंमलात आणणारे ते एक आद्य उद्योजक होते.

रामसे बंधु कडे याच्यापेक्षा जास्त व्हरायटी मिळते..
आठवा zee horror show

एक एकटा एकटाच's picture

6 May 2015 - 10:06 pm | एक एकटा एकटाच

मस्त आठवणींना उजळणी दिलीत.

मी शाळेत होतो तेव्हा.

साला त्यातला "दस्तक" चा एपिसोड सॉल्लिडच होता.

जाम फ़ाफ़ललेली.

पगला गजोधर's picture

7 May 2015 - 3:09 pm | पगला गजोधर

'झी कॉमेडी शो'... म्हणायचं का तुम्हाला ?

एक एकटा एकटाच's picture

7 May 2015 - 9:27 pm | एक एकटा एकटाच

बरोबर बोललात

नंतर कॉमेडी शो झाला तो

पण सुरुवातीचे काही एपिसोड चांगले दाखवलेले.

अर्रे! हा नुसता भूतजातीवाचक सर्व्हे हाय काय! मला वाटलं मस्तपैकी कोकणातल्या श्टोरी असतील भुतांच्या! मज्जा येते ऐकायला. सांगा कोणाला माहिती असतील तर.

किसन शिंदे's picture

7 May 2015 - 12:24 pm | किसन शिंदे

अगदी अगदी..

मलाही तेच वाटले. निराशा झाली..

स्पावड्या कुठे ग्येला रे??

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2015 - 8:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे काय भुतांची चेष्टा चालवलीय ?! जरातरी भूतदया दाखवा की ! :)

८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.

पुण्यात डाव हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरतात मग!! ;)

आदूबाळ's picture

6 May 2015 - 9:38 pm | आदूबाळ

एक उत्सुकता: बायंगीसाठी ग्राहकाने दिलेले दहा हजार रुपये त्या भुताला कसे मिळतात?

नन्दादीप's picture

7 May 2015 - 1:57 pm | नन्दादीप

त्याच खाण-पिणं वेगळच असतं..... हे १०,००० त्या बायंगी च्या मूळ मालकाला दिले जातात. एक ठराविक कालावधि झाला की बायंगी मूळ मालकाकडे परत....

तुम्ही वर्णिलेली भुते त्रास देणारी का न देणारी ? त्रास देणारी कोणती आणि न देणारी कोणती हे कसे ओळखायचे ? बाटलीतून (मुख्यत्वे समुद्रकिनारी बुच लावलेल्या बाटलीतून) निघते ते भूत कोणते ? परदेशी असावे बहुतेक. स्त्री भूतांची माहिती कुठे सापडेल ? जनावरांची भुते असतात का ?

उगा काहितरीच's picture

6 May 2015 - 11:16 pm | उगा काहितरीच

एक लेडिज भुत पाहिजे . कोणतही रूप धारण करता येणारे . ;-) (कोटेशन व्यनि ने पाठवून द्या )

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2015 - 11:40 pm | अत्रुप्त आत्मा

आता राडा होणार! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif

उगा काहितरीच's picture

6 May 2015 - 11:48 pm | उगा काहितरीच

बाबौ ! पळून जाऊ का मग मी गुरुजी ?

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2015 - 11:59 pm | अत्रुप्त आत्मा

नक्को! :-/

उगा काहितरीच's picture

7 May 2015 - 8:24 am | उगा काहितरीच

अंदाज चुकला की तुमचा गुरुजी ! काहीच तर राडा झाला नाही की.

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2015 - 4:47 pm | अत्रुप्त आत्मा

तो मी प्रतिसादातून आधीच काढुन नै का घेतला? ;) अच्च काय ते? :D

रामपुरी's picture

7 May 2015 - 2:33 am | रामपुरी

ऐला.. लै भारी.. घाऊक मध्ये भुतं विकत घेतली तर डिस्काऊंट मिळेल काय? थोडी तिकडे सीरीयात सोडीन म्हणतो. एक णाडी केंद्रात पण सोडायचंय. थांबा, आता लिष्टच करायला घेतो. ते डिस्काऊंटचं तेवढं बघा हां.. अंमळ जास्तच भूतं लागतील.

चुकलामाकला's picture

7 May 2015 - 7:58 am | चुकलामाकला

संकलन जबरी!

चुकलामाकला's picture

7 May 2015 - 8:06 am | चुकलामाकला

विं दा करंदिकरांची, किर्र रात्री,सुन्न रानी .....
अशी भुतांवरची सुंदर कविता आहे, वर्षा भावे यांची चपखल चाल आहे, जरूर ऐका.

'पिशी मावशीची भुतावळ'पण छान आहे

मुक्त विहारि's picture

11 May 2015 - 11:20 am | मुक्त विहारि
चुकलामाकला's picture

6 Jun 2015 - 5:56 pm | चुकलामाकला

हीच कविता! धन्यवाद!

श्रीरंग_जोशी's picture

7 May 2015 - 8:17 am | श्रीरंग_जोशी

भुतांविषयी इतकी वैविध्यपूर्ण माहिती प्रथमच वाचण्यास मिळाली :-) .

सतिश गावडे's picture

7 May 2015 - 8:41 am | सतिश गावडे

लहानपणी वारंवार कानावर पडणार्‍या "गिर्याला गवसला" या शब्दप्रयोगाचा नेमका अर्थ आता कळला.

संग्राहित / संपादित *

हे लेख प्रकाशित करण्यासाठी योग्य जागा मला माहिती आहे. ;)

योगी९००'s picture

7 May 2015 - 8:47 am | योगी९००

खूप छान माहिती... भूतयोनीत सुद्धा मंडल आयोग लागू असावा असे उगाच वाटले. एका जातीच्या भूताने दुसर्‍या जातीच्या माणसाला त्रास दिला तर त्यांच्यात सुद्धा आपापसात जुंपत असावी. बाकी माझ्या जाती/धर्माची भूते माझे रक्षण करत असतील का हो?

बादवे झोटींग, आग्यावेताळ हे काय असते?

मा.बो. वर अमानवीय असा धागा आहे. त्यात बर्‍याच जणांच्या खर्‍याखुर्‍या अनुभवावर चर्चा आहे. त्यात बायंगीवर सुद्धा एक चर्चा आहे. या भुताला म्हणे कायम काही नेवेद्द्य द्यावा लागतो. आणि जर तुमच्या कडून आगळीक झाली तर तर हे भूत त्याने तुम्हाला जे दिले त्याच्या दसपट वसूल करून अक्षरशः तुम्हाला रस्तावर आणतो...असे लिहीले आहे.

टवाळ कार्टा's picture

7 May 2015 - 11:01 am | टवाळ कार्टा

माबोची लिंक मिळेल काय?

योगी९००'s picture

26 May 2015 - 5:02 pm | योगी९००
प्रमोद देर्देकर's picture

7 May 2015 - 8:49 am | प्रमोद देर्देकर

ज्या ने धागा टाकला तो मंका बहुतेक उरलेल्या तीन १५) हडळ १६ भानामति १७ चकवा यांच्या तावडीत सापडला असावा. कारण धागा टाकुन तो गायबलाय.1

आणि उका लेडिज भुत वेगळं कशाला पाहिजे ते पुण्याला असं रुमाल बांधुन 1 आजुबाजुला वावरत असतातच की तुम्ही सावध असा फक्त.

सतिश गावडे's picture

7 May 2015 - 8:54 am | सतिश गावडे

पुण्यातील लेडीज भूतांचा तुमचा सखोल अभ्यास दिसतो.

प्रमोद देर्देकर's picture

7 May 2015 - 9:37 am | प्रमोद देर्देकर

कस चं कस चं आम्ही आलो होतो तेव्हा काही मांत्रिक आमच्या अवतीभवती होते.
त्यामुळे ती भुते आमच्या पासुन १० हात दुर वावरत होती. 1

मंदार कात्रे's picture

7 May 2015 - 9:45 am | मंदार कात्रे

:)

पैसा's picture

7 May 2015 - 8:56 am | पैसा

मंदार काञे, तुम्हाला तुमचा आयडी नीट लिहिता येतोय, म्हणजे हे ढकलपत्रातून आलेले समजून याच्यावर भानामती करू काय?

म्हसोबा, हडळ आणि भानामती यांच्याबद्दल दुसर्‍या मेसेजमधे आले होते का? तो मेसेज पण पेस्ट करायचा त्रास घ्या जरा!

सतिश गावडे's picture

7 May 2015 - 9:08 am | सतिश गावडे

तुम्ही भानामती वगैरे करता?

पैसा's picture

7 May 2015 - 9:11 am | पैसा

मिपावरच्या भुतांसाठी लै जालीम भानामती माहिती आहे. आणि भुताटकी उतरवणारा मांत्रिक पण!

सतिश गावडे's picture

7 May 2015 - 9:16 am | सतिश गावडे

म्हणजे मिपावरची उपद्रवी भूते जेव्हा गायब होतात तेव्हा त्यांना मांत्रिकाकरवी बाटलीत भरले जाते तर.

पैसा's picture

7 May 2015 - 9:17 am | पैसा

कसं बोल्लास!

सतिश गावडे's picture

7 May 2015 - 9:18 am | सतिश गावडे

चलो इस बातपे (पुण्यात) एक चाय हो जाय. ;)

यशोधरा's picture

7 May 2015 - 9:21 am | यशोधरा

कोण पाजणार? पुणेकार की गोयंकार? =))

सतिश गावडे's picture

7 May 2015 - 9:31 am | सतिश गावडे

उत्तर तुम्ही स्वतःला पुणेकर समजता की कोकणी यावर अवलंबून आहे.

आम्ही स्वत:ला मिपाकर समजतो.

सतिश गावडे's picture

7 May 2015 - 12:22 pm | सतिश गावडे

अरे वा. छान. आता मिपाकर या नात्याने तुम्हीच चहा पाजा.

यशोधरा's picture

7 May 2015 - 12:26 pm | यशोधरा

भेटा, चहा पाजण्यात यील.

प्रचेतस's picture

7 May 2015 - 12:27 pm | प्रचेतस

मला पण.

भेटत तर नाय, आणि मलापण काय! =)) तुम्हीपण भेटा.

चला अक्षरधारा किंवा साधनाला.
पुस्तके पण घेऊ.

हो चला. मृत्यूंजयाला पण सांगा.

प्रचेतस's picture

7 May 2015 - 12:52 pm | प्रचेतस

हो. तो पण येईल.

मृत्युन्जय's picture

7 May 2015 - 3:39 pm | मृत्युन्जय

मी तयार बसलो आहे. कधी जायचे ते सांगा

प्रचेतस's picture

7 May 2015 - 3:56 pm | प्रचेतस

१६ मे, शनिवार संध्याकाळी ६ अक्षरधारा?

पैसा's picture

7 May 2015 - 4:31 pm | पैसा

माझ्या नावाने एक पुस्तक काढून ठेवा, नायतर तुमची सगळी पुस्तके लोक उधारीवर घेऊन जातील असा शाप देईन.

सतिश गावडे's picture

7 May 2015 - 10:37 pm | सतिश गावडे

नायतर तुमची सगळी पुस्तके लोक उधारीवर घेऊन जातील असा शाप देईन.

"आणि परत करणार नाहीत" हा महत्वाचा क्लॉज राहिला की शापामध्ये. लोकांनी पुस्तके परत केली तर काय उपयोग त्या शापाचा?

पैसा's picture

7 May 2015 - 10:40 pm | पैसा

खरंच की! तो पुरवणी शाप!

"आणि परत करणार नाहीत" हा महत्वाचा क्लॉज राहिला की शापामध्ये. लोकांनी पुस्तके परत केली तर काय उपयोग त्या शापाचा?

आपली पुस्तके पुण्यातलेच लोक नेण्याची शक्यता जास्त असल्या कारणाने ते परत करणार नाहीतच हे गृहीत धरलं असावं त्यांनी!! आणि मेलेल्याला आणखी का मारा म्हणून क्लॉज मुद्दाम वगळला असेल.

सतिश गावडे's picture

7 May 2015 - 11:50 pm | सतिश गावडे

तुम्ही पुण्यातले की पुण्यातल्या लोकांचा "अनुभव" असलेले?

कोण घेऊन जाईल? सरळ देत नाही जा असं सांगू की आम्ही. पुणेरी स्पष्टवक्तेपणा कधी कामी यायचा? =))

सतिश गावडे's picture

7 May 2015 - 11:53 pm | सतिश गावडे

ओ तै, सकाळी तुम्ही पुणेकर की कोकणी असे विचारल्यावर "आम्ही मिपाकर" असे सांगितलेत. आणि पुणेरी स्पष्टवक्तेपणा वापरण्याच्या गोष्टी करुन तुम्ही पुणेकर असल्याचे सिद्ध करताय. हे चिटिंग आहे.

टवाळ कार्टा's picture

7 May 2015 - 12:46 pm | टवाळ कार्टा

तिथे तुम्हाला कट मिळतो अशी अफवा उठवावी म्हणतो ;)

प्रचेतस's picture

7 May 2015 - 12:51 pm | प्रचेतस

हाहा.
पुस्तकांची दुकाने आमची अवडती ठिकाणे.
अत्रे सभागृह पण लिस्टात अ‍ॅड कर.

मॅजेस्टीकचे गोडाऊन राहिले ;)

प्रचेतस's picture

7 May 2015 - 1:03 pm | प्रचेतस

व्हय. :)

स्पा's picture

7 May 2015 - 1:03 pm | स्पा

:D

ह्यात काय गोगोड अहे मेल्या?

मला पण चहाला येवुद्या की

सतिश गावडे's picture

7 May 2015 - 10:38 pm | सतिश गावडे

चहाला येणार असशील तर हरकत नाही. जेवायला येतो म्हटलं असतंस तर विचार करावा लागला असता.

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2015 - 4:50 pm | अत्रुप्त आत्मा

@गोग्गोड चर्चा>> खौट पांडू!

भुतांमधे पण जातिनिहाय उतरंड असते हे वाचून अंमळ मज्जाच वाटली!

- (वेताळ) सोकाजी

सतिश गावडे's picture

7 May 2015 - 9:13 am | सतिश गावडे

जी जात नाही ती जात.
माणसं मेल्यानंतरही आपापल्या कम्युनिटीच्या भूतवर्गास जॉईन करत असावीत.

विशाखा पाटील's picture

7 May 2015 - 10:30 am | विशाखा पाटील

कोकणात स्त्रीभूतांपेक्षा पुरुषभूते जास्त आहेत तर! स्त्रीभूतात आसरा आणि सटवाई हे प्रकार नाहीत का?

टवाळ कार्टा's picture

7 May 2015 - 4:35 pm | टवाळ कार्टा

म्हणजे कोकणातल्या स्त्रीयांच्या अपेक्षा मेल्यावर पण संपत नैत कै? =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 May 2015 - 7:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सटवाईला सुईणींची देवी मानतात ना?

नोप. सटवाई पाचवी पुजतो त्यादिवशी बाळाचं नशीब लिहून जाते म्हणतात.

रोहन अजय संसारे's picture

7 May 2015 - 10:48 am | रोहन अजय संसारे

भुतान पन जात आसते इकुन माझा आलि

योगी९००'s picture

7 May 2015 - 12:02 pm | योगी९००

भुतान पन जात आसते इकुन माझा आलि
भुताला पण मोकलाया दाही दिशा..

स्पा's picture

7 May 2015 - 10:56 am | स्पा

भयानक जंगल, ओसाड पडलेल्या वाड्या, निर्मनुष्य रस्ते,आणि एकाकी सडे त्यामुळे कोकणात भूतांचा जन्म झाला नसेल तर नवलच

माझ्या वडलांनी सांगितलेला एक किस्सा आठवला

आमच्या गावाहून साधारण ७, ८ किलोमीटर वर बाबांची शाळा होती,सड्यावरून एक पाउल वाट जायची. एकदा शाळेत कुठलेसे नाटक लागलेले होते,म्हणून सर्व मित्र मंडळी रात्री उशिरा पर्यंत थांबली. येताना साधारण मध्यरात्र उलटून गेलेली होती.श्रावणातली रात्र होते, हलक्या सरींचा खेळ सुरु होता, या सर्वांकडे खोळी होत्या, सड्यावर आल्यावर अचानक वारा पडला, वातावरण गरम व्हायला लागले.समोर लांब घरंगळत गेलेला रस्ता अस्पष्ट व्हायला लागला. आणि अचानक बैलांच्या गळ्यातील घुंगरांचे, माळांचे , चाकांचे आवाज यायला लागले. मागे पुढे कोणीही नव्हत. मशालींच्या धुराचा कळपट वास यायला लागला,खाण्याच्या पदार्थांचा घमघमाट सुटला, अस्पष्ट कुजबुज, खसखस ऐकायला यायला लागली

हे सर्व प्रकार बघून सर्वांचीच तंतरली, आधी लांबवरून येणारे आवाज जवळ जवळ यायला लागले. त्यातला एक जरा अनुभवी मुलगा होता, त्याने सर्वांना बाजूला माळरानात उड्या मारायला सांगितल्या, सगळे डोक्यावरून खोळी घेऊन निपचित पडून राहिले, बराच वेळ तो आवाज, ते वास येतच होते. हळू हळू वातावरण पूर्ववत झाले तरी कोणाचीच उठायची इच्छा नव्हती, सगळ्यांनी रामरक्षा म्हणत अजून दोन तास तिकडेच काढले आणि साधारण तीन च्या दरम्यान उठून चालते झाले . :)

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2015 - 12:16 pm | अत्रुप्त आत्मा

पांडु कथांचे मूळ! ;-)

स्पंदना's picture

7 May 2015 - 3:37 pm | स्पंदना

वेताळाची पालखी!!
हे नुसत वर्णनच नाही तर त्या वेळी एकच जागी गच्च झालेली बैलगाडी आणि त्या सगळ्यात मला एकट्याला ते दिसत होतं अस सांगणारे आत्याचे मिस्टर सहा वर्षापूर्वी वारले. मुंबईत सरकारी सर्विसमध्ये होते. कधी कोणत्या गोश्टीत फार गुंतलले पाहिले नाहीत. ना ही देवधर्म ना कोणता कुळाचार, पूजा अर्चा, ना ही नैवेद्य!! अश्या माणसाच्या तोंडुन ऐकलेले हे वर्णन आश्चर्यचकित करुन गेलं होतं.

कोल्हापूर कट्ट्याला पण एक वेताळ येणार आहे म्हणे, आतापासनंच भ्या वाटतंय. ;)

जल्ल सगळी भुताटकी..साला हाफ्शेंच्युरी झाली कोण सत्कार केला नाय ..कस होणार..ह्याच.

(पिंपळावरचा मुंजा) जेपी

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2015 - 12:23 pm | अत्रुप्त आत्मा

दोनचार कवट्या ,साताआठ हाडे आणि स्मशानातील राख उधळून सत्कार करनेत येत आहे!
भुतेच्छुक :- अतृप्त आत्मेश्वर, आणि भूत ग्यांग, जुन्या स्मशाना जवळ , पिंपळ नं 10... ! :P

पण अता आत्मा गायब होऊन नुसताच अत्रुप्त उरलाय ना?

सस्नेह's picture

7 May 2015 - 1:18 pm | सस्नेह

पण अजूनही कधी कधी तो आत्मा अत्रुप्तांच्यात प्रवेश करतो.
म्हणतात ना, जित्याची खोड मेल्यावरसुद्धा जात नाही...! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2015 - 4:52 pm | अत्रुप्त आत्मा

@पण अता आत्मा गायब होऊन नुसताच अत्रुप्त उरलाय ना?>>> :-/ आत्मा गायब झालाय्,संपलेला नाही!!! असाहि तो संपत नसतोच्च! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

दू...दू... स्नेहातै! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd.png

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 May 2015 - 7:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मुद्द्यात पाईंट आहे हो तुमच्या.

रघुनाथ.केरकर's picture

7 May 2015 - 12:37 pm | रघुनाथ.केरकर

चाल्गती, पालोफकिर, रष्ट्रोळी,

हेमन्त वाघे's picture

7 May 2015 - 1:17 pm | हेमन्त वाघे

संकल्पनाकोश - लेखक - सुरेश वाघे ..
खंड २ - मानवी शरीर व जीवनावस्था

हा माझ्या वडिलांचा ५ खंडी ग्रंथ आहे.
त्यात पान 6 - 75 पासून ६-७ पाने भुते tyanche वर्गीकारौ / प्रकार यावर आहेत.

तसेच भाग १.५१ - ते भाग १.५४ मध्ये ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , क्षुद्र यांच्या भूतांचे उल्लेख आहेत ;)

यातलं "बायंगी" आमच्या गावात विकत आणलं होतं एका घराने. अर्थात अस म्हंटल जात होतं. ते घरच असल्या प्रकारांच असल्याने काहीही करु शकत होते. जाताना घरातला कणन कण खरवडुन नेते आणि घरातली मुलगी घेउन जाते अस काहीस ऐकल होतं. अन निदान मुलगी गेलेली तरी माहित आहे.

वेल्लाभट's picture

7 May 2015 - 3:19 pm | वेल्लाभट

हे इंटरेस्टिंग प्रकरण आहे. बायंगी.
अजून माहिती असल्यास सांगावी.
या क्रेडिट कार्डावर मिळतात काय?

काय माहित नाही हो. ती भरा भरा आलेली भरभराट पण पाह्यली, ती लिव्हर सिरॉसीस ने वारलेली मुलगीही पाह्यली त्या दरम्यान आणि मग सगळ उजाड झालेलंही पाह्यलं. आता अजून उजाडच आहे.
कशाला विषाची परिक्षा घ्यावी? आणि कुणी? जसा देवा, बाबाजी वर दुरुन नमस्कार तसाच या सगळ्यालाही जरा लांबुनच पहावं. फार खोलात शिरु नये या मताची आहे मी.

वेल्लाभट's picture

7 May 2015 - 3:51 pm | वेल्लाभट

हो हो; मी आपलं गमतीने म्हणतोय. मला काही स्वारस्य नाही. :)
कशाला हवंय असलं काही, चायला.

व्हू नोज रत्नागिरीज मानकाप्या फ्रॉम जयस्तंभ?

सॉलिड श्टोरी.

मला माहितीये. रत्नांग्रीस आमची आत्या होती कैक वर्षे तेव्हा तिथे राहिलेलो आहे. साळवी स्टॉप येथे त्यांचे घर होते, थिबा राजाच्या थडग्यापासून जवळच एकदम. तेव्हा मानकाप्याची ष्टुरी ऐकलेली आहे.

अवांतरः रत्नागिरी लक्षात रहायची काही कारणे:

१. मिरजेसनं रत्नागिरीला अंबा घाटमार्गे जावं लागतं, तेव्हा कायम फुशारक्या मारूनसुद्धा हमखास दरवेळेस घाटात ओकायचो म्हणजे ओकायचोच.
२. एकदा आईबाबांसोबत रत्नागिरीस आलो असताना पावस, गणपतीपुळे, डेरवण, इ.इ. ठिकाणे बघायला म्हणून समस्त नातेवाईक एका सुमोत कोंबून फिरत होतो. तिथे कुंबळे नामक एका गावानजीक काय चकवा लागला काय माहिती, सुमो त्याच त्या पट्ट्यात तासभर तरी फिरत होती. फलकही नव्हते, काय कळतच नव्हतं काय झालं ते. प्री-मोबाईल जमाना तो, सगळ्यांचीच फाटलेली, संध्याकाळचे ६-७ तरी वाजले असतील. शेवटी कसा कोण जाणे पण मार्ग मिळाला आणि आम्ही मार्गस्थ झालो.
३. आमच्या आतेभावाशी कायम मारामारी करायचो. दोन वर्षे सीनियर असल्याने बिचार्‍याला लय मारलेला आहे तेव्हा. :( सर्व भावंडांत सर्वांत सालस तोच अन त्याच्याच नशिबी आमच्यासारखे लोक यावेत? अर्थात आम्हांलाही इतर भाऊ पिडत तेव्हा तसा राग निघायचा. =))
४. तासन्तास ब्रिक गेम खेळत असू.
५.हापूस आंबा.
६.प्रथमावताराचे प्रथम भक्षण. वॉज़ नॉट अ‍ॅट ऑल इम्प्रेस्ड.

सतिश गावडे's picture

8 May 2015 - 12:49 am | सतिश गावडे

ओ ती रत्नागिरिच्या मानकाप्याभौंची गोष्ट सांगा ना.

बॅटमॅन's picture

8 May 2015 - 12:54 am | बॅटमॅन

नीट आठवत नाय, पण ते एक भूत रातच्याला लोकांना ठार मारत सुटतं. त्याला स्वतःला डोकं नसतं, समथिंग लाईक प्रभुदेवा इन दॅट मुक्काला मुक्काबला साँग. बाकी एलेमेंट्स वेल्लाभट साहेब सांगतील.

वेल्लाभट's picture

8 May 2015 - 1:12 pm | वेल्लाभट

नाउ दॅट यु हॅव कॉल्ड मी, मला माहित असलेली श्टोरी अशी....

हे मानकाप्या भूत जयस्तंभाजवळ असतं. तिथून रात्री कुणी एकटं जात असलं की हे आपले दोनही हात खांद्याच्या रेशेत जमिनीला समांतर फिरवत येतं आणि त्याची मान कापतं. डोकं धडापासून वेगळं करतं. म्हणून मानकाप्या.

म्हंजे लहानपणी हेलीकॉप्टर हेलीकॉप्टर खेळतात तस्सं! :D

स्पा's picture

8 May 2015 - 1:50 pm | स्पा

=))

नेमक्या याच शब्दात आतेभावाने ष्टुरी सांगितलेली आठवली.

टवाळ कार्टा's picture

7 May 2015 - 3:17 pm | टवाळ कार्टा

१००

मोहनराव's picture

7 May 2015 - 3:28 pm | मोहनराव

भुताटलेला धागा...

अनन्न्या's picture

7 May 2015 - 4:13 pm | अनन्न्या

आम्हाला रहायला जागा आहे हे नशीब! की त्यांच्यापैकीच माहित नसलेला प्रकार आहे कोण जाणे!
या जयस्तंभावरच्या भुताबद्दल मागे एकदा इथेच वाचले होते, पण अजून दिसले नाही कधी.

असतील शिते तर जमतील भुते ही म्हण कोकणातल्या भातखाऊ भुतांवरूनच आली असावी काय? देशावरची असती तर असता ज्वारी, भुते खूप सारी अशी काहीशी म्हण आली असती. किंवा असता नाचणी, येती भुते साजणी, वगैरे.

टवाळ कार्टा's picture

7 May 2015 - 5:11 pm | टवाळ कार्टा

आली लहर...केला मंञचळ...होऊ दे भुताटकी :)

सतिश गावडे's picture

7 May 2015 - 10:43 pm | सतिश गावडे

एकदाच झपाटलं, दगडावर आपाटलं.
प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणूनच वडावरचा मुंजा शांत आहे
एकच वादा, झपाटलेला ओढा

प्रसाद गोडबोले's picture

7 May 2015 - 10:45 pm | प्रसाद गोडबोले

मला एक भाबडी शंका आहे :

त्या भुत प्रेतांना अंधश्रद्धा मानणार्‍या काकांचे भुत ब्रह्मपिशाच्च झाले असेल कि समंध हो ?

;)

सतिश गावडे's picture

7 May 2015 - 11:10 pm | सतिश गावडे

तुमच्या बेसिकमध्ये लोचा आहे.

"अंधश्रद्धा" म्हणून काही नसते. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात "अंध" आणि "डोळस" श्रद्धा असे काही नाही. कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला कोणत्याही गोष्टीच्या अस्तित्वाविषयी किंवा सत्यतेविषयी असणारा ठाम विश्वास म्हणजे श्रद्धा.

अंधश्रद्धा हा शब्दच मुळात चुकीचा आहे. ज्याने कुणी हा शब्द पहिल्यांदा वापरला असेल त्याला "अंधश्रद्धा" या शब्दामध्ये व्यक्तीस किंवा समाजास घातक अशा श्रद्धा अपेक्षित असणार. उदा. नरबळी दिल्याने धनप्राप्ती किंवा पुत्रप्राप्ती होते ही झाली अंधश्रद्धा. याउलट निरुपद्रवी श्रद्धांसाठी "श्रद्धा" हा शब्द सरसकट वापरला जातो. उदा. अमुक एका ठिकाणचा तमुक देव नवसाला पावतो ही झाली "श्रद्धा".

प्यारे१'s picture

7 May 2015 - 11:59 pm | प्यारे१

विकृत श्रद्धा म्हणावं

प्रसाद गोडबोले's picture

8 May 2015 - 11:43 am | प्रसाद गोडबोले

हे म्हणजे हॅरी पॉटर मधल्या विकृत अश्व सारखे वाटले =))

सतिश गावडे's picture

8 May 2015 - 12:24 pm | सतिश गावडे

आपणास मुद्दा कळलेला नाही...

प्रसाद गोडबोले's picture

8 May 2015 - 2:11 pm | प्रसाद गोडबोले

आपणास मुद्दा कळलेला नाही

>>> हा तुमचा समज आहे . चालु दे तुमचे निरर्थक अत्मरंजन !

सतिश गावडे's picture

8 May 2015 - 2:14 pm | सतिश गावडे

किती तो स्वमतांध दांभिकपणा.

प्रसाद गोडबोले's picture

8 May 2015 - 2:48 pm | प्रसाद गोडबोले

किती तो स्वमतांध दांभिकपणा.
>>>>>
तुम्ही हिंदुन मधील औरंग्या सॉरी सॉरी अफजल खान सॉर्री सॉरी शाहिस्ते खान आहात :-\

सतिश गावडे's picture

8 May 2015 - 3:25 pm | सतिश गावडे

चालु दे तुमचे निरर्थक अत्मरंजन !