वर्ष २००८ - अनेक शुभेच्छा!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
30 Dec 2007 - 12:26 pm

हे ठिकाणसद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Dec 2007 - 1:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,
आपणासही, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!! त्याचबरोबर, मिसळपाव मराठी संकेतस्थळ तमाम मराठी बांधवांना लिहिण्या-वाचण्यासाठी खूले केले. त्या संस्थळाच्या भरभराटीसाठीही हार्दिक शुभेच्छा !!!

अवांतर :-) दोन्हीही शुभेच्छा पत्रे खासच आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकि's picture

30 Dec 2007 - 1:49 pm | विकि

इंग्लिश नुतनवर्षाच्या सर्व मिसळपावकरांना व आपणास हार्दीक शुभेच्छा !
आपला
कॉ.विकि

संजय अभ्यंकर's picture

30 Dec 2007 - 2:00 pm | संजय अभ्यंकर

समस्त मिसळपावकरांना २०८८च्य शुभेच्छा!

संजय अभ्यंकर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Dec 2007 - 2:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समस्त मिसळपावकरांना २०८८च्य शुभेच्छा!
संजय साहेब, २०८८ मधे आपण जीवंत असलो तर कसे असू या आठवणीने डोळे भरुन आले.
( काही मनावर घेऊ नका !!! आम्हीही अशा अनेक भयंकर चुका इथे करत असतो :) )

प्रमोद देव's picture

30 Dec 2007 - 2:28 pm | प्रमोद देव

टुन्न?संजयराव काय हो?

सुधीर कांदळकर's picture

30 Dec 2007 - 8:07 pm | सुधीर कांदळकर

मग असे होणारच.

नव्या वर्षांच्या शुभेच्छा.

सुधीर कांदळकर's picture

30 Dec 2007 - 8:11 pm | सुधीर कांदळकर

शुभेच्छा घेऊन येईन. येतांना स्कॉचचा बुधला घेऊन येईन. फक्त मला पाहून पळून जाऊ नका. तेव्हा माझ्या जन्मापासून १३६ वर्षे लोटली असतील.

मित्रहो!
क्षमस्व!

मराठी लिहिण्याचा सराव अजून झाला नाही. त्यामुळे अशा चुका होतात.

संजय अभ्यंकर

मुक्तसुनीत's picture

31 Dec 2007 - 11:28 pm | मुक्तसुनीत

फार नियमितपणे नाही तरी आम्ही थोडेबहुत हिंदी सिनेमे पहात असतो ...पण फोटोतील ठमाकाकू कोण ते ज्याम नाही ओळखता येत ....

हा हंत हंत !!

ब्रिटिश टिंग्या's picture

1 Jan 2008 - 12:47 am | ब्रिटिश टिंग्या

अहो सुनीतराव,
तुम्हाला त्या काकू वाटतात का?

अहो "ती पाहताच बाला कलिजा खलास झाला"!!!!

मुक्तसुनीत's picture

1 Jan 2008 - 1:37 am | मुक्तसुनीत

काकू नाहीतर बाला, कोण ते सांगा की ! कि कुणी मराठी ताई माई आक्का आहे ??

ब्रिटिश टिंग्या's picture

1 Jan 2008 - 1:52 am | ब्रिटिश टिंग्या

अवो बोला की राव.....
कोन हाय ती ताय माय आक्का ?
जरा कळू दे आमालाबी.......

नंदन's picture

1 Jan 2008 - 2:02 am | नंदन

त्यातही तेलगू/तामिळ असण्याची शक्यता अधिक वाटते.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

ऋषिकेश's picture

1 Jan 2008 - 2:09 am | ऋषिकेश

मला तर बॉ ही उत्तर भारतीय / बंगाली असावी असे वाटते आहे.
असो सगळ्यांना शुभेच्छा!

-ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

1 Jan 2008 - 4:23 am | विसोबा खेचर

ही माझी अतिशय लाडकी नटी अनुष्का शेट्टी! तेलुगू तमिळ चित्रपटात असते!

असो,

आपला,
(अनुष्काप्रेमी!) तात्या.

चतुरंग's picture

1 Jan 2008 - 4:37 am | चतुरंग

तात्याराव, आपली 'कमनीय' आवड बघून डोळे निवले!
अधिक तरुण २००८ साठी सर्वांना शुभेच्छा!!
चतुरंग

विसोबा खेचर's picture

1 Jan 2008 - 4:46 am | विसोबा खेचर

तात्याराव, आपली 'कमनीय' आवड बघून डोळे निवले!

धन्यवाद! :)

माणसाच्या आवडीनिवडी नेहमीच कमनीय, रंगतदार, दर्जेदार, असाव्यात!

उत्तम खावं, उत्तम प्यावं, उत्तम पाहावं, उत्तम संगीत ऐकावं, आणि जे जे काही उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर असेल त्या सर्वाचा आस्वाद घ्यावा आणि ते सर्व आपलंसं करावं या मताचे आम्ही आहोत!

असो,

आपला,
(रसिक) तात्या.

ब्रिटिश टिंग्या's picture

1 Jan 2008 - 6:31 am | ब्रिटिश टिंग्या

तात्याराव,
मिसळपावावर "ईडली चटणी" ची मेजवानी दिल्याबद्दल धन्यवाद!!!!! ;)

आपला,
(केंगडू मेंगडू) छोटी टिंगी

मुक्तसुनीत's picture

1 Jan 2008 - 4:44 am | मुक्तसुनीत

लय मज्जा !! :-)

इनोबा म्हणे's picture

2 Jan 2008 - 5:33 pm | इनोबा म्हणे

तात्यानू,
मराठीत एवढ्या सिनेमानट्या असताना तुम्ही दक्षिणेतल्या 'आयटम'ला चान्स देता(...की घेता?)
हा समस्त मराठी नट्यांवर अन्याय आहे,कमीत कमी सिनेमात तरी आऊटसोर्सिंग नको.आम्ही तुमचा (जाहिर) आणी तुमच्या 'आयटम'चा(साईडला नेऊन) निषेध करतो.

ख्रिस्ती नव वर्षाच्या(इथेही आऊटसोर्सिंग) हार्दिक शुभेच्छा!