छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ७: शांतता

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
1 Feb 2015 - 12:23 pm

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ७: "शांतता"

http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
http://www.misalpav.com/node/28931
http://www.misalpav.com/node/29297
http://www.misalpav.com/node/29690
http://www.misalpav.com/node/29884
********************************************

नमस्कार मंडळी! ६ वी स्पर्धा स्वॅप्स यांनी अत्यंत यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद! आता पुढच्या काही स्पर्धा पुन्हा जुन्या फॉर्मॅटप्रमाणे घेऊ आणि मग पुन्हा एखाद्या जाणकार मिपाकरांना स्पर्धा आयोजित करायची विनंती करू.

यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "शांतता". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे!

प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम पहिल्या ५ स्पर्धांप्रमाणेच राहतील.

सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!

*************************************

(एक विनंती: खूपच सुंदर छायाचित्रे येत आहेत. मात्र निसर्गचित्रांमधे शांतता खूप सहज सापडते. अजून काही कल्पक विषय हाताळावेत अशी सर्वांनाच विनंती.)

छायाचित्रणप्रतिभा

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

4 Feb 2015 - 11:27 pm | अत्रुप्त आत्मा

@'दाल लेकवरची शांतता' >>> ++++++१११११११ इथे खरा पिन ड्रॉप सायलेंस ऐकू येतोय!

समर्पक's picture

5 Feb 2015 - 12:10 am | समर्पक

समर्पक's picture

5 Feb 2015 - 12:22 am | समर्पक

गूढ अज्ञात शांतता
स्थळ : अहोबिलं, आंध्रप्रदेश.

बेमिसाल's picture

5 Feb 2015 - 12:12 am | बेमिसाल

shantataa

खरोखर शांतता छाया चित्रणा मध्ये टिपणे अवघड्च काम आहे. माझाही एक छोटा प्रयत्न..........
हे प्रचि एका तळ्या काठ्च्या आरस्पानी शांततेचे आहे.झाडांची आणि लता मंडपाची प्रतिबिंबे ही स्थिर आहेत.निरव शांतता असेही म्हणता येइल...[अमेरिकेतिल विखॉम पार्क मधिल]

नया है वह's picture

13 Feb 2015 - 3:35 pm | नया है वह

सुंदर

कहर's picture

5 Feb 2015 - 9:08 am | कहर

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

http://m.mensxp.com/special-features/today/22621-11-annoying-things-ever...

*dash1* *DASH* *WALL*

सगळे फोटोज एकसे एक सरस आहेत...
अतिशय सुंदर!!!

सस्नेह's picture

5 Feb 2015 - 1:31 pm | सस्नेह

१. कास पठारवरील शांत एकांत

अ

२. सज्जनगडावरून उरमोडीच्या पाण्याकडे पहातानाची समाधी.

अ

इशा१२३'s picture

5 Feb 2015 - 3:58 pm | इशा१२३

सगळेच फोटो अप्रतिम.

रेवती's picture

6 Feb 2015 - 12:04 am | रेवती

आमच्या गावातील एक तळे.

a

गौरी लेले's picture

13 Feb 2015 - 2:56 pm | गौरी लेले

हे तळे आहे की नदी ?

स्पंदना's picture

16 Feb 2015 - 6:03 am | स्पंदना

ओ लेले बाई!!
नाव लेले आणि दे क्युं रहे हो?
एक बार बोला ना तळे ? तो वो तळेच्च होने का?

अभिदेश's picture

6 Feb 2015 - 8:43 am | अभिदेश

Jungle

वेल्लाभट's picture

6 Feb 2015 - 11:24 am | वेल्लाभट

(एक विनंती: खूपच सुंदर छायाचित्रे येत आहेत. मात्र निसर्गचित्रांमधे शांतता खूप सहज सापडते. अजून काही कल्पक विषय हाताळावेत अशी सर्वांनाच विनंती.)

प्रवेशिका बदलता येईल का? एका स्पर्धकाची एकच प्रवेशिका हवी हा नियम असल्याने 'आणखी एक देता येईल का?' असं विचारत नाही :) असल्यास विचार करता येईल थोडा.

पैसा's picture

6 Feb 2015 - 11:26 am | पैसा

द्या तर.

वेल्लाभट's picture

7 Feb 2015 - 2:33 pm | वेल्लाभट

नमस्कार,
आयोजकांनी सुचवल्यावर विषयाचा आणखी वेगळा विचार केला. त्यापरत्वे माझी एक फेर प्रवेशिका इथे टाकत आहे. ही ग्राह्य धरावी अशी आयोजकांना विनंती आहे.

राग, उद्वेग, संताप, कंटाळा, किंवा आनंद, उत्साह, या आणि अशा सगळ्या भावनांना न्यूट्रलाईझ करण्याचा माझा मार्ग
लक्षण आवाजाचं असलं तरी परिणाम 'शांतता' हा असतो.
aa

एक्झिफ
कॅमेरा - कॅनन ईओएस ७०डी
एफ ४
१/२५
आयएसओ ६४००
फोकल लेन्ग्थ २८ एमएम

सविता००१'s picture

6 Feb 2015 - 12:22 pm | सविता००१

अप्रतिम फोटो सगळेच.

स्वित्झर्लंड मधील अपेंत्सेल गावातील एक शांत रस्ता .....

Peaceful Road in Appenzel, Switzerland

एक निवांत स्थळ …. अपेंत्सेल

A Relaxing point behind Appenzeller Cheese Factory, Appenzel, Switzerland

अपेंत्सेल जवळील एग्गली येथील निवांत डोंगर वाट ....

A beautiful walk in Eggli Hillock

अप्रतिम फोटो.डोळे निवले खरोखरच.

विशाखा पाटील's picture

6 Feb 2015 - 9:16 pm | विशाखा पाटील

फोटो

शैलेन्द्र's picture

6 Feb 2015 - 10:12 pm | शैलेन्द्र

अप्रतिम...

टवाळ कार्टा's picture

7 Feb 2015 - 12:47 pm | टवाळ कार्टा

अप्रतीम

विशाखा पाटील's picture

6 Feb 2015 - 9:50 pm | विशाखा पाटील

'तुजसाठी मरण ते जनन मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण जनन ते मरण'

इथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या सोबतीला वर्षानुवर्ष फक्त शांतता होती.

photo

photot
(क्लिक केलं की फोटो निघतो एवढ्या ज्ञानाच्या जोरावर काढलेले फोटो. :) )

रात्रीच्या शांत प्रहरी

silent night

आनन्दिता's picture

7 Feb 2015 - 4:35 am | आनन्दिता

ही खरी शांतता !!! खुप आवडला फोटो

टपरी's picture

7 Feb 2015 - 5:23 am | टपरी

none

वरचा प्रतिसाद उडवा प्लीज. मला त्यात फोटो नीट टाकता आलेले नाहीत. एका सदस्याला किती फोटो देता येतात?

ek
katar wel

कातर वेळ

ajun ek

शांत सुखावणारा सुर्यास्त

सानिकास्वप्निल's picture

7 Feb 2015 - 2:08 pm | सानिकास्वप्निल

सुर्यास्त

.

इशा१२३'s picture

7 Feb 2015 - 3:28 pm | इशा१२३

चौमहल्ला पॅलेस्,हैद्राबाद...
एकेकाळी या राजदरबारात असलेली वर्दळ संपून आता उरलीय फक्त...शांतता...
c

कायतरी खुस्पट काढता येतंय का म्ह्णून बघत होतो, तोवर आपली प्रवेशिका (+ प्रस्तावना) फारच अपील व्हायला लागली आहे....

चांगली कल्पना!!

छायाचित्र प्रकाशित केले आहे पण दिसत नाही. मार्गदर्शन करावे.

श्रीरंग_जोशी's picture

9 Feb 2015 - 12:30 am | श्रीरंग_जोशी

वर चित्र प्रकाशित करण्यासाठी जो दुवा वापरला आहे तो गुगल ड्राइव्ह वरून शेअर करण्यासाठी वापरला आहे.

त्याऐवजी त्या चित्रावर राइट क्लिक करून Copy Image URL केल्या हा दुवा मिळतो. त्याने चित्र दिसू शकेल.

चित्र खरंच खूप सुंदर आहे. संपादक महोदय वरच्या चित्रात हा दुवा वापरावा.

अधिक मार्गदर्शन - मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?

मिनियन's picture

9 Feb 2015 - 1:00 am | मिनियन

धन्यवाद!
आता पुन्हा एकदा पिकासा वरुन फोटो टाकून पहात आहे. :)

Shantata

Flash No
Exposure time 1/30 s
Aperture 4.5
Focal length 25.00 mm
ISO 800

आनन्दिता's picture

10 Feb 2015 - 7:48 pm | आनन्दिता

आवडला

प्रभाकर पेठकर's picture

9 Feb 2015 - 1:48 am | प्रभाकर पेठकर

सगळीच छायाचित्र उल्लेखनिय आहेत. हमखास शांतता अनुभवण्याचे ठिकाण म्हणजे एखदे स्मशानगृह, कबरस्थान इ.
असे एकच छायाचित्र आलेले आहे. दुर्दैवाने त्यात शांतता प्रतित होत नाहीए. वेगळी वेळ, छायाप्रकाशाचा वेगळा खेळ कॅमेरात पकडता आला असता तर छायाचित्र जास्त परिणामकारक झाले असते.

दर्‍याखोर्‍यातही अतीव शांतता अनुभवास येते. तिथेही पहाटे पहाटे नुकतीच सुर्यकिरणे दरीत उतरतानाचे छायाचित्र अतिशय 'शांत' वाटेल.

फार फार वर्षांपूर्वी (म्हणजे माझ्या तरूणपणी) खंडाळ्याला रात्री २-२.३० वाजता, बर्‍यापैकी अपेयपान झाल्या नंतर आम्हा ४-६ मित्रांना भटकण्याची इच्छा झाली. बाहेर मस्त थंडी आणि मनांत खोलवर उतरणारी शांतता पसरली होती. घाटात कुठल्यातरी एका वळणावर आम्ही आपापसात कांहीही न बोलता धुम्रकाड्यांचा आनंद उपभोगत बसलो असताना खाली खोल कुठेतरी, डोंगराच्या पायथ्याशी एका सुनसान गावातल्या अशाच एखाद्या पडक्या देवळात टाळ मृदुंगाच्या आवाजात भजन सुरु होते. आवाज इतका क्षीण होता की आम्हाला फार शांत बसावे लागले. आपल्या श्वासोच्छ्वासाचाही आवाज येऊ न देता ऐकल्यावरच तो आवाज ऐकू येत होता. अंतर कित्येक किलोमिटर्सचे होते. पण त्या शांत वातावरणाने अंगावर रोमांच उभे केले होते.

गुलजार ह्यांचे दिल ढुंडता है फिर वहीं ... गाण्यातील हे शब्द फारच बोलके आहेत.

'बर्फिली सर्दियोंमे किसीभी पहाड पर,
वादीमें गुंजती हुवी, खामोशीयां सुने.......'

हमखास शांतता अनुभवण्याचे ठिकाण म्हणजे एखदे स्मशानगृह, कबरस्थान इ.
असे एकच छायाचित्र आलेले आहे. दुर्दैवाने त्यात शांतता प्रतित होत नाहीए. वेगळी वेळ, छायाप्रकाशाचा वेगळा खेळ कॅमेरात पकडता आला असता तर छायाचित्र जास्त परिणामकारक झाले असते.

अगदी माझ्या मनातलं बोल्लात....एक शब्द इकडचा इकडं नाही.

किल्लेदार's picture

12 Feb 2015 - 6:30 pm | किल्लेदार

ब्बारं......बुआ....शोधतो असेल तसा एखादा तर....
बाकी स्मशानात बरेचदा गेलो असलो तरी कॅमेरा घेऊन जायचा योग कमीच.... *pleasantry*

आयोजकांच्या सूचनेनुसार माझी ही प्रवेशिका कृपया ग्राह्य धरण्यात यावी.

कसदार गायकाने तानपुर्याच्या साथीने लावलेला एखादा सच्चा सूर देखील शब्दातीत शांततेची अनुभूती देऊ शकतो , .... गायकाला आणि श्रोत्यांनाही !
shaantata 2

विशाल कुलकर्णी's picture

9 Feb 2015 - 10:34 am | विशाल कुलकर्णी

मनात कितीही गोंधळ असला तरी इथे आल्यावर हुकमी शांतता लाभतेच लाभते.
माझ्या घरातलं 'देवघर' ! (स्पर्धेसाठी नाही)

devaghar

विशाल कुलकर्णी's picture

9 Feb 2015 - 10:48 am | विशाल कुलकर्णी

अजून एक प्रचि (स्पर्धेसाठी नाही)
शक्यतो अशा प्रसंगी प्रचंड कोलाहल असतो. पण कधीकधी एखादी वेळ अशीही येते. त्रिवेंद्रमच्या कोवलम बीचवर टिपलेले हे छायाचित्र. ३०-४० कोळी बांधव समुद्रात जाळे टाकतात. अतिशय जोरजोराने ओरडत, गाणी म्हणत हे जाळे समुद्रातून बाहेर ओढून काढले जाते. पण कधी-कधी अशीही परिस्थिती येते की या जाळ्यात एकही मासा सापडत नाही. ही परिस्थिती अतिशय अपवादात्मक असते. अशाच एका वेळी जाळ्यात एकही मासा न सापडल्याने अचानक एक प्रकारची विलक्षण शांतता निर्माण झालेली होती. सुन्न झालेले कोळी बांधव त्या रिकाम्या जाळ्याकडे बघत उभे होते. माझ्याही नकळत मी तो क्षण टिपला...

kovalam

HTC-1 Mobile Phone ने काढलेलं प्रकाशचित्र

काव्यान्जलि's picture

9 Feb 2015 - 12:26 pm | काव्यान्जलि

अथांग समुद्र किनारी मिळणारी मानसिक शांतता


M

पिलीयन रायडर's picture

10 Feb 2015 - 3:11 pm | पिलीयन रायडर

अरे सगळेच फोटो निसर्गाचे आहेत... कुणी तरी तर वेगळं काही तरी द्या ना..

जसं की स्पा ची प्रवेशिका.. फोटॉमध्येच शांततेची कहाणी कळतेय.. पण बाकी सगळे फक्त निसर्गचित्रच टाकत आहेत..

वीकांतास माझी एक टाकतो प्रवेशिका, माका हापिसात फोटो अपलोड करुक पावर नाय!!

_मनश्री_'s picture

10 Feb 2015 - 5:14 pm | _मनश्री_

माझी प्रवेशिका......
shantata

नया है वह's picture

13 Feb 2015 - 3:42 pm | नया है वह

+१

कपिलमुनी's picture

12 Feb 2015 - 11:20 am | कपिलमुनी

इतक्या सुंदर फोटोंच्या स्पर्धेत नाही पण सहभाग म्हणून
कॅमेरा :पाँईट टू शूट
भंडारदरा डॅम :

bhandardara

कोणे एके काळचा नागाव बीच

nagav

मैत्री : ४ जिवलग एकत्र असताना शांत बसून मूक संवाद साधत असतात .

friends

प्रवेशिका म्हणून ३ रा फोटो ( कारण तो आवडता आहे ;) ) !

पदम's picture

12 Feb 2015 - 7:54 pm | पदम

अप्रतिम

मस्तानी's picture

13 Feb 2015 - 1:49 am | मस्तानी

जरा हालचाल झाली कि हा सुळकन पाण्यात गायब होणार … शांततेचा भंग न करता काढावे लागलेले छायाचित्र

Frog in the Pond

सविता००१'s picture

15 Feb 2015 - 6:02 pm | सविता००१

भारी आहे! मस्तच

नांदेडीअन's picture

13 Feb 2015 - 3:55 pm | नांदेडीअन

silence

खेडूत's picture

13 Feb 2015 - 8:13 pm | खेडूत

चिमण्या गेल्यायत बागडायला
तेव्हढीच थोडावेळ इथे शांतता !!

A

आ युष्कामी's picture

14 Feb 2015 - 11:05 pm | आ युष्कामी

.

श्रीरंग_जोशी's picture

15 Feb 2015 - 4:04 am | श्रीरंग_जोशी

Plymouth

सूड's picture

15 Feb 2015 - 3:44 pm | सूड

राजगडावर पद्मावतीच्या देवळात केलेला एक प्रयत्न!!

मॅक's picture

31 Jul 2015 - 5:21 pm | मॅक