जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
7 Jan 2015 - 1:37 pm

२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .

आता ह्या सार्‍याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .

ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)

अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .

"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "

अर्थकारणप्रकटनबातमी

प्रतिक्रिया

काळा पहाड's picture

12 Sep 2015 - 4:30 pm | काळा पहाड

इकॉनॉमी वर अंदाज वर्तवणे हे त्यांचं काम आहे. हे काम उपलब्ध माहिती वापरून केलं जातं. त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांनी तो अंदाज वर्तवला होता. परिस्थिती कधीही बदलू शकते आणि त्यामुळे तो अंदाज वैध राहीलच असं नाही. उपलब्ध राजकीय, आर्थिक आणि परिस्थितीजन्य माहितीचा वापर करून कमॉडिटीच्या भावात होणारे बदल सांगणं हे काही गणितं वापरून केलं जातं. ते पत्रिका बघून भविष्य सांगत नाहीयेत.

अनुप ढेरे's picture

12 Sep 2015 - 6:19 pm | अनुप ढेरे

त्यामुळे तो अंदाज वैध राहीलच असं नाही.

हेच सांगतोय. ते अंदाज विश्वासार्ह नाहीत.

ओबामा आणि ऑटो इन्डस्ट्रीचा बेल-आउट पर्याय... एकंदर फोर्ड ची चांगलीच लागलेली दिसतेय !
Obama promotes auto industry bailout as a policy that worked
Ford Australia hits 48-year low in second strongest car market on record

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaar

आधीच रिसेशन सहन करणार्‍या जपान मधुन अपडेट :-
Record-Low Japanese Mortgage Rates Seen Luring Back Buyers
बाकी जर्मनी सुद्धा रिसेशनच्या जवळ चालला / पोहचणार असल्याच्या बातम्या आहेत...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaar

ऑइल प्राइज आणि त्याचे पडसाद !
Who wins, who loses as oil prices plummet?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaar

अमेरिकेला आत्ताच ९/११ च्या सौदी कनेक्शची आठवण आलेली दिसतेय !
Saudi connection? Lawmakers up pressure on Obama to release secret 9/11 documents
रशिया-चीन भाई भाई
Russian Debt Safer Than U.S.? So Says China Rating House Dagong
शेख आणि ओपेक...
Sheiks vs. Shale: the Future of O.P.E.C.
आपल्यासाठीची बातमी :-
Qatar Airways keen to buy stake in IndiGo

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaar

आनन्दा's picture

8 Jan 2015 - 6:59 pm | आनन्दा

मदनबाणसाहेब आपण अर्थ - पत्रकारितेमध्ये आहात का?

नाही हो... माझ्याकडे तर फारच त्रोटक माहिती आहे ! पण असे का विचारलेत ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;):-Yalgaar

आनन्दा's picture

9 Jan 2015 - 12:20 pm | आनन्दा

तुमचा जागतिक इकॉनॉमीचा चांगलाच अभ्यास आहे, तो छंद म्हणून आहे की व्यवसाय म्हणून तेव्हढे बघायचे होते..

थोडो-फार वाचले तेच... अभ्यास असा नाही... छंद म्हणा... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiya

अत्यंत माहितीपूर्ण धागा अन प्रतिसाद... !
वाखू साठवली आहे.

मदनबाण's picture

9 Jan 2015 - 9:37 am | मदनबाण
कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jan 2015 - 10:05 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आता २०१२ पाठोपाठ जर का आर्थिक मंदी आली तर अवघड आहे. :(
आय.टी. पाठोपाठ ऑटो अ‍ॅन्सि. वर गदा आली तर सगळेचं जणं झोपतील. :(

मदनबाण's picture

9 Jan 2015 - 10:33 am | मदनबाण

संपूर्ण युरोप अस्थिर आहे,ज्याला आपण युरोझोन क्रायसिस म्हणतो... २००९ संपल्या पासुनच त्यांची अवस्था बिघडत चालली आहे.जर्मनी,स्पेन,ग्रीस,युके आणि आता युक्रेन हे सर्व देश सातत्याने याच क्रायसिससाठी चर्चेत आहेत.सतत बेल आउट देण्याचा जो उध्योग चालला आहे तोच यांना अजुन गर्तेत नेण्यास कारणीभूत ठरत असावा असा माझा अंदाज आहे.२००८ मधे Lehman Brothers कोलॅप्स झाले आणि तो त्या वेळी येण्यार्‍या क्रॅशचा ट्रिगर ठरला होता, आता असे म्हंटले जाते की ग्रीसची परिस्थीती ही त्याहुन भयानक अवस्थेत आहे !

न्यूज अपडेट :-
George Soros warns Europe under Russian ‘attack,’ urges Ukraine bailout
Lehman Brothers administrators sell mortgage business to private equity
5 reasons Greece will be worse than the Lehman Brothers crash
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiya

मदनबाण's picture

9 Jan 2015 - 11:22 am | मदनबाण

आता एक एक करुन वेगवेगळ्या बँकांची लफडी आणि बेलआउट समोर येत आहेत / येतील...
यात मुख्यत्वे बँक ऑफ अमेरिका ! २०१३ मधे यांनी Federal Reserve Bank of New York यांच्या बरोबर सिक्रेट डिल केले आणि नंतर २०१४ मधे बातमी आली :- Bank of America reaches record $16.65B mortgage settlement

काही दिवसांनी हीच गोष्ट चायनीज बँक्स बद्धल ऐकायला मिळाली तरी नवल वाटणार नाही !
आज बॅंक ऑफ अमेरिका चीनच्या फायनॅन्शल सिस्टीमकडे बोट दाखवु लागली आहे ! ते म्हणतात:-
it is rare for countries to escape either a financial crisis, or major bank failures, a currency upset, a sovereign crisis – or a mix of these – after letting credit grow at such vertiginous rates.

काही बँक्स रिलेटड दुवे :-
Canadian banks losing safest lender advantage amid oil market carnage: ‘I’d be looking elsewhere’
Bank Of America: Breaking Up Is Hard To Do

जाता जाता :- चायनीज बँकाच्या बातम्या कोणाला दिसल्या / मिळाल्या तर इथे जरुर शेअर करा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiya

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jan 2015 - 10:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अंथरुण पाहुन पाय नं पसरल्याचे परिणाम....!!!

मदनबाण's picture

9 Jan 2015 - 1:34 pm | मदनबाण

इकोनॉमिकल व्हू अपडेट :-
Oil Export Plunge Signals Canada Economy Running on Empty
Crude price crack is the best news for Indian economy: Ajay Shah, NIPFP
आता जरा...वेगळा दॄष्टीकोन > फ्रान्स मधे झालेला इस्लामी दहशदवादी हल्ला आणि त्याचे होणारे संभाव्य परिणाम !
फ्रान्स इतके दिवश जगला आपण कसे सर्व-धर्म समानतावादी आहोत...हे ओरडुन सांगत होता.पण आता मात्र तिथे अ‍ॅंन्टी इस्लाम जनमत वाढत आहे, आणि या घटनेने त्यात भर पडेल. युरोपिय राष्ट्रांना अजुन पर्यंत कट्टर माथेफिरु इस्लामी विध्वंसाची झळ बसलेली नव्हती,पण आता मात्र वातावरण बदलत आहे.तिथला बराचसा मुस्लिम समुदाय हा तिथल्या वातावरणात रुळला आहे,पण तरुण वर्ग मात्र कुठेतरी इस्लामी धर्मांधतेकडेच जाताना दिसतो आहे, ज्या पद्धतीने हा हल्ला झाला आणि त्यात जो सफाईतपणा दिसुन आला त्यामुळे ही घटना किती वेलप्लान्ड आणि ती मुलं किती वेल ट्रेन्ड होती हे सहज कळुन येते.
फ्रान्स मधे हा हल्ला झाल्या नंतर तिथल्या मशिदींवर हल्ले होत आहेत...तसेच जर्मनी मधेही बर्‍याच काळा पासुन अँन्टी इस्लाम वातावरण तयार झाले असुन अँन्टी इस्लाम रॅलीज ची संख्या सातत्याने वाढत आहे...आपल्या देशात विविधते मधे एकता आणि सलोखा याला हजारो वर्षांचा इतिहास आणि त्यातुन आलेला अनुभव आहे, जो युरोपिय राष्ट्रांकडे नाही... त्यामुळे तिकडे भविष्यात अँन्टी इस्लाम प्रवाह अधिक प्रबळ होण्याची शक्यता वाटते.या सगळ्याचा परिणाम अधिक आत्मघाती हल्ले आणि त्याचे होणारे अर्थव्यवस्थेवर परिणाम....
काही दुवे :-
Islam in Europe
Grenades thrown at a mosque in Le Mans, west of Paris - reports
Mosques Attacked In Wake Of Charlie Hebdo Shooting
French mosques attacked amid fear of reprisals
Germany’s anti-Islam marches :-The uprising of the decent
German Anti-Islam Rally Hits Record Number

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiya

सव्यसाची's picture

9 Jan 2015 - 9:43 pm | सव्यसाची

बाण साहेब,
लिंक चुकल्या आहेत असे दिसते आहे. प्रतिसादातील दुसरी लिंक इस्लाम च्या लिंक जाते आहे

मदनबाण's picture

10 Jan 2015 - 9:58 am | मदनबाण

कुठली लिंक ? मी चेक केल्या आहेत !

मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }

सव्यसाची's picture

10 Jan 2015 - 11:11 am | सव्यसाची


ही लिंक म्हणतो आहे मी. इस्लाम इन युरोप असे तुम्ही लिहिले आहेच.
पण भारताला तेलाची गडगडलेली किंमत कशी चांगली यासाठी पण हीच लिंक उघडली जात आहे.

http://www.economist.com/blogs/graphicdetail/2015/01/daily-chart-2
ही लिंक म्हणतो आहे मी. इस्लाम इन युरोप असे तुम्ही लिहिले आहेच.
पण भारताला तेलाची गडगडलेली किंमत कशी चांगली यासाठी पण हीच लिंक उघडली जात आहे.

मदनबाण's picture

10 Jan 2015 - 2:04 pm | मदनबाण

ओह्ह... आता समजले. :) धन्यवाद ! :)
हा करेक्ट केलेला दुवा :-
Crude price crack is the best news for Indian economy: Ajay Shah, NIPFP

मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }

मदनबाण's picture

9 Jan 2015 - 3:51 pm | मदनबाण

युरो कोसळतोय...
Euro Set for Biggest Slide Since 2013 Versus Yen; Dollar Drops
जर्मनीचे प्रॉडक्शन आणि एक्स्पोर्ट घसरले !
German exports and production fall in November
ओपेकवाल्यांची रणनिती...
How OPEC Weaponized the Price of Oil Against U.S. Drillers

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiya

सकाळमध्ये आलेल्या "कच्च्या तेलाच्या घसरणीमागे अमेरिकेचे डावपेच?" लेखात चांगलं विश्लेषण केलं आहे.

नगरीनिरंजन's picture

9 Jan 2015 - 6:33 pm | नगरीनिरंजन

अमेरिकेला कच्च्या तेलाच्या बाजारावर आपले दीर्घकालीन वर्चस्व निर्माण करायचे आहे आणि कच्चे तेल स्वस्त किमतीस उपलब्ध राहील, याकरिता प्रयत्न करायचे आहेत.

हे वाक्य समजले नाही. दीर्घकालीन स्वस्त तेल असा प्रकार उरलेला नाही.

विशाखा पाटील's picture

9 Jan 2015 - 7:53 pm | विशाखा पाटील

या लेखात सुरुवातीच्या परिच्छेदातच विसंगती वाटली.
'नंतर असे खेळाडू बाहेर पडल्यावर आपोआपच पुरवठा कमी होतो आणि भाव वाढत जातात. त्याचा फायदा मोठे ताकदवान देश किंवा व्यापारी घेतात."
आणि लगेचच 'कच्चे तेल स्वस्त किमतीस उपलब्ध राहील, याकरिता प्रयत्न करायचे आहेत.' असे लिहिले आहे.

लेखातले हे वाक्य - 'सध्या तेल उत्पादक आशियाई देश भावात पाव ते अर्धा टक्का सवलतीचे आकर्षण दाखवून अमेरिकेला आशियाई देशांची बाजारपेठ उपलब्ध होऊ नये यासाठी नुकसान सहन करीत आहेत.' - असे घडते आहे का?

मदनबाण's picture

10 Jan 2015 - 10:45 am | मदनबाण

The above Video was posted when Debt was 14 Trillion & today its 18 Trilllion.

मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }

मदनबाण's picture

10 Jan 2015 - 2:08 pm | मदनबाण

ऑइल इन्फो अपडेट :-
Government refuses to offer oil update after price nosedives
Oil crisis: SNP under fire over forecasts refusal

मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }

मदनबाण's picture

10 Jan 2015 - 6:52 pm | मदनबाण

इन्फो ऑन चायनीज बँक :-
Bank of China Starts Marketing Up to $6.5 Billion Note Sale { Oct 15, 2014 }
China's Banks Are Getting Ready For A Debt Implosion { Oct 16, 2014 }
Morgan Stanley Underwrote A Chinese Stock That May Not Have Its Affairs In Order { Nov. 13, 2014}

{ Published on Jul 24, 2014 }

मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }

फ्रान्स मधे झालेला इस्लामिक अतिरेकी {शार्ली हेब्दो + इतर} हल्ला हा युरोपिय राजकारण आणि अर्थव्यवस्था यांचा टर्निग पाइंट ठरणार आहे असं दिसत !
अमेरिकत सुद्धा याचे कुठे तरी पडसात उमटताना दिसत आहेत... निदान कधी नव्हे ते अमेरिकन मिडीया मधे !

जाता जाता :- पॅरिस अ‍ॅटक... इट इज जस्ट अ बिगिनिंग... जस्ट हॅव टु वॉच व्हॉट नेक्स्ट अनफोल्डस !

मदनबाण.....
Piddly Official Song :- { Shamitabh }

मदनबाण's picture

12 Jan 2015 - 6:54 pm | मदनबाण

ऑइल अपडेट :-
Oil price slides after Goldman Sachs slashes forecasts – business live
Oil price falls 3% to new six-year low
इकोनॉमी अपडेट :-
Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'
Treasuries Fall Before U.S. Sells $58 Billion of Debt This Week
डॉलर व्हू :-

Published on Sep 30, 2014

Published on Dec 20, 2014

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Bhagya Suktam

प्रसाद गोडबोले's picture

13 Jan 2015 - 11:22 am | प्रसाद गोडबोले

काल ४४.२३ ला आलेले क्रूड आयल । अजुन ३० पर्यन्त खाली येइल असा अंदाज आहे .

टवाळ कार्टा's picture

13 Jan 2015 - 11:35 am | टवाळ कार्टा

३०????

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Jan 2015 - 6:19 pm | राजेंद्र मेहेंदळे

या सगळ्यात कॅनडाचा काय रोल आहे हे कुणी सांगु शकेल काय? वर दिलेल्या काही लिंक मी वाचल्या.पण नक्की समजले नाही. कॅनडा ओपेक सारखाच क्रुड ऑइल उत्पादक आहे का? आणि त्याचे(क्रुड ऑइलचे) प्युरिफिकेशन अमेरिकेत होते का?

मदनबाण's picture

13 Jan 2015 - 6:53 pm | मदनबाण

कॅनडा हा जगातला ५ वा मोठा एनर्जी { तेल आणि नैसर्गिक वायू } उत्पादन करणारा देश आहे. अमेरिका अर्थातच कॅनडातुन इंपोर्ट करतो.उत्पादित तेलाच्या मला वाटत ४०% हा देश स्वतः कंझ्युम करतो,तर क्रूड ऑइल रिझर्व्ह मधे व्हेनाझ्युवला आणि सौदी अरेबिया नंतर ३ क्रमांक लागतो.कॅनडा हायड्रोइलेक्ट्रीसिटी सुद्धा अमेरिकेला विकतो.
अधिक इकडे :-
Oil reserves in Canada
Petroleum production in Canada

ऑइल इन्फो अपडेट :-
Oil rout resumes, dragging Canadian dollar under 84 cents and TSX down 120
In oil boomtown Fort McMurray, ‘it’s like the place has gone dead’
As Oil Slips Below $50, Canada Digs In for Long Haul
Oil Drops Below $45; U.S. Stockpiles May Speed Price Collapse

यूएस इकॉनॉमी व्हूव :-
US debt time bomb ticking

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रूठ ना जाना तुम से कहू तो... { 1942 A Love Story }

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2015 - 9:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

कॅनडाचे सद्या चाललेल्या तेलाच्या अर्थ-राज-कारणातले स्थान...

अमेरिकेतले नवे खनिजतेलस्त्रोत...

* अमेरिकेतले बहुतेक सर्व नवे तेलस्त्रोत शेल ऑईल एक्स्ट्रॅक्शन पद्धतीचे आहेत व त्यांचा एका ठिकाणातून तेल काढण्याजोग साठा तुलनेने लहान असतो. एका ठिकाणची व्यवस्था सरासरी १८ महिन्यात संपून नविन ठिकाणी परत अधोसंरचनेचा (Infrastructure) खर्च करावा लागतो. अर्थातच हे प्रकल्प सतत नविन भांडवलासाठी भुकेले असतात. त्यामुळे तेलाचे दर कमी झाल्यास अश्या प्रकल्पांसाठी भांडवल उभे करणे कठीण असते. त्यातच घसरलेल्या तेलदरांमुळे अनेक प्रकल्पांमध्ये अगोदर गुंतवलेले भांडवल उभे करण्यात घेतलेले कर्ज कसे फेडावे हा यक्षप्रश्न आहेच... या वस्तुस्थितीच्या ओझ्याखाली अमेरिकेतले छोटे तेलप्रकल्प बुडीत गेले आहेत / जाऊ लागले आहेत.

याविरुद्ध...

* कॅनडा जगातिल ५ क्रमांकाचा तेलउत्पादक देश आणि तेलसाठ्यांच्या प्रमाणाने जगातला ३ क्रमांकाचा (सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला यांच्या खालोखाल) देश आहे.

* कॅनडाचे बहुतेक सर्व खनिज तेल तेलमिश्रित वाळूच्या स्वरूपात (तेल-वालुका, oil sands) आहे. तेल-वालुकेतून तेल मिळवणे हा बराच महाग पर्याय असला तरी या प्रकल्पांचा बहुतेक सर्व भांडवली खर्च तेल उत्पादक अधोसंरचना (Infrastructure) तयार करण्यात होतो आणि त्यानंतरचा कामकाजावरचा खर्च बराच कमी असतो. तेल उत्पादनाचे इतर पर्याय फायदेशीर होण्यासाठी दशकाहून अधिक वेळ घेतात. याउलट, दोन-एक वर्षांनी तेलाच्या दर बॅरलमागचा खर्च खूप कमी झाल्याने तेल-वालुका प्रकल्प कमी वेळात फायदेशीर होतात. याप्रकारेचे कॅनडाचे बहुतेक मोठे तेलप्रकल्प काही वर्षांपूर्वीच फायदेशीर झालेले आहेत. त्यामुळे, ते सद्याच्या पडलेल्या दरांमध्येही कमी फायदेशीर का होईना पण फायदेशीर आहेत अथवा जीव धरून आहेत... अश्या तेलप्रकल्पांचे मध्यकालीन मंदीने सहसा दिवाळे वाजत नाही.

* वरच्या वस्तुस्थितीमुळे, कॅनडाच्या तेलप्रकल्पांसाठी नविन भांडवलाचा ओघ सद्याही चालूच आहे. Oilsands Review या विश्वासू स्त्रोताने प्रकाशित केल्याप्रमाणे २०१५ सालासाठी १४ नव्या वालुका-तेल प्रकल्पांना पूर्ण अथवा मोठे भांडवल मिळाले आहे. हे प्रमाण २०१४ सालापेक्षा ३२% जास्त आहे.

या सर्व परिस्थितीचा तेल अर्थ-राजकारणावरचा परिणाम...

* अमेरिकेसाठी, जमीनने सलग असलेल्या आणि घट्ट मैत्री असलेल्या कॅनडाचे तेल, हा सर्वात निर्धोक उर्जास्त्रोत आहे... म्हणजे अगदी युद्धकालातही हा ओघ जमिनीवरच्या नलिकांनी खात्रीलायकरित्या चालू राहील... हा एक फार फार मोठा फायदा आहे.

* असे कॅनडाचे खात्रीशीर तेल जर पडलेल्या किमतीने मिळत आहे तर ते अर्थसंकटात असलेल्या अमेरिकन सरकारला सोन्याहून पिवळे नाही का ?!

* कॅनडाच्या तेलउद्योगांना खात्रीचे दीर्घकालीन गिर्‍हाईक मिळून ते तरणार आणि अमेरिकेला स्वस्त निर्धोक तेल मिळणार असा दोन्हीकडचा फायदा !

या सगळ्यात या जगाचे काय होणार ???

* मध्यपूर्वेतल्या तेल उत्पादकांना आता अमेरिकन खंडातील लक्षणियरित्या कमी झालेल्या विक्रीभागाची (मार्केट शेअर) सवय करून घ्यायला लागेल, हे कटू सत्य आहे. तेव्हा किंमती पाडून निदान खालील साध्ये तरी साधावी यासाठी त्यांची धडपड चालू आहे:
अ) अमेरिकेतील मार्केट शेअर जेवढा वर ठेवता येईल तितका ठेवणे.
आ) अमेरिकतील कमी झालेल्या मार्केट शेअरमुळे न विकले गेलेले तेल इतर मोठ्या गिर्‍हाइकांना (विषेशतः चीन आणि भारत) विकून तिथला मार्केट शेअर वाढवणे... एकंदरीत स्वतःचा एकंदर जागतिक मार्केट शेअर जितका जमेल तितका वर / स्थिर ठेवणे. यात ओपेकचे कमजोर सभासद बुडाले तरी त्याकडे लक्ष द्यायला बड्या सभासदांना फुरसत नाही. कारण, हा एक प्रकारचा व्यापारी जीवनमरणाचा खेळ चालू आहे.

* अर्थात, जर हे किमतीचे युद्ध फार काळ चालू राहीले तर त्याचे अमेरिका-कॅनडा यांच्यावर आर्थिक-राजकिय-सामाजिक परिणाम होतीलच पण ही भिती त्यांच्यापेक्षा जास्त मध्यपूर्वेतल्या तेलउत्पादक देशांना आहे.

* या सगळ्यामुळे होणार्‍या उलथापालथींच्या त्सुनामीने जागतिक स्तरावर काय, कोणत्या क्रमाने आणि किती प्रमाणात आर्थिक-राजकिय परिणाम होतील ते आज सांगणे कठीण आहे.

मदनबाण's picture

14 Jan 2015 - 4:23 am | मदनबाण

बबल... बबल...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vishnu Stuti - Shuklambaradharam Vishnum

मदनबाण's picture

15 Jan 2015 - 3:54 am | मदनबाण

Published on Nov 1, 2014

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अन्नपूर्णा स्तोत्र

मदणबाणसाहेब आज काय नवीन विशेष? चांगली चर्चा चालू आहे?

सव्यसाची's picture

15 Jan 2015 - 10:37 am | सव्यसाची

काल संक्रातीच्या दिवशी आरबीआय ने रेपो रेट मधे 0.25 चा कट देउन बाजाराला आशा दाखवली आहे, यामुळे कर्ज स्वस्त होइल. बाजारावर या बातमीचा परिणाम होउन सेनसेक्स 728.73 तर निफ्टी 216.60 अंकांची वाढ होउन बंद झाला. बँकर्स आणि इकोनॉमिस्टच्या मते आरबीआयने हा सकारात्मक संदेश दिलेला असुन त्यांचे लक्ष आता ग्रोथवर केंद्रित झाले असुन inflation आता नियंत्रणात आल्याचे मानले जात आहे.
सेनसेक्स आता भरारी घेइल आणि आत्ता 28075.55 वर असलेल्या या इंडेक्सचे मॉर्गन स्टॅनली आणि सिटी ग्रुपने ३२५०० / ३३००० असे टार्गेट आधीच जाहिर करुन ठेवले आहे !
एफआयआय { Foreign Institutional Investors }च्या गुंतवणुकीवर वर आपल्या मार्केटची दिशा ठरते... त्यामुळे त्यांच्या खरेदीवर लक्ष ठेवायला हवे...
Foreign Institutional Investors Trading Activity - January 2015
FII/FPI & DII trading activity on NSE, BSE and MCX-SX
कालची झालेली एकाच दिवसातली वाढ ही २००९ नंतर प्रथमच पहायला मिळाली आहे !
मार्केट आजच्या घडीला एकदम volatile आहे,आणि यापुढेही ते तसेच राहील असे वाटते... परंतु "मोदी सरकार" इन्र्फास्ट्रक्चर मधे किती जलद प्रगती आणु शकते ते सर्वात महत्वाचे आहे,व्हायब्रंट गुजरात बरोबरच व्हायब्रंट इंडियाचा नारा जरी दिला असला तरी प्रत्यक्षात किती वेग दिला जातो ते पाहणे अधिक महत्वाचे वाटते ! जो पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर मधे गती येणार नाही तो पर्यंंत सक्षम अर्थव्यवस्था दिसणार नाही ! याच बरोबर मध्यम वर्गाच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर देखील विचार केला पाहिजे... माझ्या मते कोणत्याही देशाच्या मध्यम वर्गाच्या खर्च करण्याच्या क्षमतेवरुन त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात येउ शकते. रोजच्या जीवनावश्यक वस्तू जर महाग असतील तर हा वर्ग बचत करण्यावर भर देतो.उदा. भाज्या, घरातले वाणाचे सामान इं गोष्टी घेण्यावर त्याचा लगेच परिणाम दिसुन येतो. अगदी ताजे उदा. लक्षात घ्यायचे असेल तर मुंबई मेट्रोचे दर वाढवल्याने ५०,००० पेक्षा जास्त प्रवाश्यांनी यातुन प्रवास करायचे सोडुन दिले आहे.
संदर्भ :- ‘Over 50,000 commuters in Mumbai not taking Metro after fare hike’

सध्या आपल्या देशात अजुनही जीवनावश्यक गोष्टींचे भाव चढेच आहेत.त्यामुळे जो वर्ग रोजच्या जगण्यासाठी खर्च करण्यात हात आखडता घेतो तो रेपो रेट मधे घट झाल्याने कर्ज काढुन ४ चाकी किंवा घर घेइल का ? नक्कीच नाही !
अमेरिकेत सुद्धा हेच घडत आहे,आणि त्याच्या परिणाम स्वरुप तिथले मॉल्स धडाधड बंद पडत चालले आहेत !
संदर्भ :-
How is middle class doing? Four gauges show why politicians are talking fixes.
Why Are There So Many Dead Malls? The Middle Class Is Dying, Too
The Economics (and Nostalgia) of Dead Malls
Sanders: Rebuilding the American middle class
Mall cookie vendor open Saturday, gone Sunday
थोडक्यात आपल्या देशातील इन्फ्रास्ट्रक्चर रिफॉर्म झाल्या शिवाय आणि आपल्या इथल्या मध्यम वर्गाला दिलास मिळाल्या शिवाय बाजारातल्या या क्षणीक तेजीला काही अर्थ नाही.
काही अपडेट्स :-
Why the Greek election could decide Britain's next government
Caesars unit says it filed for Chapter 11 bankruptcy in hopes of cutting $18.4 billion in debt
Part of US casino company files for bankruptcy
Caesars Files to Reorganize Biggest Unit in Bankruptcy
Radio Shack plunges on report of bankruptcy

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मधुबन खुशबु देता है... { Saajan Bina Suhagan }

विवेक्पूजा's picture

16 Jan 2015 - 10:46 am | विवेक्पूजा

+१११११

मदनबाण's picture

17 Jan 2015 - 1:51 am | मदनबाण

अपडेट :-
US Mortgage Rates Drop To Their Lowest Levels Since May 2013
Can subprime auto loans crash the financial system?
Politics Risk Tripping Up Greece on Debt Relief

Published on Feb 11, 2014

Published on Jul 15, 2014

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... { Pyar Jhukta Nahin }

अर्धवटराव's picture

17 Jan 2015 - 2:07 am | अर्धवटराव

च्यायला.. कोंबडं झाकुन ठेवावं कि वाळुत डोकं खुपसावं कि डोळे मिटुन घ्यावे???

खालचा व्हिडीयो पाहुन युएस कॉलेज पास आउटवाल्यांची अवस्था पाहुन भयाण वाटले ! :(

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }

नगरीनिरंजन's picture

17 Jan 2015 - 4:52 pm | नगरीनिरंजन

मग शेवटी चर्चेचे फलित काय?

मग शेवटी चर्चेचे फलित काय?
फलित अजुन दिसायचे आहे ? ओक्के... वाट पाहुया... इथे घाई कोणाला आहे ? तसही हा अपडेट्ससाठी काढलेला धागा आहे, त्यामुळे जसे जसे अपडेट दिले जातील तस तसे परिस्थीती काय आणि कसे वळण घेइल ते कळत जाइल...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }

नगरीनिरंजन's picture

17 Jan 2015 - 6:11 pm | नगरीनिरंजन

मला वाटलं आपल्यावर काय परिणाम होईल आणि त्यातून नफा कसा कमवता येईल आणि अवघे कसे श्रीमंत होतील या दिशेने चर्चा करण्याचा प्रस्तावकांचा हेतू आहे म्हणून विचारले.
बाकी व्हायचे ते झाल्यावर सगळ्यांना कळेलच.

यातून नफा कसा कमवता येईल आणि अवघे कसे श्रीमंत होतील या दिशेने चर्चा करण्याचा प्रस्तावकांचा हेतू आहे म्हणून विचारले.
जे लोक स्टॉक मार्केट मधे अकांउट ठेवुन आहेत त्यांच्यासाठी संधी आहे ! शॉर्ट सेलिंग करुन नफा कमवता येउ शकतो... तसेच प्रसाद१९७१ यांनी या प्रतिसादात सांगितल्या प्रमाणे ऑप्शनचा वापर करुन निफ्टी सेल केल्यास { मार्केट खाली जाताना..} त्यातुन नफा मिळवया येउ शकेल असे वाटते. {नक्की ऑप्शन कसे वर्कआउट होते ते ठावुक नाही.}
बाकी ऑनलाईन ट्रेडिंग गेम अकाउंट बनवुन त्यावर प्राक्टीस करुन रिअ‍ॅलीटी मधे तो अनुभव वापरुन नफा कमवण्याचा प्रयत्न करता येउ शकेल असे वाटते. कोणी ऑप्शन वर मार्गदर्शन करणारा असेल तर मी स्वतः शिकण्यास तयार आहे. :)
मला दे दना दन पैसा मिळाला तर हवाच आहे ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }

प्रसाद१९७१ यांचा प्रतिसाद वरच्या प्रतिक्रियेत द्यायचा राहिला...
प्रसाद१९७१

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }

प्रसाद गोडबोले's picture

20 Jan 2015 - 10:57 pm | प्रसाद गोडबोले

इथे कोणी पैसे वाटायला बसले नाहीये ... इथे माहीतीची देवघेव होईल त्यातुन कुणी कसा आणि किती फायदा कमवायचा हे ज्याचे त्याने ठरवावे ,

आता उदाहरणच द्यायचे झाले तर गेल्या आठवड्यात सेन्सेक्ष ८०० पॉईट्स नी घसरला होता एका दिवसात आणि आज परत जवळपास आधीच्या लेव्हलला पोहचला २८६०० वगैर .
अर्थात ज्यांनी पैसा हुंतवला असता त्यांना २७८०० वर एका आठवड्यात ८०० इतका नफा मिळाला असता अर्थात २.८६% एकाआठवड्यात .
आता तुम्हीच एका वर्शाचे ५२ आठवडे ह्या हिशेबाने किती पर अ‍ॅनम किती रिटर्न मिळाले ह्याचे गणित करा ..... जमत असेल तर

प्रसाद१९७१'s picture

21 Jan 2015 - 1:41 pm | प्रसाद१९७१

आज २१ जान आहे म्हणुन एक आठवड्यापूर्वीचा १४ जान चा दिवस घेतो.

कोणी जर १४ जान ला ८३०० चा कॉल घेतला असता तर समजा १०० रुपयानी मिळाला असता. आज त्याचा भाव ४४० आहे. एका आठवड्यात चौपट. फक्त २५ चा एक लॉट घेतला तर २५०० गुंतवणुक आणि आज ११००० वापस.

नगरीनिरंजन's picture

21 Jan 2015 - 3:15 pm | नगरीनिरंजन

इथे कोणी पैसे वाटायला बसले नाही

ते दिसतंच आहे चर्चाप्रस्तावावरुन. :-)

एका वर्शाचे ५२ आठवडे ह्या हिशेबाने किती पर अ‍ॅनम किती रिटर्न मिळाले ह्याचे गणित करा .... जमत असेल तर

गणित जमो न जमो. या चर्चेतून नक्की काय माहिती मिळाली किंवा निष्कर्ष निघाला हे तुम्हाला सांगणे जमत नाहीय का? मार्केट कधी पडणार वगैरे तर इथे कोणी सांगितलेले नाही आणि कधीतरी पडेल हे तर शेंबडं पोरगं पण सांगेल. :-) आरबीआयने रेट कट केल्यावर किंवा इसीबीने क्युई जाहीर केल्यावर मार्केट पुन्हा चढेल हे सगळ्यांनाच कळतं त्यासाठी चर्चेचे गुऱहाळ कशाला एवढंच विचारायचं आहे.
आणि हो..शुद्ध लिहा ब्वॉ.

प्रसाद गोडबोले's picture

21 Jan 2015 - 3:41 pm | प्रसाद गोडबोले

तुम्हाला कोणी अक्षता घेवुन निमंत्रण देण्यासाठी आलं होतं का चर्चेत सहभागी व्हा म्हणुन ?

ज्यांना माहीतीचा फायदा करुन घ्यायचाय ते करुन घेताहेत , मी माझे परसनल फायनान्स जाला वर उघड करत नाही पण तरीही सांगतो नुकतेच मी पुढील दोन वर्शात अमेरिकेच्या आर्थिक स्थितीचा माझ्यावर काय परिणाम होईल ह्याचे सिम्युलेशन बेस्ड मॉडेल तयार केले आहे , "ह्याचा पी.एच.डी थेसीस होवु शकेल" असा सीनीयर लेव्हल वरुन शेराही मिळाला आहे नुकताच .

गणित जमो न जमो.

ह्यावरुन सरळच कळतय की तुम्हाला गणित जमत नाहीये ते !!

या चर्चेतून नक्की काय माहिती मिळाली किंवा निष्कर्ष निघाला हे तुम्हाला सांगणे जमत नाहीय का?

धागा नीट वाचा : ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे . धागा चर्चेसाठी काढलाय , निष्कर्शांसाठी नाही .

त्यासाठी चर्चेचे गुऱहाळ कशाला एवढंच विचारायचं आहे.

गुर्हाळाचं तुम्हाला बिल पडतय का ? इच्छा नसल्यास तुम्ही इग्नोर मारा , कोणीही चर्चा वाचाच अशी तुम्हाला सक्ती केलेली नाहीये .
जरा एकदा http://misalpav.com/about_misalpav हे वाचा , इथे स्पष्ट लिहिलय की मिसळपाव डॉट कॉम हे मराठी माणसाच्या अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ आहे.
चर्चा कोणती करायची अन कोणती करायची नाही हे संपादक ठरवतील त्याचा मक्ता तुमच्या कडे दिल्याचे इथे लिहिले नाहीये .

आणि हो..शुद्ध लिहा ब्वॉ.

धागा परत नीट वाचा : १) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
इथे अर्थव्यवस्थे बद्दल चर्चा चालु आहे , कोणी कादंबरी लिहित नाहीये , कितीही अशुध्द लेखन होवुदे आर्थिक गणित कळल्याशी मतलब ... ( पण तुम्हाला ते कळतय असे दिसत नाहीये .)

अवांतर : तुमचा द्रुष्टीकोन एकुणच स्कोर सेटलिंग चा दिसत आहे , स्कोर सेटल करायचा असल्यास इतर धाग्यांवर करणे , इतक्या चांगल्या चर्चेवर न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा होवु नका !

नगरीनिरंजन's picture

21 Jan 2015 - 4:18 pm | नगरीनिरंजन

चर्चा निष्कर्ष काढायला नाही हे वाचून आनंद वाटला. असो.
पीएचडीसाठी शुभेच्छा!
स्कोर सेटल करायला तुम्ही आधी माझ्यावर स्कोरतर केला पाहिजे ना! चर्चेतून नक्की काय मिळालं हे विचारायचा हक्क मला आहे तुम्ही उत्तर द्यायचं बंधन नव्हते. मुळात चर्चाप्रस्तावकाने चर्चेला दिशा देणे, शॉर्टटर्म, लाँगटर्म परिणाम व उपाय वगैरे विचार न मांडता नुसतं चर्चा टाकून गायब होणे आणि त्याबद्दल प्रश्न विचारणार्‍याला उगाच वाकड्यात घेणे ही तुमची चर्चेची व्याख्या असेल तर असो.

न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा होवु नका !

हे वाचून जी.एं.ची विदूषक नावाची गोष्ट आठवली.

प्रसाद गोडबोले's picture

21 Jan 2015 - 4:31 pm | प्रसाद गोडबोले

अभिनंदन !

प्रगति आहे :)

नगरीनिरंजन's picture

21 Jan 2015 - 5:39 pm | नगरीनिरंजन

धन्यवाद! आम्हालाही असं म्हणायचा चान्स द्या की. :-)

प्रसाद गोडबोले's picture

21 Jan 2015 - 5:50 pm | प्रसाद गोडबोले

धन्यवाद! आम्हालाही असं म्हणायचा चान्स द्या की.

इतका अभ्यासु धागा काढला आहे त्यावर इतकया जाणकारांनी मते दिली आहेत जागतिक अपडेट्स दिले आहेत .
दुसर्‍याचे कौतुक करायला मनातुन आधीचे पुर्वग्रह बाजुला सारावे लागतात ते जमत असेल तर एकदा करुन पहा . धागा नीट वाचा . आज ची स्टॉक मुव्हमेन्ट पहा . तुमच्या पोर्ट फोलियोविषयी आखाडे बांधा , इथल्या लिन्क वापरुन अभ्यासस्पुर्वक हिशोब करुन संपत्ती वाढवा .

आम्ही हे आधी पासुनच करत आहोत ( आणि म्हणुनच धागा काढला आहे ) ज्यांना हे माहीत आहे ते आमची प्रगती उत्तम प्रकारे जाणताहेत , वरच नाही का तुम्हाला सांगितलं की सिम्यउलेशन मोडेल्स बद्दल अतिषय उत्तम फीडब्यॅक आला आहे ते !

बघा , जर पुर्वग्रह आणि अहंकार दुर करता आला तर आमची प्रगती दिसेल आणि मग मनाचा कद्रुपणा नसेल तर अभिनंदनही करता येईल !

असो . फार वेळ घालवला तुमचे भले करण्यात . आता जरा पैसाचे बोलु

http://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/nifty-likely-to-...

सेन्सेक्स ३०००० जाईल असा अंदाज वर्तवत आहेत लोकं ! डॉलर मधील पैसा काढुन भारतीय मार्केटात टाकावा असा विचार करत आहे ;)

नगरीनिरंजन's picture

21 Jan 2015 - 8:33 pm | नगरीनिरंजन

धागा नीट वाचा

तुम्ही वाचला आहे ना मग झालं. पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि नेत्रदीपक प्रगतीबद्दल अभिनंदन!

आजानुकर्ण's picture

21 Jan 2015 - 8:51 pm | आजानुकर्ण

LOL

प्रसाद गोडबोले's picture

22 Jan 2015 - 11:50 am | प्रसाद गोडबोले

अजुन प्रगति आहे ! :)

पाषाणभेद's picture

18 Jan 2015 - 4:06 pm | पाषाणभेद

या युरोअमेरीकन क्रायसीसचे भारतावर शॉर्टटर्म अन लाँगटर्म काय परिणाम होणार? सध्या गुंतवणू़क कशात करावी?

मदनबाण's picture

20 Jan 2015 - 2:12 pm | मदनबाण

युरोअमेरीकन क्रायसीसचे भारतावर शॉर्टटर्म अन लाँगटर्म काय परिणाम होणार?
माझ्या मते तरी आपली अर्थ व्यवस्था युरोपवर मोठ्या प्रमाणात अवलंबुन नाही, पण एक्स्पोर्ट,आयटी यांना फटका बसु शकेल असा कयास आहे, यावर अजुन विचार करायला हवा.

सध्या गुंतवणू़क कशात करावी?
मी काही तज्ञ नाही, पण एकंदर जालावर या संदर्भात जितक्या बातम्या आणि व्हिडीयोज पाहिलेत त्यातल्या अनेक तज्ञांनी / बिजनेसमन्सनी सोन्यात / चांदीत गुंतवणुक करण्यावर भर द्वावा असे मत प्रदर्शित केलेले दिसले.तसेच फायद्यात असलेल्या गुंतवणुकीतुन बाहेर पडुन कॅश मधे बसणे चांगले असाही विचार दिसतो.

न्यूज अपडेट :-
Labor Department {US} on Friday announced national unemployment in December had fallen to 5.6 percent, its lowest level since June 2008.
संदर्भ :- Labor Department
Oil Holds Losses as China Growth Fails to Spur Demand Confidence
Economic recession likely in Alberta this year, says Conference Board of Canada
Report: Hezbollah Nearing Bankruptcy

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने

टवाळ कार्टा's picture

20 Jan 2015 - 2:24 pm | टवाळ कार्टा

आधी केलेली गुंतवणूक कधी सोडवावी?

मदनबाण's picture

20 Jan 2015 - 2:38 pm | मदनबाण

आधी केलेली गुंतवणूक कधी सोडवावी?
आता हे मी कसे सांगावे ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने

टवाळ कार्टा's picture

20 Jan 2015 - 2:48 pm | टवाळ कार्टा

अर्र्र...म्हणजे मला विचारायचे होते की...जर आधीच मुचुअल फंडात गुंतवणूक केलेली असेल आणि वर उल्लेखलेल्याप्रमाणे आर्थीक संकट येणार असेल तर गुंतवणूक काढून घेण्यासाठी योग्य वेळ कशी निवडावी

जर आधीच मुचुअल फंडात गुंतवणूक केलेली असेल आणि वर उल्लेखलेल्याप्रमाणे आर्थीक संकट येणार असेल तर गुंतवणूक काढून घेण्यासाठी योग्य वेळ कशी निवडावी
बुडबुडा कधी फुटेल ते सांगता येइल का ? पण बुडबुडा फार मोठा झाला आहे आणि आधीच्या बुडबुड्यांपेक्षा हा अधिक मोठा झालेला आहे... त्याप्रमाणे आराखडे बांधावेत.
Federal Reserve is involved in what he calls "the greatest gamble in the history of finance," via a sustained effort to stimulate the economy by printing money on a trillion-dollar scale. इति :- James G. Rickards { Rickards' first book, Currency War }

Currency war अपडेट :-
Currency war in Europe takes another twist as Danes cut rate to -0.2%
Swiss lose battle in currency war
Currency Wars Come Alive as Central Banks Worldwide Make their Decisions Pressing Bond Yields

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने

नगरीनिरंजन's picture

20 Jan 2015 - 4:55 pm | नगरीनिरंजन

म्युचुअल फंड रिडीम करायला एक-दोन दिवस लागतात असे वाटते. त्यामुळे मार्केट पडण्याच्या आधी एक-दोन दिवस गुंतवणूक सोडवणे योग्य होईल.

नगरीनिरंजन's picture

20 Jan 2015 - 5:00 pm | नगरीनिरंजन

;-) स्मायली राहिली.

साधा मुलगा's picture

20 Jan 2015 - 8:46 pm | साधा मुलगा

अत्यंत उत्तम चर्चा चालू आहे! बरीच माहिती कळली.
मदनबाण साहेब आपले GK आणि त्याचा आवाका पाहून थक्क झालो. _/\_

अर्जुन's picture

20 Jan 2015 - 10:00 pm | अर्जुन

वरीललेखाप्रमाणे अमेरीकेने तेलाचे उत्पाद्न वाढवले. पण खनिज तेलाचे उत्पाद्न वाढवले, तरी त्या प्रमाणात तेल शुध्यीकरणाचे प्रकल्प उभे राहील्याचे जाणवत नाही. त्यामुळे शेल ओईलचे उत्पाद्नाचे आकडे फसवे वाटतात. त्यामूळे पूर्वी अमेरीकेने तेलाचे साठे करुन ठेवले व आता वापरात आणत आहे, असे वाटते.

मदनबाण's picture

21 Jan 2015 - 12:42 pm | मदनबाण

न्यूज अपडेट :-
Wall Street banks slash FIFTY THOUSAND jobs and reduce bonuses and expenses as profits continue to dry up

50,000 Wall Street jobs cut

काही रोचक माहिती :-

http://www.macroaxis.com/invest/ratio/BAC--Probability-Of-Bankruptcy

Based on latest financial disclosure 60% of Bank of America Corporation are shares owned by institutions. This is 165.88% higher than that of the Financial sector, and 852.9% higher than that of Money Center Banks industry, The Shares Owned by Institutions for all stocks is 298.29% lower than the firm.

http://www.macroaxis.com/invest/ratio/JPM--Probability-Of-Bankruptcy

Based on latest financial disclosure 75% of JPMorgan Chase Co are shares owned by institutions. This is 232.02% higher than that of the Financial sector, and 1089.95% higher than that of Money Center Banks industry, The Shares Owned by Institutions for all stocks is 397.38% lower than the firm.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने

मदनबाण's picture

22 Jan 2015 - 2:50 pm | मदनबाण

व्हेनाज्युवेएलाची अर्थव्यवस्था कोसळल्यात जमा !
Long lines for milk and tampons are sinking Venezuela’s government
Venezuela’s economic collapse owes a debt to China

जाता जाता :- रशियाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने रशियन पर्यंटकांचे गोव्यात येणे कमी झाले !
संदर्भ :- Falling Russian currency to hurt Goa tourism
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

मदनबाण's picture

23 Jan 2015 - 10:32 am | मदनबाण
मदनबाण's picture

23 Jan 2015 - 4:16 pm | मदनबाण

Student Debt Crisis न्यूज :-

Obama vs. the Student Debt Crisis

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

मदनबाण's picture

11 Feb 2015 - 11:14 am | मदनबाण

सध्या जालावर Baltic Dry Index खाली पडल्यामुळे अनेक चर्चांना उत आला आहे ! { मागच्या रिसेशनच्या काळात सुद्धा हा इंडेक्स इतका खाली कोसळला नव्हता म्हणे ! } त्यात ग्रीस युरोझोन मधुन बाहेर पडणार का ? यावरही अख्य्या जगाच्या नजरा टिकुन आहेत ! १६ तारीख ही क्रिटीकल ठरेल काय ?
सौदी राजे अब्दुल्ला यांच्या निधना { वरती लिंक दिली आहे. } नंतर अचानक ऑइल प्राईज मधे चढाव आला ! परंतु ते २० डॉलर प्रति बॅरल इतके खाली येण्याची शक्यता आहे असे वर्तवले जात आहे !

काही दुवे :-
Baltic Dry Index fall is mainly due to oil, commodity price slump
Citi: Oil Could Plunge to $20, and This Might Be 'the End of OPEC'
Nobody Understands Debt

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }

प्रसाद गोडबोले's picture

12 Feb 2015 - 6:56 pm | प्रसाद गोडबोले

! परंतु ते २० डॉलर प्रति बॅरल इतके खाली येण्याची शक्यता आहे असे वर्तवले जात आहे !

२० ... आर यु किडिंग मी ?

ओह माय गॉड !!!

मदनबाण's picture

11 Feb 2015 - 1:53 pm | मदनबाण

ग्रीस ची दहशत ही फक्त युरोझोनलाच नसुन संपूर्ण जगाला आहे ! कारण ग्रीस बाहेर पडलाच तरच लगेच नविन प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आता पुढे कोण ?
ब्रीटन मधे जी काय उलथा-पालथ होतेय त्यावरुन असे वाटते की जणु या लोकांनी ग्रीस बाहेर पडणार याची खात्री बाळगुन पावले उचलण्यास सुरुवात केली आहे ! ग्रीस मधे सध्या निवडुन आलेल सरकार हे डाव्या विचारसरणीच { Syriza party } असुन जमेल तितक्या पद्धतीने / अटींनी ते पैसा ओढण्याचा प्रयत्न करतील !
काही दुवे :- Britain must prepare for Greece triggering a new eurozone crisis, Cameron warns after talks with Bank of England, Treasury and Foreign Office
Germany rejects Greece's demands for $11 billion of Second World War reparations
सध्या 65 trillion dollars in derivatives च्या बबल बद्धल वाचण्याचा प्रयत्न करतो आहे ! त्याचा पिडीएफ दुवा देउन ठेवतो :- Amounts outstanding of OTC foreign exchange derivatives यात पहिल्या कोष्टकातील जुन २०१४ ची Notional amounts outstanding युरो व्हॅल्यू पहा.
किती बबल वाचावेत किती फुटणार याची चिंता वहावी ? :(

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }

मदनबाण's picture

11 Feb 2015 - 2:19 pm | मदनबाण

ग्लोबल debt टेंशन !
Global debt rises by $57 trillion since financial crisis, here's why that is scary
Debt mountains spark fears of another crisis

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }