मूळ पीठ.. + आंम्ही(...ह्ही ह्ही!!! ) = जिल्बी! =))
बघतो आहे वाट ,कधी तरी शब्द-येईल,
आणलाच..!असाच..!बळंच..!,तरी..कविता कशी-होईल...?
शब्दांचे ते डोंगर,अन् माझिया हतातील गदा,
जुळणार्या ओळी पाहून ,यमके -पाडिन बदाबदा...
तिच जागा=घोड्यांची पागा... शब्दाला शब्द जमला,
"पडली नजर-की केला "वार" , यावर विश्वास बसला...
एक वरीस झालं.., तरी.. कविता नीट-होत नाही,
ज्जोरा...त उबळ आली तरी, भस्सकन उलटी होत नाही..
सरली ह्यातच दोन वर्षे, आता तरी-व्हावी,
किती वर्ष जिल्ब्या टाकतोय्,कधी बसणार चावी? :p
मग विचार केला आपण,ओळिं'ची टोके जुळवू,
आहे प्रतिभा म्हणून येण्यापेक्षा, ह्यातच गरज-बोळवू...
एक छान कविता 'अशी', मासिकात-नेउन दिली,
संपादकांनी प्रथम-दर्शनीच,ती फाडून फेकून दिली... (तिच्यायची &^$# त्यांच्या! ) =))
कळ-निघून गेली..अन्,शब्दांना अंधारी आली,
लाख्खो कवितांची स्वप्नं,नुसती यमकातच विखुरली...
प्रतिभा वगैरे खोटी असते, माझाच-प्रयत्न खरा..
नाहि काहि जमलं तरी मी, यमकांपाशिच बरा !!
प्रतिक्रिया
18 Dec 2014 - 6:35 pm | सूड
सोळावं वरीस धोक्याचं च्या चालीवर पर्फेक्ट गाता येतेय.
18 Dec 2014 - 6:39 pm | प्रचेतस
=))
अगागागागा.
जुने आत्मूस परत भेटल्यासारखे वाटले.
18 Dec 2014 - 6:41 pm | जेपी
दुसरी लिंक गंडली आहे.
18 Dec 2014 - 6:42 pm | प्रचेतस
ती कविता आठवली की अजूनही डोळे पाणावतात.
18 Dec 2014 - 6:47 pm | जेपी
लिंक च्या नादात कविता बद्दल राहिल.
=))
18 Dec 2014 - 7:40 pm | किसन शिंदे
=))
बाकी ते 'ह'तातील वाचून डोळे पाणावल्या गेले आहे. ;)
18 Dec 2014 - 7:49 pm | अत्रुप्त आत्मा
करा ना मग बदल! :-\
18 Dec 2014 - 7:54 pm | प्रचेतस
'अ'ता राहू दया ते.
18 Dec 2014 - 8:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
छे, छे ! तो 'सिग्नेचर' शब्द काढून टाकला तर कवितेतला बुवा'रस कमी होईल ना ? ;)
18 Dec 2014 - 7:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
Khuni panja हा काव्यरस सर्वाजास्त फिट्ट बसतो आहे या कवितेला +D
18 Dec 2014 - 7:50 pm | अत्रुप्त आत्मा
ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =))
18 Dec 2014 - 7:48 pm | यसवायजी
यमके -पाडिन बदाबदा... :))
पाडलीत हां.. अगदी बराब्बर पाडलीत..
18 Dec 2014 - 8:50 pm | टवाळ कार्टा
बुआबाजीला ऊत आलाय नुस्ता =))
18 Dec 2014 - 9:14 pm | सूड
ऊत 'अ'लाय असं म्हणायचं असतं. ;)
18 Dec 2014 - 9:31 pm | जेपी
टिपीकल पुणोकर कंपुचा धागा झालाय.. (*biggrin* )
तु माझी खाजव मी तुझी खाजवतो(पाठ हो)
18 Dec 2014 - 9:53 pm | यसवायजी
'अ'व्वाज्ज्ज कुण्णाच्चा????
19 Dec 2014 - 12:56 am | सतिश गावडे
बुवांची मांडी घालून पळते तर तुझी का जळते? *lol*
19 Dec 2014 - 1:16 am | अत्रुप्त आत्मा
=)) .. =)) .. =))
19 Dec 2014 - 6:20 am | जेपी
*ROFL*
19 Dec 2014 - 9:43 am | नाखु
तरी नाही कळते!
आता आम्ही पळते!!
*mosking* *JOKINGLY* 8P 8p
"बुवा" जमली का यमक्-बुंदी म्हणजे कवीतेचा "लाडू" बांधायला घेऊ !!!
18 Dec 2014 - 10:01 pm | आनन्दिता
यमके गुरुजी!
=))
18 Dec 2014 - 11:54 pm | अत्रुप्त आत्मा
अगं दुत्त दुत्त आ..नन्दिता, मी विडंबना पुरताच यमकारी.. :-/ हे बघ की!!!!!!!!! =))
18 Dec 2014 - 10:30 pm | खटपट्या
मरगळलेल्या मिपाला नवसंजीवनी मिळालेली हाये. या कविथेच्या निमीत्ताने....
19 Dec 2014 - 2:44 am | मुक्त विहारि
उत्तम
19 Dec 2014 - 7:38 am | सस्नेह
*lol*
19 Dec 2014 - 9:22 am | चुकलामाकला
:)
19 Dec 2014 - 9:50 am | स्पा
शारंगधर कवितासारक वटि घेतलेली दिसतेय
19 Dec 2014 - 10:10 am | किसन शिंदे
=))
19 Dec 2014 - 10:13 am | सतिश गावडे
त्यांचे एक मित्र त्यांना अधून मधून शुक्लकाष्ठसारक वटी देत असतात. बुवांवर कधीतरी त्या वटीचा परीणां होतो आणि अशी कविता पडते.
19 Dec 2014 - 11:39 am | अत्रुप्त आत्मा
=)) अरे हल्कतांनो ह्ये इडंबन आहे रेssssss! :P
मी स्व तंत्र पाडलेली जिलबी नाही! =)) :P
19 Dec 2014 - 12:29 pm | सतिश गावडे
दुत्त दुत्त अतमा.
19 Dec 2014 - 12:23 pm | पैसा
ही कविता कोणे?
"बघतो आहे वाट" हे पहिले शब्द वाचून दचकले होते. आता प्रत्ययकारी वास्तवदर्षी कविता आहे का काय म्हणून! पण नाही. हे वेगळंच प्रकर्ण निघालं!!
19 Dec 2014 - 2:29 pm | अजया
=))
19 Dec 2014 - 1:37 pm | गौरी लेले
सुरेख विडंबन अत्रुप्त आत्मा जी !
=)))
19 Dec 2014 - 2:13 pm | सूड
अत्रुप्त 'अ'त्मा म्हणायचं लेलेकाकू!!
19 Dec 2014 - 2:17 pm | अत्रुप्त आत्मा
हलकट सूड करंट आत्मा
19 Dec 2014 - 2:48 pm | प्रमोद देर्देकर
यमके पडती बदाबदा !
अन स्मायल्या हसती खदाखदा !!
तांब्याचे भोक बुजवा आधी !
मग नको ती जिलबी पडणार नाही !!
धौती चुर्णाने काम भागेल !
आतडी मग पिळवटणार नाही !!
अत्म्याचे शिष्यगणांपैकी एक (पम्या)
19 Dec 2014 - 2:50 pm | टवाळ कार्टा
=))
19 Dec 2014 - 2:58 pm | बॅटमॅन
=))
19 Dec 2014 - 3:08 pm | होकाका
आत्मुबा स्मायलीवाले... खूपच मस्त जम्लीये जिलबी.
फक्त एक सांगा, इथून तुमचा कुठचा डूआयडी बाहेर डोकावतोय का?
19 Dec 2014 - 3:12 pm | प्रमोद देर्देकर
कधी बसणार चावी?>>>> हे पहा की!
अहो त्यांची चावी बसु द्या आधी मग तुम्हाला सगळं सांगतील ते.
कल्जी क्रु नये.
19 Dec 2014 - 5:12 pm | अत्रुप्त आत्मा
@स्पा
शारंगधर कवितासारक वटि घेतलेली दिसतेय>> आलास का हलकटा (त्या निमित्तानी तरी! :-/ )
ये ये.. हा घे प्रसाद!
स्पा
=====================================
@पैसा
हे वेगळंच प्रकर्ण निघालं!! >> :-/ दु..दु..दु..दु..दु..दु.. :-/
=========================================
@अत्म्याचे शिष्यगणांपैकी एक (पम्या) >>>
थांब हं पंम्मू,तुला देतो एक लाडू धम्मू!
==============================================
@होकाका
फक्त एक सांगा, इथून तुमचा कुठचा डूआयडी बाहेर डोकावतोय का?>> णाही..हो णाही! माझा डूआयडी बाहेर डोकावत नसून्,आपलाच मूळ आयडी नको तिकडे पहातोय!
==========================================
19 Dec 2014 - 7:24 pm | प्रमोद देर्देकर
णको नको हो गुर्जी असा अत्याचार करु. आधी एखादी जिल्बी तर पचु दे मला मग लाडुचं बघु .
स्वगतः- हे काय मस्त मस्तानी पळाली वाटतं... :)))
19 Dec 2014 - 7:39 pm | अत्रुप्त आत्मा
@ हे काय मस्त मस्तानी पळाली वाटतं... >>> =))))))
21 Dec 2014 - 8:50 am | विवेकपटाईत
मस्त कविता आवडली
21 Dec 2014 - 11:41 am | सतिश गावडे
याग्दा येक भडजी
जिल्बी पाडाय ग्याला
बेसन खपला म्हनून
तसाच परत आला
24 Dec 2014 - 4:01 pm | पियुशा
याग्दा येक भडजी
जिल्बी पाडाय ग्याला
बेसन खपला म्हनून
तसाच परत आला
बेसन नाय ओ गावडेजी " मैदा "
बाकि बुवा
किती वर्ष जिल्ब्या टाकतोय्,कधी बसणार चावी?
आत्म्यानी फिकर करु नये जे मनी येइल ते लिहावे बाकी सम्जुन घ्यायला आम्ही आहोच्च :p
24 Dec 2014 - 7:03 pm | अत्रुप्त आत्मा
@लिहावे बाकी सम्जुन घ्यायला आम्ही आहोच्च >>> =)) अच् क्काय जिल्बुचा!!! थांब... आता तूझ्यावरच १ जिलबी पाडतो!! :P
16 Dec 2015 - 4:48 pm | जेपी
फार दिवस झाले अस काही आल..(झाल) नाही..