माझं मत त्याला रे ज्याने ईकास केला
त्याला नाही ज्याने मला नुस्ताच झुलविला
त्याला नाही ज्याने मला नुस्ता रडविला
माझं मत त्याला रे ज्यानं मला घडविला
माझ मत त्याला रे जो शोभलं त्या पदाला
सगळीकडे त्याच्या नावाचा डंका मी पिटविला
माझं मत त्याला रे
माझं मत त्याला....
विडंबन: माझ आभाळ तुला घे(टिंग्या)
प्रतिक्रिया
9 Apr 2014 - 1:31 am | आयुर्हित
माझंही मत त्याला रे ज्याने राज्याचा/देशाचा ईकास केला!
छान, येऊ द्या अजून....
9 Apr 2014 - 6:32 am | निलरंजन
हया फक्त मुखडयाच्या चार ओळी आहेत
बाकीची कविता प्रतिसाद म्हणून जाणकार कवीमनाच्या मिञांनी जोडल्यास अत्यानंद होईल
मी वाट पाहतोय तुमच्या प्रतिसादाची.....