जसपाल भट्टीना भावपूर्ण श्रद्धांजली.

कापूसकोन्ड्या's picture
कापूसकोन्ड्या in जनातलं, मनातलं
25 Oct 2012 - 12:55 pm

f
सामान्य माणसाना अवघड आणि चिड आणणारा विषय विनोदी अंगाने सांगणारा महान परफोर्मर.
विनम्र श्रद्धांजली.

कलाजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

25 Oct 2012 - 1:02 pm | अमोल केळकर

वाईट झाले. श्रध्दांजली !!

मी_आहे_ना's picture

25 Oct 2012 - 1:17 pm | मी_आहे_ना

'उलटा-पुलटा'सारख्या अदाकारीने सामान्य माणसांच्या हृदयाचा ठाव घेणार्‍या अवलियाला भावपूर्ण श्रध्दांजली.

जुइ's picture

25 Oct 2012 - 1:44 pm | जुइ

भावपूर्ण श्रध्दांजली!!

नि३सोलपुरकर's picture

25 Oct 2012 - 2:24 pm | नि३सोलपुरकर

भावपूर्ण श्रध्दांजली.

मदनबाण's picture

25 Oct 2012 - 3:21 pm | मदनबाण

फार वाईट वाटले.
विनोदाद्वारे समाज प्रबोधन करणारा हा कलावंत इतक्या लवकर काळाच्या पडद्याआड जाईल असे वाटले नव्हते ! :(
उलटा-पुलटा ,फ्लॉप शो हे कार्यक्रम निखळ आनंद देणारे होते.
जसपाल भट्टींना भावपूर्ण श्रध्दांजली !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2012 - 3:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जसपाल भट्टींना भावपूर्ण श्रद्धांजली.

-दिलीप बिरुटे

मितभाषी's picture

25 Oct 2012 - 4:28 pm | मितभाषी

श्रध्दांजली

अर्धवटराव's picture

25 Oct 2012 - 6:41 pm | अर्धवटराव

हसत हसत अंतर्मुख करायला लावणारा गजब कलाकार.

अर्धवटराव

चौकटराजा's picture

25 Oct 2012 - 6:44 pm | चौकटराजा

जसपाल भट्टी यांच्या तिरकस विनोदाची भट्टी अस्सल असे. " साहेबांचे कुत्रे हरवते " मिटींगचा अजेंडा" जनरल इन्सुरन्स " हे भाग तर केवळ अविस्मरणीय ! हिदीत विनोदाची, व्यंगाची महान परंपरा आहे. जसपाल त्यातील एक तारा होते. सलाम पूर्वक श्रद्धांजली !

दादा कोंडके's picture

25 Oct 2012 - 9:48 pm | दादा कोंडके

त्याकाळात तुटपुंज्या पैश्यात मोजकेच कलाकार घेउन केलेला फ्लॉप शो अक्षरशः अमर आहे. प्रत्येक भागाच्या शेवटी विडंबन गीत तर खूपच श्रवणीय असे.
प्रत्यक्षात सुद्धा पेट्रोलचे भाव वाढल्यावर घोड्यावरून ऑफीसला जाणे यासारख्या गमतीदार गोष्टी त्यांनी केल्या होत्या.

भावपूर्ण श्रद्धांजली.

अभ्या..'s picture

26 Oct 2012 - 2:21 am | अभ्या..

फ्लॉप शो मध्ये प्रबंध लिहिणारा विद्यार्थी गाईडला उद्देशून गाणे म्हणतो ते अजून आठवतेय.
'जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. बीकर को अगर जार कहो जार कहेंगे.'
खरोखर अविस्मरणीय.
जसपाल भट्टींना भावपूर्ण श्रध्दांजली

श्रद्धांजली भट्टीसाहेबांना. सामान्य माणसाच्या आयुष्यातले चार क्षण हसरे केले होते त्यांनी.

डॉ.प्रसाद दाढे's picture

25 Oct 2012 - 7:13 pm | डॉ.प्रसाद दाढे

जसपाल भट्टी माझेही खूप आवडते कलाकार होते. फ्लॉप शो तर अल्टिमेटच! इतकी लवकर एक्झिट घेतील असे वाटले नव्हते..ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो..

माम्लेदारचा पन्खा's picture

25 Oct 2012 - 9:29 pm | माम्लेदारचा पन्खा

भट्टी असे अचानक आपल्यातून गेले हे ऐकून असे वाटले की सामान्य माणसाचा बिकट परिस्थिती विरुद्ध हसत हसत लढायचा चाललेला प्रयत्न देखील देवाला पटलेला दिसत नाही..............बहुत काय बोलणे ........श्रद्धांजली ...........

अत्रुप्त आत्मा's picture

25 Oct 2012 - 9:33 pm | अत्रुप्त आत्मा

आमचा अजुन येक मोहोरा गेला,लै बेकार झालं राव. :-(
अत्यंत धक्कादायक खबर...! :(

श्रीकांत जिचकार, भक्ती बर्वे, संस्कृत कवी वर्णेकर, जसपाल भट्टी
असे लोक इतक्या स्वस्तात रस्ते अपघातात प्राण गमावतात.

याचा गंभीरपणे विचार करायला हवा

बॅटमॅन's picture

26 Oct 2012 - 11:17 am | बॅटमॅन

संस्कृत कवी वर्णेकर

हे कोण म्हणे? मला माहिती नाही, कृपया काही माहिती सांगावी ही विनंती.

अर्धवटराव's picture

9 Nov 2012 - 4:12 am | अर्धवटराव

नागपुरचे प्रज्ञाभास्कर वर्णेकर असावेत. प्रज्ञाभास्कर हि त्यांच्या अनेक पदव्यांपैकी एक.

अर्धवटराव

मैत्र's picture

26 Oct 2012 - 2:12 am | मैत्र

अपघात कोणालाही होऊ शकतो पण अशी अचानक बातमी वाचून धक्का बसला.
फ्लॉप शो हा विलक्षण कार्यक्रम होता. कांद्याच्या भावावरून त्यांनी केलेली अभिनव विनोदी आंदोलने कायम लक्षात राहतील.
ओढून ताणून आणलेल्या पाचकळ विनोदांवर आणि भंकस शारिरिक विनोदावर पोट फुटेस्तोवर हसण्याच्या हास्य सम्राट, लाफ्टर चॅलेंज च्या समोर भट्टींचे अतिशय ओरिजिनल, Satire पद्धतीचे विनोद आणि किस्से प्रचंड वेगळ्या दर्जाचे अजूनही जाणवतात.

विनम्र श्रद्धांजली..

येस! अगदी नेमकं बोललात मैत्र.

चिगो's picture

26 Oct 2012 - 11:12 am | चिगो

जसपाल भट्टींना श्रद्धांजली.. उत्कृष्ट दर्ज्याचा विनोदी कलाकार आपल्यातून गेला..

टुकुल's picture

26 Oct 2012 - 10:16 am | टुकुल

ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो !!

--टुकुल

वामन देशमुख's picture

26 Oct 2012 - 10:54 am | वामन देशमुख

जसपाल भट्टींना श्रद्धांजली.

लहानपणा पासूनच मी जसपाल भट्टींचे show खूप enjoy केलेत . त्यांना मनापासून श्रद्धांजली

लहानपणा पासूनच मी जसपाल भट्टींचे show खूप enjoy केलेत . त्यांना मनापासून श्रद्धांजली