लॉकहार्ट व्हॅली

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in कलादालन
11 Sep 2012 - 10:50 pm

lo1

lo2

lo3

lo4

lo5

lo9

lo11

lo12

lo19

प्रवासमौजमजाछायाचित्रण

प्रतिक्रिया

मस्त हिरवेगार फोटू.
कुठे आहे हे ठिकाण?

पिवळा डांबिस's picture

11 Sep 2012 - 11:00 pm | पिवळा डांबिस

फोटो आवडले.
हे डोंगर उतारावरचे चहाचे मळे आहेत का?
फोटो कुठले, काय ते जरा लिहा की बळवंतराव!!

तिथे लॉक हार्ट व्हॅली आहे असं ऐकण्यात आलं होतं, आंतर्जालावर शोध घेता हे सापडलं, सर्वसाक्षींच्या अप्रतिम प्रकाशचित्रांसारखंच दिसतं आहे...

सर्वसाक्षी's picture

12 Sep 2012 - 11:46 pm | सर्वसाक्षी

चिन्नकनालहून मुन्नारला जाताना वाटेत लॉकहार्ट व्हॅली लागते. इथे तासभराचा मुक्काम हवाच. गाडी बाजुला लावा, मनसोक्त फोटु घ्या आणि ढग उतरलेले पाहताना बरोबर आणलेल्या चहाचे घोट घ्या! सुख म्हणतात ते हेच.

बहुगुणी, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

श्रावण मोडक's picture

12 Sep 2012 - 12:54 am | श्रावण मोडक

देखणी!

प्रभाकर पेठकर's picture

12 Sep 2012 - 12:55 am | प्रभाकर पेठकर

हिरवे हिरवे गार गालिचे - हरीत तृणांच्या मखमालीचे,
त्या सुंदर मखमालीवरती - सर्वसाक्षी ते खेळत होते.......

मस्तं छायाचित्र.

गणपा's picture

12 Sep 2012 - 12:59 am | गणपा

नयनरम्य आल्हाददायक प्रकाशचित्रे.

इरसाल's picture

12 Sep 2012 - 10:10 am | इरसाल

मुन्नार, थेकडी जवळचे असावेत असा अंदाज आहे.
फोटो बाकी छान

धनुअमिता's picture

12 Sep 2012 - 1:27 pm | धनुअमिता

मस्तच आले आहेत फोटो. मन एकदम प्रसन्न झाले.

फोटो बघुन तिथे जावेसे वाटते आहे.

पियुशा's picture

12 Sep 2012 - 5:12 pm | पियुशा

सुपर्ब फोटोज :)

रेवती's picture

12 Sep 2012 - 8:18 pm | रेवती

मस्तच फटू.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2012 - 10:02 pm | अत्रुप्त आत्मा

दिल हराभरा हो गया.......।