आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सतत मिळणार्या प्रोत्साहनामुळे हल्लीच इलेक्ट्रॉनिक मिडीया अर्थात टेलीव्हीजन वर झी टि.व्ही. मराठीच्या डब्बा गुल या कार्यक्रमातुन पदार्पण केलं आहे. अद्याप जास्त प्रगती नसली तरी एव्हाना तीन स्किट प्रक्षेपीत झालेली आहेत. त्यांची लिंक देतोय अर्थातच श्रेय तुम्हा आश्रयदात्यांनाच जाते.
http://www.youtube.com/watch?v=AC8bK97iJfE
http://www.youtube.com/watch?v=qCng2uUD_go&feature=relmfu
पुन्हा एकदा धन्यवाद :)
प्रतिक्रिया
18 Jun 2012 - 8:42 pm | रेवती
आपले अभिनंदन.
18 Jun 2012 - 8:51 pm | जाई.
अभिनंदन
18 Jun 2012 - 9:08 pm | गणपा
अभिनंदन रे मित्रा.
दुवे देउन माझ्या सारख्या परदेशी असणार्यांची चांगली सोय केलीस.
18 Jun 2012 - 9:12 pm | प्राजु
खूप खूप अभिनंदन!
18 Jun 2012 - 9:53 pm | मुक्त विहारि
उत्तरोत्तर अशीच प्रगती राहो...
18 Jun 2012 - 11:05 pm | पैसा
असेच अभिनंदनाचे योग वरचेवर येऊ देत!
18 Jun 2012 - 11:09 pm | सोत्रि
मन:पुर्वक अभिनंदन!
- (चाफ्याबद्दल अभिमान दाटून अलेला) सोकाजी
19 Jun 2012 - 5:17 am | अर्धवटराव
वी आर प्राऊड ऑफ यु.
हार्दीक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा :)
अर्धवटराव
19 Jun 2012 - 5:24 am | जेनी...
लिंकसाठी खुप खुप धन्यवाद
आणि खुप सार्या शुभेच्छा ..... :)
19 Jun 2012 - 7:36 am | ५० फक्त
अभिनंदन रे,
19 Jun 2012 - 10:42 am | पिंगू
हार्दिक अभिनंदन...
- पिंगू
19 Jun 2012 - 10:44 am | प्रचेतस
अभिनंदन रे. :)
19 Jun 2012 - 11:27 am | sneharani
अभिनंदन अन् पुढील वाटचालीस शुभेच्छा!!
:)
19 Jun 2012 - 11:29 am | स्वाती दिनेश
अभिनंदन आणि शुभेच्छा!
स्वाती
19 Jun 2012 - 1:07 pm | सुप्रिया
त्रिवार अभिनंदन !
19 Jun 2012 - 2:09 pm | कवटी
आरे वा!
चाफाभौ, खुप आनंद वाटला. अभिनंदन.
19 Jun 2012 - 9:07 pm | चाफा
धन्यवाद मंडळी, तुमच्याकडून असंच प्रोत्साहन मिळत राहो हीच अपेक्षा :)
जाता जाता : पहील्या स्किट मधलं मटेरीयल पुर्वप्रकाशित आहे याची कल्पना आलीच असेल :)
20 Jun 2012 - 11:03 pm | शिल्पा ब
अभिनंदन.
अवांतरः हे अॅक्टर लोक इतके ओरडुन ओरडुन का बोलत असावेत?
21 Jun 2012 - 7:59 am | मराठमोळा
हार्दिक अभिनंदन,
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!! :)
21 Jun 2012 - 8:06 am | किसन शिंदे
अभिनंदन चाफा शेठ!