भावमुद्रा

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
4 Jun 2012 - 10:44 pm

सध्या मिपावर कलादालनात बघावं तर कधी कमळं दिसताहेत तर कधी गुलाब, कधी मासे दिसताहेत तर कधी पक्षी, मग या विचार्‍या मर्कटांवरच का अन्याय व्हावा.

तर या मर्कटांवरील अन्याय दूर करण्याच्या उदात्त हेतूने आम्ही टिपलेल्या काही मर्कटभावमुद्रा येथे डकवत आहोत.

१. बघा कसा आपल्याच मस्तीत आहे हा.

२. ह्याचा अभिनय तर बघा

३. ह्यांच्या मर्कटलीला अगाध

४. कुठल्या गहन विचारात आहे हे मर्कट बरे.

५. किती भावविभोर हीचे डोळे

६. किती तन्मयतेने उवा काढायचं काम चाललंय ह्यांचं

७. किती उनाड पोर हे.

८. पावसात मस्त भिजताहेत ही मर्कटे

९. ही माता का बरे इतकी विस्फारून पाहतेय?

१०. ही अफलातून पोझ मला राजमाचीला मिळाली.

११. ह्या रानचे आम्ही मानकरी
p11

१२. ह्या तटाबुरुजांवर आमचेच राज्य
pic2

मौजमजाछायाचित्रण

प्रतिक्रिया

जेनी...'s picture

4 Jun 2012 - 10:53 pm | जेनी...

मर्कट :D

अर्धवटराव's picture

4 Jun 2012 - 11:16 pm | अर्धवटराव

काय पोज आहेत !!

अर्धवटराव

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jun 2012 - 11:28 pm | अत्रुप्त आत्मा

शंभरी भरली अता या धाग्याची,शंभर तरी नाचत येतील अता इथे ;-)

jaypal's picture

5 Jun 2012 - 1:16 am | jaypal

मर्कट लिला / भाव मुद्रा भलत्याच आवडल्या. माझ्या कडुन अर्थ लावण्याचा एक गमतिशीर प्रय्त्न.
फोटो २... हा जयप्या म्हंजे डोक्याला शॉट्ट्
३.....झिंज्या उपटणेचा प्रयोग. पुर्वीच्या चाळीमधे सार्वजनिक नळावरचा हमखास शो. पैकी एक गंभिर माता आपल्या कार्ट्याची शेपटी ओढुन आवरते आहे.."तुझरे मेल्या तिकडे काय काम?"
४....व्यसनी पती करी उचापती. ( शोले आठवा ;-), पाण्याच्या टाकीवरील सिन ) दारु अंदर कपी सिकंदर
५...त्यालाच राजी करण्यासाठी नट्ट्पट्टा/ मेकअप करुन सज्ज..... आता तरी खाली उतरा हो नाथा .हा हट्ट सोडा.... ..(दोघांची नजर एकमेकांकडे आहे हे विशेष)
६.... खाली (आणि त्याची) उतरल्यावर खिसे तपासणारी ती ........पिल्ल्लुने मात्र धुम ठोकली.
७....भला मेरी शेपटीसे उसकी शेपटी बडी कैसे?
८.... ३ ईडियट्स

आणि मला सगळ्यात आवडलेला फोटो नं.१
१........ .....................विचार मग्न........................ आता ही काडी कुठे सारु? ;-)

Maharani's picture

6 Jun 2012 - 3:28 pm | Maharani

१ नंबर!!!!:D :-D :lol:

आधीच मर्कट तशात पोज टिपली ;)

मस्त भावमुद्रा टिपल्यात वल्ली :)

मस्त आहेत रे फोटो, प्रत्येक फोटोला शिर्षक द्यायची स्पर्धा घ्या इथं. माझ्यातर्फे शाजी मध्ये एक प्यार्टी.

अफलातुन लै भारी हौस ब्वा वल्लीदा तुम्हाला :)

अमृत's picture

5 Jun 2012 - 10:11 am | अमृत

सगळेच फोटो मस्त. फोटो क्र. १० मधिल रावसाहेब ऑस्ट्रेलिया रीटर्नड दिसताहेत नाही म्हणजे कांगारूंना असे बसलेले बघितले आहे :-)

अमृत

मृत्युन्जय's picture

5 Jun 2012 - 10:42 am | मृत्युन्जय

काही फोटो अंमळ अश्लील आहेत असे सुचवतो. अर्रे त्या बिचार्‍यांना काही प्रायव्हसी द्याल की नाही? ;)

प्यारे१'s picture

5 Jun 2012 - 10:43 am | प्यारे१

चान चान. मानवाचे पूर्वज असे टिपलेले पाहून भरुन का काय म्हणतात ते आलं.... :)

वल्ली, खरंच छान!

जयवी's picture

5 Jun 2012 - 11:14 am | जयवी

वा........ सही आहेत !! सगळ्या भावमुद्रा सुरेख टिपल्या आहेत.
शिर्षक पण छान :)

पियुशा's picture

5 Jun 2012 - 11:23 am | पियुशा

माकडाचे फोटो -सेशन आवडले ;)

प्रास's picture

5 Jun 2012 - 11:28 am | प्रास

झक्कास हो वल्लीशेठ!

वल्ली साहेब, अतिशय झकास फोटो आहेत.

अमितसांगली's picture

5 Jun 2012 - 1:05 pm | अमितसांगली

मस्त....

प्रकाश घाटपांडे's picture

5 Jun 2012 - 1:54 pm | प्रकाश घाटपांडे

वल्ली मस्तच मर्कट भावमुद्रा. तशीही माकड वानर विनोदी दिसतात.

निवेदिता-ताई's picture

5 Jun 2012 - 2:00 pm | निवेदिता-ताई

मस्त, मस्त

नानाच्या भावमुद्रा आवडल्या ;)

प्यारे१'s picture

5 Jun 2012 - 3:35 pm | प्यारे१

कितव्या फोटोत नाना आहे रे????
बाकी भावमुद्रातले फटु कुणाचे रे???

-निरागस माकड प्यारे

स्मिता.'s picture

5 Jun 2012 - 3:30 pm | स्मिता.

मर्कटराव आणि कंपनीचे फोटो मस्त! भावमुद्रा आवडल्या.

पैसा's picture

5 Jun 2012 - 5:58 pm | पैसा

मस्त भावमुद्रा! तिसर्‍या फोटोतले सगळे एकामेकांच्या शेपट्या खेचतायत ते लै भारी!

JAGOMOHANPYARE's picture

5 Jun 2012 - 6:04 pm | JAGOMOHANPYARE

छान

चौकटराजा's picture

5 Jun 2012 - 8:12 pm | चौकटराजा

मर्कटांवर चा अन्याय दूर करू म्हणता वल्ली ..... मंग म्या बी येतो ना.. ह्ये पघा....

वरील महाराणी बडोदे कर आहेत.

माउंट अबूचे रहिवासी .

हे ही अबूचेच .

सर्वसाक्षी's picture

6 Jun 2012 - 12:01 am | सर्वसाक्षी

निरिक्षण आणि फोटो दोन्ही मस्त.

मस्त मर्कट लिला टिपल्या आहेत ! :)
मी पण टिपलंलं एक वानर मला आठवले ! इथे :--- काही क्षण टिपलेले... ४ पशु आणि पक्षी.