मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भावमुद्रा

प्रचेतस · · कलादालन
सध्या मिपावर कलादालनात बघावं तर कधी कमळं दिसताहेत तर कधी गुलाब, कधी मासे दिसताहेत तर कधी पक्षी, मग या विचार्‍या मर्कटांवरच का अन्याय व्हावा. तर या मर्कटांवरील अन्याय दूर करण्याच्या उदात्त हेतूने आम्ही टिपलेल्या काही मर्कटभावमुद्रा येथे डकवत आहोत. १. बघा कसा आपल्याच मस्तीत आहे हा. Image removed. २. ह्याचा अभिनय तर बघा Image removed. ३. ह्यांच्या मर्कटलीला अगाध Image removed. ४. कुठल्या गहन विचारात आहे हे मर्कट बरे. Image removed. ५. किती भावविभोर हीचे डोळे Image removed. ६. किती तन्मयतेने उवा काढायचं काम चाललंय ह्यांचं Image removed. ७. किती उनाड पोर हे. Image removed. ८. पावसात मस्त भिजताहेत ही मर्कटे Image removed. ९. ही माता का बरे इतकी विस्फारून पाहतेय? Image removed. १०. ही अफलातून पोझ मला राजमाचीला मिळाली. Image removed. ११. ह्या रानचे आम्ही मानकरी Image removed. १२. ह्या तटाबुरुजांवर आमचेच राज्य Image removed.

वाचन 11172 प्रतिक्रिया 0