एवढ्या सुंदर आणि सुबक हालचाली पाहून मजा आली. एखाद्या सामूहिक शारिरीक कवायतीसाठी किती कष्ट घ्यावे लागत असल्याचे माहीती असल्यामुळे यांच्या मेहनतीला आणि त्यांच्या शेवटच्या सादरीकरणाला सलाम !
अहो आम्ही एन सी सी मध्ये साधे सलामी सच करायचो तेव्हा फे फे उडायची. हे तर संगीन उघडे ठेवून कसरती करत आहेत.बाकी आम्हीही ३०३ रायफलच वापरायचो. तेवढेच एक साम्य.
धन्यवाद.
फार दिवसानी रायफल आणि ड्रील, दोन्ही पाहिले.
एन्सीसीतले दिवस आठवले.
इतके कठीण प्रकार कधी केले नसले तरी जे केले ते आमच्या मानानी कठीणच असायचे! "युनिटी-एकात्मता" म्हनजे नक्की काय ते ड्रील करतानाच अनुभवता येते!
मला हे आवडले 10 Dec 2010 - 5:44 pm | जयंत कुलकर्णी
मला हे आवडले. ४/५ दिवस खपून काहीतरी लिहायचे त्यापेक्षा काथ्याकुट किंवा असले धागे काढणे फारच सोपे. आजपासून मिपावर लिखाण बंद ! व्हिडियो/काथ्याकुट्/प्रतिक्रिया चालू !
डोळ्याचे पारणे फिटले. पहिल्या क्रमांकाच्या नॉर्वेच्या संघाचे सादरीकरण तर मंत्रमुग्ध करणारे होते. सुरुवातीपासूनच, संगीताचा ठेका त्याच्या हालचालींच्या सिक्वेन्स्मध्ये अतिशय चांगला एकत्रित केला होता. सर्व संचलनाला त्यामुळे एक प्रकारची नृत्याची झाक आली होती. समोरासमोर दोन ओळीत उभे राहून बंदुकींचे जे खेळ केले ते लाजवाब . विशेषतः , जेव्हा बंदुक फेकण्याची सुरुवात चालणार्याच्या विरुद्ध टोकाला होते, त्याला तर तोडच नाही.
प्रतिक्रिया
10 Dec 2010 - 3:52 pm | नीलकांत
एवढ्या सुंदर आणि सुबक हालचाली पाहून मजा आली. एखाद्या सामूहिक शारिरीक कवायतीसाठी किती कष्ट घ्यावे लागत असल्याचे माहीती असल्यामुळे यांच्या मेहनतीला आणि त्यांच्या शेवटच्या सादरीकरणाला सलाम !
- नीलकांत
10 Dec 2010 - 4:53 pm | असुर
+१
असेच म्हणतो.
रायफलच्या ड्रीलला आतोनात मेहेनत लागते. या लोकांनी इतके सुंदर प्रात्यक्षिक दाखवले आहे म्हणजे काय कमालीची मेहेनत घेतली असेल! सलाम!
--असुर
10 Dec 2010 - 5:03 pm | बिपिन कार्यकर्ते
अफलातून!
10 Dec 2010 - 5:03 pm | पाषाणभेद
अहो आम्ही एन सी सी मध्ये साधे सलामी सच करायचो तेव्हा फे फे उडायची. हे तर संगीन उघडे ठेवून कसरती करत आहेत.बाकी आम्हीही ३०३ रायफलच वापरायचो. तेवढेच एक साम्य.
10 Dec 2010 - 5:08 pm | कवितानागेश
धन्यवाद.
फार दिवसानी रायफल आणि ड्रील, दोन्ही पाहिले.
एन्सीसीतले दिवस आठवले.
इतके कठीण प्रकार कधी केले नसले तरी जे केले ते आमच्या मानानी कठीणच असायचे!
"युनिटी-एकात्मता" म्हनजे नक्की काय ते ड्रील करतानाच अनुभवता येते!
10 Dec 2010 - 5:44 pm | जयंत कुलकर्णी
मला हे आवडले. ४/५ दिवस खपून काहीतरी लिहायचे त्यापेक्षा काथ्याकुट किंवा असले धागे काढणे फारच सोपे. आजपासून मिपावर लिखाण बंद ! व्हिडियो/काथ्याकुट्/प्रतिक्रिया चालू !
:-)
10 Dec 2010 - 6:13 pm | मदनबाण
वा...काय सुंदर व्हिडीयो आहे...:) अ प्र ति म ! ! !
अंगावर काटा आला...
व्हिडियो/काथ्याकुट्/प्रतिक्रिया चालू !
वाट बघतोया... :)
11 Dec 2010 - 2:18 am | शहराजाद
डोळ्याचे पारणे फिटले. पहिल्या क्रमांकाच्या नॉर्वेच्या संघाचे सादरीकरण तर मंत्रमुग्ध करणारे होते. सुरुवातीपासूनच, संगीताचा ठेका त्याच्या हालचालींच्या सिक्वेन्स्मध्ये अतिशय चांगला एकत्रित केला होता. सर्व संचलनाला त्यामुळे एक प्रकारची नृत्याची झाक आली होती. समोरासमोर दोन ओळीत उभे राहून बंदुकींचे जे खेळ केले ते लाजवाब . विशेषतः , जेव्हा बंदुक फेकण्याची सुरुवात चालणार्याच्या विरुद्ध टोकाला होते, त्याला तर तोडच नाही.
11 Dec 2010 - 3:09 am | प्राजु
अ फ ला तू न!!! केवळ अप्रतिम!
11 Dec 2010 - 4:04 am | शिल्पा ब
छान..पण मध्ये उभे असलेल्या माणसावर एकदम सगळे बंदुकी का उगारतात ते काही समजले नाही.