प्रतिबंध काढल्याची घोषणा...

सरपंच's picture
सरपंच in जनातलं, मनातलं
3 Dec 2010 - 5:45 pm

नमस्कार,

मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे.

यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे.

- सरपंच.

हे ठिकाणधोरणप्रकटन

प्रतिक्रिया

टारझनचे मिसळपाववर स्वागत!

विनायक प्रभू's picture

3 Dec 2010 - 5:47 pm | विनायक प्रभू

******

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2010 - 5:49 pm | परिकथेतील राजकुमार

ओक्के.

सुहास..'s picture

3 Dec 2010 - 11:05 pm | सुहास..

टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. >>>

मला वरील शब्दांशी , अर्थाशी आणि एकुणच सो कॉल्ड पडद्यामागच्या त्रासाशी काही ही घेणे देणे नाही , आणि आंतरजालीय राजकारणाशी ही काही घेणे- देणे नाही.

हा प्रतिसाद जस्ट टु से वेलकम टार्‍या !!!! (मनातल्या मनात : भदाडं आल तिच्याआयला मिर्‍या ..........ला !! )

ऑल-टाइम टार्‍याज रिडर
दिलदार
सुहास

शिल्पा ब's picture

4 Dec 2010 - 2:39 am | शिल्पा ब

भदाडं हा शब्द खूप काळाने ऐकला... बाकी तुम्ही वडापावची गाडी लावली कि सांगा ;)

अवलिया's picture

3 Dec 2010 - 6:09 pm | अवलिया

स्तुत्य निर्णय.. :)

शेखर's picture

3 Dec 2010 - 9:13 pm | शेखर

कुणाचा?

नावातकायआहे's picture

3 Dec 2010 - 5:55 pm | नावातकायआहे

स्वागत टारझनभाऊ!

आदिजोशी's picture

3 Dec 2010 - 5:49 pm | आदिजोशी

बरं बरं

ये रे टारूबाळा ये परत

शुचि's picture

3 Dec 2010 - 5:51 pm | शुचि

स्वागत आहे.

गांधीवादी's picture

3 Dec 2010 - 5:53 pm | गांधीवादी

टारझन, तुझी येण्याची खबर कळल्यामुळे आनंद झाला. तुला प्रत्यक्ष सुद्धा भेटण्याची इच्छा आहे.

यकु's picture

3 Dec 2010 - 5:58 pm | यकु

दर दोन दिवसाला पब्लिककडून आठवण काढली जात असलेल्या महात्मा टारझन यांना साष्टांग प्रणिपात.
टारझन यांचे सगळे लिखाण अवलियांनी दिलेल्या लिंकमुळे वाचून धन्य झालो आहे.
होऊ जाऊ द्या आता एखादा फटका लेख!

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2010 - 5:59 pm | परिकथेतील राजकुमार

कपडे काढुन कशाला ? कपडे चालले असते की अंगावर. ;)

ते पैलवान हायेत हे ठावं न्हवं का तुमाला??
तालमीतला नमस्कार असाच असतो.

सूर्यनमस्कार वाटतोय.

असा पालथा का पडलास रे यशवंता ??????

घ्या! आता तुम्हीच असं विचारा म्हणजे बास!
धोबीपछाड वगैरे डाव शिकून घेईन म्हणतो एप मॅनकडून! ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2010 - 6:09 pm | परिकथेतील राजकुमार

यशवंताचे पालथे धंदे सुरु ;)

छ्या:!!! तुम्ही कशाचंही काश्मिर करणं सोडणार नाही!
आपण जरा बाजूला जाऊन बोलू... कॉंग्रॅच्युलेशन सेरेमनीत व्यत्यय नको.

नाही. तो कशाची तरी वाट पहात आहे ;)

मितभाषी's picture

3 Dec 2010 - 9:49 pm | मितभाषी

नान्या
=)) =))

इंटरनेटस्नेही's picture

3 Dec 2010 - 6:09 pm | इंटरनेटस्नेही

बातमी वाचली अणि अक्षरश: टाळ्या वाजवुन आनंद व्यक्त केला. टारझनवर आमचा आधीपासुनच भारी जीव आहे. अत्यंत आनंद झाला. आशा आहे टारझन आपल्यासोबत आता कायम राहील.

वेलकम बॅक टारझन!

असुर's picture

3 Dec 2010 - 5:59 pm | असुर

जंगल जंगल बात चली है पता चला है.... :-)

--असुर

मी_ओंकार's picture

3 Dec 2010 - 6:00 pm | मी_ओंकार

टीआरपी वाढणार आता. मिपाचे शेअर्स खरेदी करतो.

- ओंकार.

सगळ्या भाऊगर्दीत फक्त हे एकटंच टाळकं होतं .. बाकी सगळी हेलमेटं :)

- ओकार

सूर्यपुत्र's picture

5 Dec 2010 - 11:17 am | सूर्यपुत्र

खर्जातला "ओकार" घुमायला सुरूवात झाली...

-टुकार...

डिजेबॉय's picture

3 Dec 2010 - 6:20 pm | डिजेबॉय

स्वागत आहे टारझन बुवा..

नगरीनिरंजन's picture

3 Dec 2010 - 6:20 pm | नगरीनिरंजन

टारझनकडे एखादा दुसरा 'टारवंत जेननाथ' आयडी नव्हता वाटते.
असो. टारझन यांचे स्वागत.

रन्गराव's picture

3 Dec 2010 - 6:24 pm | रन्गराव

सही प्रश्न आहे. आयडी तयार करायला काहीही लागत नाही त्यामुळे तो उडवण हे फारसं बरोबर नाही अस वाटतं. असो.

रन्गराव's picture

3 Dec 2010 - 6:22 pm | रन्गराव

>>मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे.
यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे.

हे सगळं लिहनं आवश्यक होतं का? फक्त परतीची घोषणा करून ही काम झालं असत.
असो टारझन ह्यांच स्वागत आहे! :)

मितभाषी's picture

3 Dec 2010 - 9:55 pm | मितभाषी

हे अनावश्यक आहे. काढुन टाका ते.
टार्‍याला सन्मानाने परत बोलवा.

एक्झॅक्टली. ते आलेत ही सुचना आम्हला देण्याऐवजी त्यांना जाहीर तंबी दिल्यासारखी वाटती आहे. आपण एखाद्याला घरात घ्यायच ते सन्मानानं. आमच्या गल्लीत आलायस, बघून घेतोच अस सांगून त्याला दहशती खाली ठेवून नव्हे!

दहशतीखाली राहील तो 'टार्‍या'च नाही.

सरपंच's picture

4 Dec 2010 - 1:27 pm | सरपंच

नमस्कार,

दिलेलं निवेदन हे मिसळपाव व्यवस्थापनाकडून आहे. मिपा व्यवस्थापनाने काय लिहावं आणि कसं वागावं याबाबत जाहीर न बोलता व्य.नि. केलात तर उत्तम. यापुढे याची दखल घ्यावी.

मिसळपाववर जशी कारवाई करतांना स्पष्टीकरण करण्यात आलं तसंच कारवाई परत घेतानासुध्दा देण्यात आलंय तेथे काय लिहावं आणि काय लिहू नये याचे अधिकार सरपंचांकडे आहेत.याबाबत प्रत्यक्ष संबंधित सदस्यं सरपंचांना व्य.नि. करू शकतात.

सरपंच हे मिसळपावचे नियंत्रक सदस्यंनाम आहे. नीलकांत यांचेकडे सरपंच आयडीचे अधिकार आहेत.

-

मितभाषी's picture

4 Dec 2010 - 2:06 pm | मितभाषी

यापुढे दखल घेतली जाईल.

काय लिहावं आणि काय लिहू नये याचे अधिकार सरपंचांकडे आहेत.

हम्म्म्म्म्म्म .
महात्मा गांधी तंटामुक्ती योजना राबवा मिसळपाववर.

टार्‍याचा फॅन भावश्या.

ही निलकांत ची भाषा नाही. तसेच निलकांतचा व्यनि आणि धाग्याचा गाभा ह्यात जी प्रचंड तफावत आहे त्यामुळे मस्त मनोरंजन झालेले आहे. थोडक्यात काय, टारझन शांततेत यावा आणि शांततेत नांदावा असं खुद्द व्यवस्थापनालाच वाटत नाहीये. त्यामुळे आल्या आल्या अशा काड्या करणे , त्याचे धागे उडवणे इत्यादी बौद्धिक दिवाळखोरीचे प्रकार सुरु केले आहेत. बाकी शब्द फक्त टारझननेच पाळावेत मग तो मर्द असल्याचे चॅलेंज पुर्ण करेल =)) =)) =))
हे लिहिणार नव्हतो पण मागील एका चर्चेत एक ज्येष्ट संपादकच म्हणाले होते "किमान माझ्या कडून वादाला सुरुवात होईल असे मी वागणार नाही ". ह्याचा व्यत्यास म्हणुन प्रतिसाद दिला आहे.

बाय द वे ज्यांना उडालेला धागा वाचायचा असेल त्यांनी टारझन-ब्लॉग वर जाउन वाचावा.

-टारझन
खरा मर्द कोण आहे ? जो स्वतःच्या नावाने माज करु शकतो तो !! आता सांगा षंढ कोण ?

शिल्पा ब's picture

5 Dec 2010 - 11:06 am | शिल्पा ब

<<<खरा मर्द कोण आहे ? जो स्वतःच्या नावाने माज करु शकतो तो !!

आता हे असं लिहील्यावर स्वतःच्या नावाने माज करणाऱ्या बायकांबद्दल काय म्हणाल?

टारझन's picture

5 Dec 2010 - 11:13 am | टारझन

१. ही सहि आहे . तेंव्हा जेनेरिक विधान आहे.
२. मर्द हे विशेषण आहे. त्याचे लैंगिक अर्थ काढुन लैंगिकतेचं स्तोम माजवु नये.
३. बायकांबद्दल काहिहि न म्हणलेले उत्तम असते. कारण रिकामटेकड्या बायका वाट बघुन असतात कोणी आपल्या विषयी काहि बोलतं का ते ;)

बाकी हवापाणी काय म्हणते तुमची ?

शिल्पा ब's picture

5 Dec 2010 - 11:21 am | शिल्पा ब

असतात हो अशा रिकामटेकड्या बायका...मेल्यांना काही कामच नसतं..
बाकी आमची हवा अन पाणी दोघी रेग्युलर आहेत...

ही निलकांत ची भाषा नाही. तसेच निलकांतचा व्यनि आणि धाग्याचा गाभा ह्यात जी प्रचंड तफावत आहे त्यामुळे मस्त मनोरंजन झालेले आहे. थोडक्यात काय, टारझन शांततेत यावा आणि शांततेत नांदावा असं खुद्द व्यवस्थापनालाच वाटत नाहीये.

हा हा हा

:)

रन्गराव's picture

4 Dec 2010 - 6:41 pm | रन्गराव

मेंदुचा भुगा व्हायची येळ आल्या आता ( आता मेंदू आहे हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न अशी एक प्रतिक्रिया अपेक्षित आहे. ;) ) . नाय कस हाय, तुम्ही, संपादक मंडळ, सरपंच आन इतर कोन अधिकारी असत्याल त्यानी एक नीट धोरण ठरवा. दोन दिसापूर्वीच "संपादक मंडळ" ह्या आयडीवरून " संपादक मंडळ कुणास उत्तर देणे लागत नाही " असे एक उत्तर आले होते. आता हे धोरण सरपंचाना माहित नाय का दोन दिसात धोरण बदललं ते ह्या गरीबाला माहिती नाय असा जळजळीत प्रश्न निर्माण झाला आहे तुमच्या ह्या प्रतिसादामु़ळं. जाहीर बोलण्याची येळ फकस्त माझ्यावर नव्हं तर इतर लई जणांवर आलीया. का त्येचा ईचार करा कुणीतरी.
आणि व्यनीचा अर्थ व्यक्तिगत निरोप असा काही तरी असावा. नसल तर कुणीतरी दुरोस्ती करा. सार्वजनीक मुद्दा सार्वजनीक निरोपातन कळवलेला बर अस एक इचार होता. मग त्याच्यावर चर्चा करून चित्र स्पष्ट होत. मध्ये पडदा ठेवला तर माहितीच्या अभावी गैर्समज होतात. मग स्पष्टीकरण त्यावर टीका, आणि परत स्पष्टीकरण हे दुष्ट चक्र चालू होतं. जर सगळ पारदर्शी आणि मुक्त असेल तर ह्या सगळ्याची गरज राहणार नाही.
बघा पटतय का?

नितिन थत्ते's picture

3 Dec 2010 - 6:24 pm | नितिन थत्ते

स्वागत.

यशोधरा's picture

3 Dec 2010 - 6:29 pm | यशोधरा

टारु, येलकम.

तिमा's picture

3 Dec 2010 - 6:38 pm | तिमा

आपले मिपावर पुन: स्वागत.

- तिरशिंगराव टारझाणे

कवितानागेश's picture

3 Dec 2010 - 6:46 pm | कवितानागेश

पाठोपाठ २ चांगल्या बातम्या!
तिकडे मोदींना 'क्ली चिट' मिळाली आनि इकडे टारझला.

अवांतरः दोघांची रास एकच असावी का बरे?
अतिअवांतरः आता शुद्धलेख बदला बरे का....

श्रावण मोडक's picture

3 Dec 2010 - 6:56 pm | श्रावण मोडक

अजून टाऱ्या आला नाही तर दंगा! तो आल्यावर...
असो. स्वागत. दिलेले शब्द पाळ.

धमाल मुलगा's picture

3 Dec 2010 - 7:08 pm | धमाल मुलगा

येलकम ब्याक!

शब्द देणे मोठी गोष्ट नाही, दिला शब्द पाळणे ही खरी कसोटी असते. आणि मर्द कसोटीला कधी घाबरत नसतो.

नवी इनिंग सुधारित रुपात खेळण्यासाठी शुभेच्छा!

श्रावण मोडक's picture

3 Dec 2010 - 7:12 pm | श्रावण मोडक

दिला शब्द पाळणे ही खरी कसोटी असते. आणि मर्द कसोटीला कधी घाबरत नसतो.

येस्स. तो आहेही. मध्येच तोल जातो. तो आता जाऊ देऊ नये त्याने म्हणजे काम तमाम. आपण एन्जॉय करू त्याची हीही इनिंग... :)

सूड's picture

3 Dec 2010 - 6:59 pm | सूड

स्वागत !!

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Dec 2010 - 7:00 pm | बिपिन कार्यकर्ते

वेलकम बॅक!

इन्द्र्राज पवार's picture

3 Dec 2010 - 7:00 pm | इन्द्र्राज पवार

श्री.टारझन यांच्या (तात्पुरत्या का असेना...) अनुपस्थितीची इथल्या सर्वच सदस्यांना तीव्रतेने जाणीव होत होती हे सातत्याने त्यांच्याविषयीच्या इथे येत असलेल्या उल्लेखावरून समजत होतेच....(नव्या सदस्यांनादेखील). पण आता संपादक मंडळाने त्यांचे पुनरपी स्वागत केले असल्याने खुद्द श्री.टारझन यानाही सदस्यांइतकाच आनंद होत असेल असे वाटते.

परत एका गोष्टीबद्दल त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते ते अशासाठी की, घातलेली काही कालावधीची बंदी त्यानी विनातक्रार स्वीकारली आणि सहज संधी असूनही दुसरा आय.डी.घेऊन इथे प्रवेश करण्याचे नाकारले....हे त्यांच्या स्वभावाशी सुसंगतही आहे.

इन्द्रा

इंद्रराजशी सहमत.
मिपावर प्रवेश देताना त्याच्याकडून काही गोष्टींची कबुली घेण्याली आहे असे सरपंचांनी नमूद केलेले असतानाही काही सदस्य अभिनंदनाव्यतिरिक्त जे विचार व्य्क्त करीत आहेत ते करू नयेत असे वाटते.

अप्पा जोगळेकर's picture

4 Dec 2010 - 2:42 pm | अप्पा जोगळेकर

घातलेली काही कालावधीची बंदी त्यानी विनातक्रार स्वीकारली आणि सहज संधी असूनही दुसरा आय.डी.घेऊन इथे प्रवेश करण्याचे नाकारले....
याबद्दल मी काही वेगळेच ऐकले होते.

स्वानन्द's picture

3 Dec 2010 - 7:04 pm | स्वानन्द

वा वा वा.. लई चांगली बातमी!

छोटा डॉन's picture

3 Dec 2010 - 7:05 pm | छोटा डॉन

ह्याला म्हन्तात स्वागत आणि प्रतिसाद.
वा रे पठ्ठ्या ....

स्वागत आहेच :)

- छोटा डॉन

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Dec 2010 - 7:09 pm | llपुण्याचे पेशवेll

टारझन यांनी दिलगिरी व्यक्त करण्यासारखे काय केले होते बरे?
बाकी गुळमुळीत टारूबाळ कसे काय असेल हे आठवून हसत आहे.

धमाल मुलगा's picture

3 Dec 2010 - 7:11 pm | धमाल मुलगा

हल्ली विघ्नसंतोषात मग्न?

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Dec 2010 - 7:13 pm | llपुण्याचे पेशवेll

हॅ हॅ हॅ.. अपेक्षेनुसार ...

धमाल मुलगा's picture

3 Dec 2010 - 7:15 pm | धमाल मुलगा

खरं तर 'अपेक्षेनुसार' हा शब्द आम्हीच लिहायला हवा होता. नाही का? ;)

नितिन थत्ते's picture

3 Dec 2010 - 8:57 pm | नितिन थत्ते

>>टारझन यांनी दिलगिरी व्यक्त करण्यासारखे काय केले होते बरे?

असेच म्हणतो.

विकास's picture

3 Dec 2010 - 9:01 pm | विकास

>>टारझन यांनी दिलगिरी व्यक्त करण्यासारखे काय केले होते बरे?

असेच म्हणतो.

ज्या अर्थी टारझन यांनी दिलगिरी व्यक्त केली त्या अर्थी त्यांना (म्हणजे टारझनना) तसे करावेसे वाटले असावे. कुणी दमदाटी केली आणि दिलगिरी व्यक्त कर म्हणले (आणि ती देखील सरपंचमहोदयांनी) म्हणून ते ऐकून घेतील असे वाटत नाही.

आमोद शिंदे's picture

4 Dec 2010 - 2:51 am | आमोद शिंदे

सहमत आहे. टारु ह्यांनी कृपया खुलासा करावा.

शिल्पा ब's picture

4 Dec 2010 - 3:27 am | शिल्पा ब

सरपंच म्हणजे नक्की कोण?

यकु's picture

3 Dec 2010 - 7:11 pm | यकु

पण ज्यांचं स्वागत होत आहे ते टारझन कुठे आहेत??
इथल्या ज्येष्ठ सदस्यांना विनंती की त्यांनी टारझन यांना व्यासपीठावर आमंत्रित करून ( स्वारी प्रकट होऊन! ) दोन शब्द बोलण्याची विनंती करावी.

धाग्याने शंभरी गाठल्याशिवाय मुहुर्ताचा नारळ फोडणार नाही असे ठरवले असेल ;)

डावखुरा's picture

3 Dec 2010 - 7:10 pm | डावखुरा

टारोबा,टारु,टार्‍या,टारेश्वर,प्रा.डॉ.झन,टार्‍याबुवा,टारेश भेगाबुजव,,टारूशेठ,टारसांड,टात्या भाउ ,टारझन-जी,
कात्रट टार्ट,टार्झटा,टार्‍या भाय,फोटुत्सु,टाराटीरी,टारेश काथ्याकुटवी,ख्रराटुत्सु,टारगट,टारोबा मिटर,टरपाल,
टार्‍येंद्र ,टारायण, महाटारत, टुराण,सद्गुरू टारानंद महाराज,टार यार,टारूजी..,टरटर..,टारोपंत,टार्या..,टारूबाळ,
टाराज ठाकरे,(ख)टारा,टार्‍याभाय,टार्‍या अतिभयंकर ,.......................................................................आणि अशा बर्याच उपाढ्या प्राप्त असलेल्या टार्झन्याचे पुनर्राग्म्न.......................................................!!!
चला लोंच्यात तिखट पड्लं....
-टार्लालसा लाल्सार्झन ;)

उपास's picture

3 Dec 2010 - 7:13 pm | उपास

वेलकम बॅक टार्‍या..
साद आणि प्रतिसाद होऊन जाऊं देत पुण्हा एकदा..
आणि गेलेल्या सगळ्या आयडीज ना 'पुनरागमनायच' :)
- टुपास

इतके दिवस फक्त दंतकथा बनून राहिलेल्या श्री. टारझन याच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा आता योग येईल........

बरंय,,,,

विजुभाऊ's picture

4 Dec 2010 - 10:40 am | विजुभाऊ

इतके दिवस फक्त दंतकथा बनून राहिलेल्या
अरे बाबा तो दंतकथाकार आहे.
दातांचा आणि जाबड्याचा विमा उतरवतो. अयथा दातांची कथा करून टाकतो

आळश्यांचा राजा's picture

3 Dec 2010 - 7:38 pm | आळश्यांचा राजा

लोकमताची कदर करणारा निर्णय.

टारझनचे स्वागत.

हे लोकमत काय असतंय ? आणि कदर काय असतंय ? :) राजा साब क्या बोल रहे हो ? खुद को तसल्ली दे रहे हो ?

मुक्तसुनीत's picture

3 Dec 2010 - 7:38 pm | मुक्तसुनीत

लय भारी.

मुक्तसुनीत's picture

3 Dec 2010 - 7:38 pm | मुक्तसुनीत

लय भारी.

असुर's picture

3 Dec 2010 - 7:43 pm | असुर

हाफ सेंच्युरी झाली! वन ऑफ द फाष्टेष्ट हाफ सेंच्युरियन धागा!!!

--असुर

संदीप चित्रे's picture

3 Dec 2010 - 8:09 pm | संदीप चित्रे

टारूभौ ...
वेलकम बॅक !!

आमोद शिंदे's picture

3 Dec 2010 - 9:01 pm | आमोद शिंदे

साक्षात सरपंच महोदयांणी आपल्या बिझी वेळापत्रकातून वेळ काढून धागा काढला आहे, टारु देवा आता तरी दर्शण द्या भक्तांणा

नितिन थत्ते's picture

3 Dec 2010 - 9:06 pm | नितिन थत्ते

पराच्या लेखाचा काही संबंध असावा का या निर्णयाशी?

निखिल देशपांडे's picture

3 Dec 2010 - 8:14 pm | निखिल देशपांडे

लै भारी..
वाट पहात असलेला निर्णय झाला.
टार्‍या वेलकम बॅक रे..
होउन जाउदेत माझ्या नावाचे १० विडंबन

निखिल

असा उदार , मनमोकळा आणि आयडोल संपादक विरळाच !!
निखिल साहेब उर भरुन आला हो :)

स्वागत तुझे टारुदादा..!! आता मजा येईल मिपावर.. :)
(पण पत्ता कुठेय आपला? दर्शन द्या लवकर आता,लै वाट बघाया लाऊ नका...)

सुनील's picture

3 Dec 2010 - 8:32 pm | सुनील

सुस्वागतम!

प्राजु's picture

3 Dec 2010 - 8:34 pm | प्राजु

आला गं बाई!!! :)

विजुभाऊ's picture

4 Dec 2010 - 10:42 am | विजुभाऊ

आला गं बाई!!!
आला गं बाई आला गं बाई आला गं बाई
आला आला आ...ला

कवितानागेश's picture

3 Dec 2010 - 8:45 pm | कवितानागेश

त्याला 'दणकट पारंबी' सापडत नाहीये का इथे येउन आदळायला?

संत एकनाथांच्या पालखीचे स्वागत....!!!

राजेश घासकडवी's picture

3 Dec 2010 - 9:43 pm | राजेश घासकडवी

वेलकम ब्याक!

व्यर्थेश कळबडवी

श्रावण मोडक's picture

3 Dec 2010 - 9:54 pm | श्रावण मोडक

­हां... ­आता टा­ऱ्या ­उगवेल. ;)­

सरपंच धन्यवाद!
टार्‍या वेलकम बॅक.....

हुर्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य

सातबारा's picture

3 Dec 2010 - 10:33 pm | सातबारा

मिपा वरील सदाहरीत, हजरजबाबी व्यक्तीचे मनःपुर्वक स्वागत ! (अळणी दिवस संपले आता.)

शिल्पा ब's picture

3 Dec 2010 - 10:35 pm | शिल्पा ब

आलात याचा आनंद आहे.