प्रेरणा पुढील सुंदर कविता - http://misalpav.com/node/12795
पहीलं अॅडव्हेन्चर
आमचं पहीलं चुंबन
तो रंगात आलेला
मी जरा अलिप्तच
त्याचा तो चावटपणा
माझं सावध हास्य
अचानक त्यानी मागणं
एकत्र चुंबन घेणं
त्याचं ते आतुर धटींगणपणा
माझं शुद्ध नवखेपण
त्याने धसमुसळ्यासारखं
मला दुखावणं
यावेळी, त्याचा तो विजयी चेहरा
आणि माझं समजूतदार हास्य
प्रतिक्रिया
19 Jun 2010 - 1:57 am | शुचि
पहील्यांदा केलय. जमलं नाहीये. आता वाचा जसं आहे तसं. विडंबन नसून कविताच झालीये.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
19 Jun 2010 - 2:53 am | धनंजय
चांगली कल्पना कवितेत उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
19 Jun 2010 - 5:46 am | चित्रा
असेच म्हणते..
19 Jun 2010 - 2:01 am | भडकमकर मास्तर
हं..
मिपा वर आज काही खरे नाही...
चुम्बनकवितेपासून मैथुनमुक्तकापर्यंत सारे काही.....
शी बै अच्र्त
19 Jun 2010 - 3:24 am | टारझन
हा हा हा .... हे बाकी खरं हो :) आमच्या लग्नाच्या कोवळ्या आणि निरागस पोरी मात्र (काही)संपादक लोकांना खटकतात :) वर "टार्या बिघडला " , "टार्याची काळजी वाटते" म्हणुन टचके टोमणे वेगळेच :) साला ह्या वयात आम्ही पोरी नाही बघणार तर ह्यांच्यासारखी वैचारिक मैथुनं करणार काय ? =))
-बडबडकर मास्तर
19 Jun 2010 - 2:02 am | शिल्पा ब
छान कविता आहे...एक्दम रोम्यान्टीक!! :X :X :X :X :X
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
19 Jun 2010 - 2:33 am | शशिकांत ओक
आपण चुंबनाबद्दल म्हणताय ना की... ते पहिलेच ....
चालायचेच..
ओठाला ओठ टेकल्याला महत्व...
गालाचे पापे बाळाचे ही घेता येतात...
शशिकांत
19 Jun 2010 - 2:59 am | इंटरनेटस्नेही
छान आहे कविता... एकदम डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
19 Jun 2010 - 10:07 am | वेताळ
बाबा धीराने घे. #:S
बाकी टारझनशी सहमत...
वेताळ
19 Jun 2010 - 3:06 am | टारझन
हे कडवे हृदयाला भिडले शुचि ... एकत्र चुंबण घेण्याचा जो आणंद आहे तो एकेकटं चूंबण्यात नसतो ....
बाकी अफ्रिकेतल्या चुंबणांच्या आठवणी जाग्या झाल्या ... काय त्या एकेक अफ्रिकन सुंदर्या आणि काय त्यांचे एकेक इंचाचे ओठ .. पप्पी आहे की पप्पा ? असा प्रश्न पडे :)
(पप्पा प्रेमी) किसोबा टेकर
19 Jun 2010 - 3:39 am | अनामिक
ठ्या...
-अनामिक
19 Jun 2010 - 10:52 am | jaypal
टारझन तुझ्या अफ्रिकन आठवणी कालजाला भिडल्या रे भिडल्या![Click to get more.](http://content.sweetim.com/sim/cpie/emoticons/00020119.gif)
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात
19 Jun 2010 - 11:07 am | परिकथेतील राजकुमार
टार्या त्या पण तुला "ये ऐकना" असे म्हणायच्या का रे? ;)
सोनम कपुर चा मित्र
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
19 Jun 2010 - 9:15 pm | टारझन
=)) =)) =)) बाआआआबा .. आआस्सं न्हायय्यं बोलावा !!! तु व्हो रे म्होरं
(सोणम कपुरचा सब मित्र) टारझन
19 Jun 2010 - 9:02 pm | प्रदीप
!!!
20 Jun 2010 - 4:41 am | Pain
=)) =)) =))
19 Jun 2010 - 10:10 am | सहज
प्रेम-वासनेचा टँगो
19 Jun 2010 - 10:21 am | अवलिया
मिभोशी सहमत
--अवलिया
19 Jun 2010 - 10:48 am | jaypal
काव्य आवडले![Click to get more.](http://content.sweetim.com/sim/cpie/emoticons/00020239.gif)
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
19 Jun 2010 - 11:04 am | अभिषेक९
छान ...
टारझन... आफ्रिका जाऊद्या हो, फ्रेंच बद्दल बोला की राव
19 Jun 2010 - 11:37 am | मृगनयनी
त्याचं ते आतुर धटींगणपणा
माझं शुद्ध नवखेपण
त्याने धसमुसळ्यासारखं
मला दुखावणं
व्हॉट अ थ्रिलिन्ग कोर्टिन्ग! रिअली स्व्व्वीईईट्ट "शुचि"!!!! :)
'असा' बर्यापैकी "बोल्ड" विषय येथे मांडून मिपा'वरील (सभ्य) स्त्रियांच्या वैचारिक क्रान्तीचा श्रीगणेशा केल्याबद्दल शुचि'जी मनापासून आभार! :)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
19 Jun 2010 - 6:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>मिपा'वरील (सभ्य) स्त्रियांच्या वैचारिक क्रान्तीचा श्रीगणेशा केल्याबद्दल शुचि'जी मनापासून आभार! Smile
अहो, काही पुरुषांची देखील या कवितेच्या निमित्ताने वैचारिक क्रांती होईल असे वाटते. कारण काही लोक 'आया बहिणींचा' विचार करुन संकेतस्थळावर वाचायला आणि वावरायला येतात असे काहीसे वाचल्याचे स्मरते. या निमित्ताने त्यांचेही थोडेसे प्रबोधन होईल असे वाटते.
बाकी, कविता आवडली...!
-दिलीप बिरुटे
[खोडसाळ]
19 Jun 2010 - 6:45 pm | अवलिया
हा हा हा
अन असेच काही ढुढ्ढाचार्य संपादकांचेही प्रबोधन झाले तर बरेच होईल... काय म्हणता?
--अवलिया
[नाठाळ]
19 Jun 2010 - 10:22 pm | II विकास II
>>कारण काही लोक 'आया बहिणींचा' विचार करुन संकेतस्थळावर वाचायला आणि वावरायला येतात असे काहीसे वाचल्याचे स्मरते.
महाविद्यालयात असताना वाचलेली एक आठवली.
स्त्रीचा धक्का लागताच सगळे होतात दंग
मात्र पुरुषाचा धक्का लागताच होतो विनयभंग
दरवेळी न्याय वेगळा असतो; म्हणुन म्हणतो, श्री युयुत्सु ह्यांच्या पाठीमागे पुरुषमुक्तीची ताकद उभी करायला हवी.
19 Jun 2010 - 11:15 am | दिपक
वाह छान कविता!!
![](http://images.craveonline.com/article_imgs/Image/600x399shy_girlfriend.jpg)
19 Jun 2010 - 11:19 am | मदनबाण
छान कविता...
मदनबाण.....
"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg
19 Jun 2010 - 12:53 pm | इंटरनेटस्नेही
B)
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
19 Jun 2010 - 1:24 pm | रामदास
या कवितेच्या ओळी मी १-३-५ अशा क्रमात वाचून शेवटचे कडवे (दोन ओळी)वाचले तरी एक कविता होते आणि २-४-६-अशा क्रमात वाचून शेवटचे कडवे वाचले तरी कविता होते. म्हणून कविता मजेदार वाटली.
बाकी या कवितेमुळे एक आणखी कविता आठवली
Jenny kissed me when we met,
Jumping from the chair she sat in.
Time, you thief! who love to get
Sweets into your list, put that in.
Say I'm weary, say I'm sad;
Say that health and wealth have missed me;
Say I'm growing old, but add-
Jenny kissed me!
19 Jun 2010 - 2:14 pm | jaypal
मला शिष्य करुन घ्या गुरुदेवा =)) =D>
१,३,५, आणि २,४,६, लै भारी वाटतय बघा लै भारी
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
19 Jun 2010 - 1:40 pm | बिपिन कार्यकर्ते
छान!!!
(धाडसी) बिपिन कार्यकर्ते
19 Jun 2010 - 8:40 pm | टारझन
आपल्या धाडसाचं कौतुक आहे बिपीनदा ;)
-(अॅड्व्हेंचरस) किसिंग सार्खेकर्ते
19 Jun 2010 - 4:38 pm | श्रीराजे
आपल्याकडून पण एक झकास ओळ..
तुझ्या त्या नाजुक ओठांना
लिप्स्टिक हवी होती कशाला
का त्या लावलेल्या लिप्स्टिकला
कोणी हवं होतं पुसायला....!
जबरी ना............
-- श्रीराजे --
19 Jun 2010 - 4:41 pm | jaypal
=D> ***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
19 Jun 2010 - 7:24 pm | विसोबा खेचर
मस्तच कविता.. :)
19 Jun 2010 - 11:41 pm | विनायक प्रभू
गेट वे ऑफ इंडिया ताजमहल हॉटेल ची लिफ्ट आठवली.
20 Jun 2010 - 12:35 pm | अवलिया
काय हे लिफ्टमनला पण तुम्ही सोडत नाही ?
--अवलिया
20 Jun 2010 - 12:43 pm | टारझन
=)) =)) =)) =))
णाण्या हलकट आहे साला एक णंबर चा =)) =)) =))
बरे प्रभुंना सर्वणाशगजकर्ण्यांसारखे "टॉयलेट" आठवले नाही ... :)
-(द निच)कनेरिया
21 Jun 2010 - 6:44 am | Pain
=)) =))
20 Jun 2010 - 4:40 am | Pain
त्याचं ते आतुर धटींगणपणा
"त्याचा" अशी दुरुस्ती हवी.
आणि II विकास II यांच्याशी सहमत
20 Jun 2010 - 12:48 pm | श्रावण मोडक
चुंबनाकडं लक्ष द्या ना राव. चुका काढायला गेलात आणि अर्धवट काम केलंत. नुसतं "त्याचा" करून चालणार नाही. "ते" या शब्दाऐवजी "तो" असं पाहिजे तिथं. ;)
20 Jun 2010 - 12:52 pm | अवलिया
अजुन स्वल्पविराम टाकला तर काय होईल याचा विचार करत आहे.
--अवलिया
20 Jun 2010 - 12:57 pm | टारझन
=)) =)) =)) च्यायला , काय खाऊन आलाय बे णाण्या =)) =)) =))
21 Jun 2010 - 6:42 am | Pain
"त्याचा" लिहिल्यावर "तो" हे स्वाभाविकपणे येणारच अस गृहीत धरल.
लेखिकेस चूक मान्य नसेल तर काय फरक पडतो म्हणा..
20 Jun 2010 - 1:31 pm | वेताळ
किंवा आता पुढचा भाग लवकर टाका.
वेताळ
20 Jun 2010 - 1:32 pm | अवलिया
भलतीच घाई बै ! जरा दमानं घ्या की...
--अवलिया
21 Jun 2010 - 4:49 am | sur_nair
माफ करा पण शेवटचं कडवं अजिबात आवडलं नाही. जर तिला आवडलं नाही तर सरळ सांगावं नाही म्हणून , असा समजूतदारपणाचा आव आणण्याचा मला वीट येतो. प्रणय हा फक्त पुरुषाला आवडतो आणि स्त्री समजूतदारपणे त्याच्या हो ला हो म्हणते हे मला पटत नाही. I would rather kiss a woman who boldly expresses her sexuality and reciprocates.
21 Jun 2010 - 6:46 am | Pain
तुम्ही चुकिच्या व्यक्तिकडून प्रांजळपणाची अपेक्षा ठेवत आहात.