जय भवानी जय शिवाजी........................
निश्चयाचा महा मेरु ,
बहुत जनांसी आधारु,
अखंड स्थितीचा निर्धारु,
श्रीमंत योगी.........
यशवंत,कीर्तिवंत,
सामर्थ्यवंत,वरदवंत,
पुण्यवंत,नीतिवंत,
जाणता राजा
श्री शिव प्रभुंना मानाचा मुजरा.........
प्रतिक्रिया
3 Mar 2010 - 6:26 pm | विसोबा खेचर
आमचाही दंडवत..
आपला,
(राजांचा भक्त) तात्या.
3 Mar 2010 - 11:37 pm | अर्धवटराव
माझाही मानाचा मुजरा
अर्धवटराव
-रेडि टु थिन्क
4 Mar 2010 - 12:01 am | टारझन
राजांची रायगडावरची ही मुद्रा पाहुन अभिमानाने उर भरून येतो ! मुठा आवळल्या जातात आणि रक्त सळसळतं !
शिवाजी महाराज की ... जय !!
4 Mar 2010 - 10:18 am | वेताळ
मानाचा मुजरा........
वेताळ
4 Mar 2010 - 12:54 pm | बेसनलाडू
शिवरायांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन!
(नतमस्तक)बेसनलाडू
जयंती तिथीवरून साजरी करावी की तारखेवरून इ. वरूनचे राजकारण, राजांच्या नावाखाली चालू असलेला भामटेपणा, त्यांच्या किल्ल्यांची दुर्दशा इ. बद्दलचे विचार करण्याजोगे काही येथे वाचनात आले.
(वाचक)बेसनलाडू
4 Mar 2010 - 5:39 pm | आशिष सुर्वे
छत्रपती शिवाजी महाराजांना या छोट्या मावळ्याचा मानाचा मुजरा!!
======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..