http://timesofindia.indiatimes.com/home/sunday-toi/special-report/Pride-...
Times of india मध्ये नुकत्याच प्रसिद्ध ह्या लेखात लेखकाने बिहारी पणाचा गर्व व्यक्त करून, त्यांचा इतर राज्याच्या विकासात किती महत्व पूर्ण वाट आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला , पण ह्या लेखाला प्रतिकिया देताना वाचकांचा तोल गेला आणि विना कारण मराठीला मध्ये आणण्यात आले. मराठी माणसावर अनेक खालच्या दर्ज्याची टीका केली. त्यांना जेव्हा प्रती उत्तर देण्या प्रयत्न केला तेव्हा असे लक्ष्यात आले कि TOI मराठी वाचाक्याच्या प्रतिक्रियांना कात्री लावते आहे. ह्या मागचे कारण मात्र समजू शकले नाही.
प्रतिक्रिया
18 Jan 2010 - 8:21 pm | प्रशु
अमित हे तर नेहमीचच आहे रे बाबा. मुळात ही ईंग्रजी माध्यमात 'ह्या' लोकांचा भरणा आहे आणि 'ह्यां'चा महाराष्ट्र द्वेष जुनाच आहे. ह्या अतिशय टाकाऊ लेखावर अभिमानने प्रतिक्रिया देणारे स्वतःचे राज्य का सुधारत नाहित... का त्यांची तथाकथित कार्यक्षमता त्यांचे राज्य सोडुन इत:रत्र सर्व ठीकाणी चालते???
हा लेख त्याच्या नावा प्रमाणेच गर्व (विनाकारण) आणी पुर्वग्रहदुषित आहे. त्यातुन बिहारर्ची महती गाण्या पेक्शा महाराष्ट्राची बदनामी करणे हा मुख्य हेतु आहे.
टाईम्स च्या टाकाऊ पणा वर तर लिहावेसे पण वाटत नाही...
19 Jan 2010 - 7:40 am | सहज
शीर्षकावरुन मला वाटले जेन ऑस्टीनच्या त्या क्लासीक नॉवेलवर आधारीत आस्वादात्मक लेख असेल.
असो.
19 Jan 2010 - 10:09 am | सुनील
निदान गेलाबाजार त्याच्या बॉलिवूड आवृत्तीवर तरी असेल!!
बाकी मूळ लेखावर सध्यातरी नो कमेन्ट्स!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
19 Jan 2010 - 2:14 pm | II विकास II
>>बाकी मूळ लेखावर सध्यातरी नो कमेन्ट्स!
+१
लेखावरील प्रतिक्रिया मजेदार आहेत.
19 Jan 2010 - 4:27 pm | वाहीदा
This is the type of pride that feels that we are 'better' than someone else because of our 'name'....a sort of 'caste' system.. Territory...
Social pride comes to play when we feel we are more talented than others
Do u like people who are arrogant and conceited? They are not very fun to be around ..are they?
~ वाहीदा