उत्तम मिसळी मिळणारी ५६ ठिकाणे

सागरलहरी's picture
सागरलहरी in जनातलं, मनातलं
14 Jan 2010 - 10:23 pm

सदर माहिती एका इ मेल मधुन मिळाली.. मि पा करांसाठी जुनी असेल तर उड्वावी..
१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती के॑द्र, लोणावळा
३) मामलेदार, ठाणे
४) मूनमून मिसळ, डो॑बिवली
५) संजिवनी- माडिवालेकॉलनी, टिळक रोड
६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड
७) श्री- शनिपारा जवळ
८) नेवाळे- चिंचवड
९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी.
१०) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.
११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन
१२) जुन्नर बस स्थानक.
१३) फडतरे, कलानगरी.
१४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर
१५) गोखले उपहार गृह, ठाणे
१६) भगवानदास, नाशिक
१७) फडतरे मिसळ कोल्हापुर
१८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे
१९) प्रकाश, दादर
२०) दत्तात्रय, दादर
२१) वृंदावन, दादर
२२) आस्वाद, दादर
२३) आनंदाश्रम, दादर
२४) मामा काणे
२५) आदर्श, दादर
२६) समर्थ दादर(पूर्व)
२७) पणशीकर (गिरगाव)
२८) विनय (गिरगाव)
२९) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड
३०) शामसुंदर- सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) नाशिक
३१) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक
३२) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मणमिसळ) नाशिक
३३) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मणमिसळ) नाशिक
३४) गारवा - अंबड (लाल मिसळ) नाशिक
३५) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त) नाशिक
३६) गुरुदत्त- शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) नाशिक
३७) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) नाशिक
३८) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे
३९) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार्/रविवार पेठ , पुणे
४०) खासबागचीमिसळ कोल्हापुर
४१) चोरगे मिसळ कोल्हापुर
४२). बावड्याची मिसळ कोल्हापुर
४३) मोहन ची मिसळ कोल्हापुर
४४) टेंबे उपहारगृह- ठाकुरद्वार,
४५) छत्रे उपहारगृह- मुगभाट लेन च्या दारात.
४६) प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर
४७) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू)
४८) लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावरनेताजी लंच होम
४९) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल
५०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ"
५१) पेण ला चावडी नाक्यावरतांडेल ची मिसळ
५२) हॉटेल ज्योती, सोलापुर - पुणे महामार्गावरील भिगवण गाव
५३) बावड्यातली मिसळ कोल्हापुर
५४) बादशाहि मिसळ, पुणे
५५) अलका टॉकीजसमोर कोल्हापूर मिसळ खाल्ली
५६) नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ

मौजमजामाहिती

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

15 Jan 2010 - 1:32 am | पाषाणभेद

हे म्हणजे अबतक छप्पन सारखेच झाले.

केवळ छप्पनच नावे देण्याचे काय प्रयोजन आहे?
अन खरे म्हणजे आपली भुक अन चव यांचे व्यस्त प्रमाण असते. (त्याचप्रमाणे जास्त गर्द्दी म्हणजे चव चांगली असे असते काय?)
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

28 Jan 2010 - 3:25 pm | भाग्यश्री कुलकर्णी

इंदोरात छप्पन म्हणुन भाग आहे तो खाण्यासाठीच प्रसिध्द आहे.अन ईकडे देवाला छप्पनभोग (५६ प्रकारच्या पदार्थांचा नैवैद्य)चढ्वण्याची (अन देवाला त्या ५६ प्रकारांनी सजवण्याचीही)प्रथा आहे.

II विकास II's picture

15 Jan 2010 - 8:07 am | II विकास II

माहीतीबद्दल धन्यवाद
असेच काही धागे पुर्वी निघाले होते.
http://misalpav.com/node/683
http://misalpav.com/node/4731

अविनाशकुलकर्णी's picture

15 Jan 2010 - 10:29 am | अविनाशकुलकर्णी

मी हे वाचले....
उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणे
१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती के॑द्र, लोणावळा
३) मामलेदार , ठाणे
४) मूनमून मिसळ, डो॑बिवली
५) संजिवनी- माडिवालेकॉलनी, टिळक रोड
६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड
७) श्री- शनिपारा जवळ
८) नेवाळे- चिंचवड
९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी.
१० ) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.
११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन
१२) जुन्नर बस स्थानक.
१३) फडतरे, कलानगरी.
१४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर
१५) गोखले उपहार गृह, ठाणे
१६) भगवानदास, नाशिक
१७) फडतरे मिसळ कोल्हापुर
१८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे
१९) प्रकाश , दादर
२०) दत्तात्रय, दादर
२१) वृंदावन, दादर
२२) आस्वाद, दादर
२३ ) आनंदाश्रम, दादर
२४) मामा काणे
२५) आदर्श, दादर
२६) समर्थ दादर(पूर्व)
२७) पणशीकर (गिरगाव)
२८) विनय (गिरगाव)
२९) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड
३०) शामसुंदर- सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) नाशिक
३१) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक
३२) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मणमिसळ) नाशिक
३३) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मणमिसळ) नाशिक
३४) गारवा - अंबड (लाल मिसळ) नाशिक
३५) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त) नाशिक
३६) गुरुदत्त- शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) नाशिक
३७) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चो‌इस) नाशिक
३८) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे
३९) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार/रविवार पेठ , पुणे
४०) खासबागचीमिसळ कोल्हापुर
४१) चोरगे मिसळ कोल्हापुर
४२). बावड्याची मिसळ कोल्हापुर
४३) मोहन ची मिसळ कोल्हापुर
४४) टेंबे उपहारगृह- ठाकुरद्वार,
४५) छत्रे उपहारगृह- मुगभाट लेन च्या दारात.
४६) प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर
४७) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिला‌इल रोडची बाजू)
४८) लो‌अर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावरनेताजी लंच होम
४९) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल
५०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ"
५१) पेण ला चावडी नाक्यावरतांडेल ची मिसळ
५२) हॉटेल ज्योती, सोलापुर - पुणे महामार्गावरील भिगवण गाव
५३) बावड्यातली मिसळ कोल्हापुर
५४) बादशाहि मिसळ, पुणे
५५) अलका टॉकीजसमोर कोल्हापूर मिसळ खाल्ली
५६) नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ
५७) शनिवार पेठेतील "रामदास’
५८) वायंगणकर(मारुती मंदिर) रत्नागिरी
५९) दत्त मिसळ (टॉकीजवरची / गांध्याची मिसळ) रत्नागिरी
६०) मा‌ऊली हॉटेल ( KBS होस्टेल समोर) रत्नागिरी

अरुण मनोहर's picture

15 Jan 2010 - 11:15 am | अरुण मनोहर

सर्वोत्तम मिसळ मिळण्याचे ठिकाण-
तात्यांचे मिसळपाव हॉटल.

..................................................

मिसळ मिळणारी इतरही काही ठिकाणे
१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती के॑द्र, लोणावळा
३) मामलेदार , ठाणे
४) मूनमून मिसळ, डो॑बिवली
५) संजिवनी- माडिवालेकॉलनी, टिळक रोड
६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड
७) श्री- शनिपारा जवळ
८) नेवाळे- चिंचवड
९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी.
१० ) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.
११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन
१२) जुन्नर बस स्थानक.
१३) फडतरे, कलानगरी.
१४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर
१५) गोखले उपहार गृह, ठाणे
१६) भगवानदास, नाशिक
१७) फडतरे मिसळ कोल्हापुर
१८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे
१९) प्रकाश , दादर
२०) दत्तात्रय, दादर
२१) वृंदावन, दादर
२२) आस्वाद, दादर
२३ ) आनंदाश्रम, दादर
२४) मामा काणे
२५) आदर्श, दादर
२६) समर्थ दादर(पूर्व)
२७) पणशीकर (गिरगाव)
२८) विनय (गिरगाव)
२९) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड
३०) शामसुंदर- सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) नाशिक
३१) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक
३२) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मणमिसळ) नाशिक
३३) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मणमिसळ) नाशिक
३४) गारवा - अंबड (लाल मिसळ) नाशिक
३५) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त) नाशिक
३६) गुरुदत्त- शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) नाशिक
३७) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चो‌इस) नाशिक
३८) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे
३९) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार/रविवार पेठ , पुणे
४०) खासबागचीमिसळ कोल्हापुर
४१) चोरगे मिसळ कोल्हापुर
४२). बावड्याची मिसळ कोल्हापुर
४३) मोहन ची मिसळ कोल्हापुर
४४) टेंबे उपहारगृह- ठाकुरद्वार,
४५) छत्रे उपहारगृह- मुगभाट लेन च्या दारात.
४६) प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर
४७) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिला‌इल रोडची बाजू)
४८) लो‌अर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावरनेताजी लंच होम
४९) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल
५०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ"
५१) पेण ला चावडी नाक्यावरतांडेल ची मिसळ
५२) हॉटेल ज्योती, सोलापुर - पुणे महामार्गावरील भिगवण गाव
५३) बावड्यातली मिसळ कोल्हापुर
५४) बादशाहि मिसळ, पुणे
५५) अलका टॉकीजसमोर कोल्हापूर मिसळ खाल्ली
५६) नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ
५७) शनिवार पेठेतील "रामदास’
५८) वायंगणकर(मारुती मंदिर) रत्नागिरी
५९) दत्त मिसळ (टॉकीजवरची / गांध्याची मिसळ) रत्नागिरी
६०) मा‌ऊली हॉटेल ( KBS होस्टेल समोर) रत्नागिरी

संजा's picture

15 Jan 2010 - 7:47 pm | संजा

खुप छान माहीती.
जरा 'बेश्ट'तेच्या क्रमाने लावलीत तर अधिक आवडेल

संजा.

II विकास II's picture

15 Jan 2010 - 9:25 pm | II विकास II

>>जरा 'बेश्ट'तेच्या क्रमाने लावलीत तर अधिक आवडेल
बेश्टतेचा क्रम व्यक्तीसापेक्ष नाही का?
सगळ्या ठिकाणी जाउन आलेला माणुस विरळाच.

"बेश्टतेचा क्रम व्यक्तीसापेक्ष नाही का?"
अगदी योग्य!!! कोल्हापुरबाहेर आपण कधीच मिसळ घेत नाही आणि पुण्यात कुठेही "मिसळ" मिळतच नाही हे आपलं प्रामाणिक मत. (एकदाच बेडेकर मिसळ खाऊन बघू म्हटलं. जे काही समोर आलं त्याला मी तरी मिसळ म्हणणार नाही. मटकीच्या उसळीवर फरसाण घातलं की त्याला काय मिसळ म्हणतात? का मिसळीत पोहे घालतात? पुन्हा कधी पुण्यात मिसळ घेतली नाही. तीच गोष्ट बटाटेवड्यांची. पुण्यातल्या या "प्रसिद्ध" गोष्टी आमच्याकडे हास्यास्पद गणल्या जातात)

फास्टरफेणे's picture

16 Jan 2010 - 5:18 pm | फास्टरफेणे

आसं व्हय...बर बर...

मी-सौरभ's picture

17 Jan 2010 - 12:38 pm | मी-सौरभ

तळेगाव दाभाडे जि. पुणे जवळ इंदोरी मधे 'पालथा भुवन' =P~

आत्ताच हाणून आलो......

-----
सौरभ :)

simplyatin's picture

4 Feb 2010 - 10:30 pm | simplyatin

अजून एक भारी जागा

जय भवानी डोम्बीवलि पूर्व

अविनाशकुलकर्णी's picture

18 Jan 2010 - 4:16 pm | अविनाशकुलकर्णी

एक ऐकीव माहिती अशी आहे कि कोल्हापूरला मिसळ तिखट जाळ होण्यासाठी त्यात चुन्याची निवळी मिसळतात..खरे खोटे देव जाणे.. कुणास माहिती आहे का

नाखु's picture

19 Jan 2010 - 12:11 pm | नाखु

खमंग मिसळीचे ठिकाण...

आशिष सुर्वे's picture

28 Jan 2010 - 9:58 am | आशिष सुर्वे

आताच नजर गेली तेव्हा जाणवले की मिपाच्या मुखपृष्ठावर डाव्या बाजूला 'मिसळीची डिरेक्टरी' हे एक नवीन सदर आले आहे..
तात्यांना आणि संपादक मंडळींना विनंती की हे सदर इथे कायम असावे आणि सर्वांनी मिळून ही 'डिरेक्टरी' सतत अद्द्य्यावत ठेवावी..

-
कोकणी फणस

बंडू बावळट's picture

28 Jan 2010 - 10:52 am | बंडू बावळट

तात्यांना आणि संपादक मंडळींना विनंती की हे सदर इथे कायम असावे

हेच म्हणतो! :)

बंड्या.

श्रीयुत संतोष जोशी's picture

28 Jan 2010 - 10:08 am | श्रीयुत संतोष जोशी

कुंजविहार(ठाणे) मधली मिसळ उत्तम असते हा जावईशोध कोणी लावला बुवा ???????????????????????????

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सुनील's picture

28 Jan 2010 - 4:37 pm | सुनील

कुंजविहारच्या मिसळीचे पहिल्यांदाच ऐकले.

तिथला वडापाव (नेहेमीपेक्षा मोठा पाव, मायक्रोवेवमधून गरम केलेला) आणि लस्सी (ही टिश्श्यू पेपर घालून घट्ट केलेली असते, असे म्हणतात), हे प्रसिद्ध आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आशिष सुर्वे's picture

28 Jan 2010 - 5:07 pm | आशिष सुर्वे

लस्सी (ही टिश्श्यू पेपर घालून घट्ट केलेली असते, असे म्हणतात)

हो.. अगदी खरं!

================
कोकणी फणस

कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं,
कधीकधी वाटतं की काही वाटू नये,
नंतर वाटतं की जाऊ देत!
वाटण्या ऐवजी सरळ..

मिक्सरमधूनच काढावे!!

दिपाली पाटिल's picture

18 Feb 2010 - 12:02 pm | दिपाली पाटिल

लस्सीत टिश्श्यू पेपर घालतात हे खरं की काय? :O
मी काहीतरी ब्लोटिंग पेपर टाकतात म्हणून ऐकलं होतं पण असा काही पेपर खरंच असतो कां?
असंही तिथल्या वडा-पाव मध्ये एक छोटं पण वडयाच्या मानाने मोठं मातीचं ढेकूळ लागलं तेव्हापासून तिथला वडा-पाव खातच नाही.
दिपाली :)

दादा कडगावकर's picture

13 Feb 2010 - 6:23 pm | दादा कडगावकर

कोल्हापुर उद्यमनगरातील फडतरे मिस्सळ टेस्ट वन्स !

उमराणी सरकार's picture

14 Feb 2010 - 10:30 am | उमराणी सरकार

हैद्राबाद मध्ये मिसळ कुठे मिळते का?

उमराणी सरकार

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

दिप१९८३'s picture

18 Feb 2010 - 11:47 am | दिप१९८३

अजून एक भारी जागा नासिक मध्ये,

विहार हॉटेल (जुना ग॑गापुर नाका,नासिक )
मिस्सळ + लस्सी.

जाम गद्दी असते.