बुधवारची कविता: तमाशा

llपुण्याचे पेशवेll's picture
llपुण्याचे पेशवेll in जे न देखे रवी...
11 Nov 2009 - 10:42 am

विधानसभेच्या बोर्डावर अबूचा तमाशा
हिंदीची पुंगी अन मराठीचा ताशा

मराठीची सक्ती अन् वांजळेची शक्ती
काँग्रेसची लोचटगिरी अन् मनसेपासून मुक्ती

राष्ट्रभाषा हिंदी म्हणत मराठीचा र्‍हास
बंडलबाजी करुन म्हणती,"विधायक मार्गाचा ध्यास"

सामान्य माणूस म्हणे 'कशाला आम्हाला त्रास'
म्हणतो ना तोच "भैया,दो पानीपुरी और दो पान खास"?

म्हणो कोणी काही, हलकट राजकारण्यांचा अनर्थ
"भाषा माझी मराठी, मी पाहीन माझा स्वार्थ"

मालक, मित्र,समविचारी पाठींबा स्वाभिमान्यांचा
गांधीगिरी सोडून बसंत्री वाजवती ढोल वांजळेचा

-पुण्याचे पेशवे

हास्यरौद्ररसकवितासमाज

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

11 Nov 2009 - 10:47 am | पर्नल नेने मराठे

सामान्य माणूस म्हणे 'कशाला आम्हाला त्रास'
म्हणतो ना तोच "भैया,दो पानीपुरी और दो पान खास"?
ह्म्म ...... :S
चुचु

प्रभो's picture

11 Nov 2009 - 10:47 am | प्रभो

म्हणो कोणी काही, हलकट राजकारण्यांचा अनर्थ
"भाषा माझी मराठी, मी पाहीन माझा स्वार्थ"

मस्त रे पुप्या........फोडलंस.....

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

मदनबाण's picture

11 Nov 2009 - 10:53 am | मदनबाण

व्वा,,, उत्तम चालु आहे !!! ;)

मदनबाण.....

घाटावरचे भट's picture

11 Nov 2009 - 11:01 am | घाटावरचे भट

हॅ हॅ हॅ...

पाषाणभेद's picture

11 Nov 2009 - 11:01 am | पाषाणभेद

पुण्याचे पेशवे तुम्ही मनसेनेचे 'राजकवी' बरका आतापासून.

जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

निखिल देशपांडे's picture

11 Nov 2009 - 11:05 am | निखिल देशपांडे

पुप्या तोडलस रे!!!
हा बुधवार खरच सफल झाला...
असेच हे सदर चालु ठेवा!!!

म्हणो कोणी काही, हलकट राजकारण्यांचा अनर्थ
"भाषा माझी मराठी, मी पाहीन माझा स्वार्थ"

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

निखिल देशपांडे's picture

11 Nov 2009 - 11:05 am | निखिल देशपांडे

पुप्या तोडलस रे!!!
हा बुधवार खरच सफल झाला...
असेच हे सदर चालु ठेवा!!!

म्हणो कोणी काही, हलकट राजकारण्यांचा अनर्थ
"भाषा माझी मराठी, मी पाहीन माझा स्वार्थ"

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Nov 2009 - 12:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी ... आजचा बुधवारही सफल संपूर्ण झाला तर!

अदिती

छोटा डॉन's picture

11 Nov 2009 - 11:12 am | छोटा डॉन

जबरा समयोचित कविता पेशवे शेठ !
काही काही कडवी खासच जमली आहेत, येऊद्यात असेच अजुन ...

बाकी आता ह्याचे विडंबन कोण करणार भौ ?

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

परिकथेतील राजकुमार's picture

11 Nov 2009 - 12:28 pm | परिकथेतील राजकुमार

डान्रावांशी सहमत सहमत सहमत !

कविता अगदी समयोचित.

ज ह ब र्‍या !!

©º°¨¨°º© छोटा पॉर्न ©º°¨¨°º©
आमचे राज्य

ब्रिटिश टिंग्या's picture

11 Nov 2009 - 2:43 pm | ब्रिटिश टिंग्या

पराशी सहमत सहमत सहमत !

कविता अगदी समयोचित.

ज ह ब र्‍या !!

©º°¨¨°º© पॉर्नकथेतील 'राज'कुमार ©º°¨¨°º©

अवलिया's picture

11 Nov 2009 - 11:13 am | अवलिया

हॅ हॅ हॅ

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

वेताळ's picture

11 Nov 2009 - 11:18 am | वेताळ

बुधवारच्या कविता तुम्हाला अगदी खासच सुचतात.

वेताळ

सहज's picture

11 Nov 2009 - 12:16 pm | सहज

आधीच बुधवार त्यात तमाशा!

नंदन's picture

11 Nov 2009 - 12:23 pm | नंदन

समयोचित कविता, बुध्धभूषण-जी.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

गणपा's picture

11 Nov 2009 - 1:20 pm | गणपा

अगदी समयोचित कविता मस्तच हो पेशवे.

प्रसन्न केसकर's picture

11 Nov 2009 - 1:23 pm | प्रसन्न केसकर

सामान्य माणूस म्हणे 'कशाला आम्हाला त्रास'
म्हणतो ना तोच "भैया,दो पानीपुरी और दो पान खास"?
या ओळी हळव करून गेल्या.

धमाल मुलगा's picture

11 Nov 2009 - 2:10 pm | धमाल मुलगा

पुनेरीशेठ, आयटीमध्ये आलात की काय? ;)

बुध्दभुषण पुपे-जी,
एकदम क-ड-क जमलीये कविता!!!

मस्तच!

टारझन's picture

11 Nov 2009 - 2:29 pm | टारझन

एक णंबर्स !! अल्टि ... जोयो

-- टारझन
TARZAN
फांदी क्र. १२, झाड क्र १२२०२ , नदीकाठ ,
BRANCH # 86, TREE # 25, RIVERSIDE
चिंपाझीनगर , गोरील्लापुर
CHIMPANZEE NAGAR , GORILLAPUR
बुंगाबुगांगा - ४२० ४२० अफ्रिका
BUNGABUGANGA - 411 044. AFRICA
दूरध्वनी +२५६२२१११८ / +२२५११२१७१९७
Telephone +25622

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Nov 2009 - 3:25 pm | llपुण्याचे पेशवेll

=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
खल्लास. पत्ता लई भारी.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984