स्रोत- नेस्टेड
चॅनेल खूप आले, आता बघेन म्हणतो
रिमोटच्या कळा ह्या थोडा दाबेन म्हणतो
दूर दर्शनाला हा मी बघणार नाही
फारच आम्हास सर्वांना बोअर केले म्हणतो
बावन्न भाग नाही मी चुकविले बरे का
ठोक्याला घड्याळ्याच्या तयार असे मी म्हणतो
कार्यालयी आज असा मी उगीच का बसलो?
"समुद्र किनारे" ते "पाहिन" खास म्हणतो
घरात कुणी नसले, की जल्लोश आनंदाचा
फॅशनचा बाजार हा आज बघेन म्हणतो
ती चॅनले तेव्हाची चालत रात्रभर होती
पाहण्यासाठी ते प्रोग्रॅम झोप टाळेल म्हणतो
शुद्ध मनाची माझ्या आता वाट लागली आहे
वाया गेलेल्या वेळेची किंमत मोजेन म्हणतो
प्रतिक्रिया
20 Oct 2009 - 6:41 pm | फ्रॅक्चर बंड्या
घरात कुणी नसले, की जल्लोश आनंदाचा
फॅशनचा बाजार हा आज बघेन म्हणतो
चावट आहेस कि रे....
20 Oct 2009 - 6:42 pm | पर्नल नेने मराठे
अहो त्या बाइ आहेत ~X( निट भाशा वापरा
चुचु
21 Oct 2009 - 9:28 am | फ्रॅक्चर बंड्या
तुम्ही नाव बदला....
अमृतांजनी ठेवा...
21 Oct 2009 - 9:42 am | अमृतांजन
अहो, लेखक, कवी ह्या सगळ्या बंधनात अडकत नाहीत. त्यांचे ध्येय असते ते वाचकांना सर्वोत्तम ते देणे. नावांत काय आहे?
20 Oct 2009 - 6:44 pm | अवलिया
प्रकाटाआ
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
20 Oct 2009 - 7:12 pm | टारझन
उकाटाका
-- मवालिया
=========
बिमर भल्याबल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात
20 Oct 2009 - 7:17 pm | अमृतांजन
धन्य!- प्रतिसादाचेही विडंबन??!! :-)
20 Oct 2009 - 10:39 pm | मदनबाण
कार्यालयी आज असा मी उगीच का बसलो?
"समुद्र किनारे" ते "पाहिन" खास म्हणतो
मस्त...
शुद्ध मनाची माझ्या आता वाट लागली आहे
वाया गेलेल्या वेळेची किंमत मोजेन म्हणतो
व्वा...
मदनबाण.....
रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.
21 Oct 2009 - 9:44 am | अमोल केळकर
मस्त !!
वाया गेलेल्या वेळेची किंमत मोजेन म्हणतो
हे खासच
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा