नमस्कार मिपाकरहो,
साधारण वर्षापुर्वी आकाशवाणि वरती एक गाणं ऐकलं होतं आणि मला ते खुप आवडलं होतं. ते कुणी गायलय वगैरे काहीच माहिती नाही. पण ते मी त्यावेळी ध्वनिमुद्रीत करून ठेवलं होतं. ते अपलोड करून त्यचा इथे दुवा देत आहे.
http://www.esnips.com/doc/90fe4403-032c-4430-bfc4-f9893c535289/kaisee_ba...
कुणाला माहित असल्यास त्याची गायिका, राग, अल्बम आणि ते कुठे मिळूशकेल हे कृपया सांगा.
- दादा कोंडके
प्रतिक्रिया
4 Jul 2009 - 5:23 pm | प्रमोद देव
आवाज स्पष्ट नसल्यामुळे नेमके सांगता येत नाही पण ताना घेण्याच्या पद्धतीवरून मालिनी राजूरकर अथवा बेगम परवीन सुलताना अशांपैकी कुणी असू शकेल.
बाकी राग वगैरेचे डिपार्टमेंट तात्या सांभाळतात. त्याबद्दल तेच अधिकारवाणीने काय ते सांगतील.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
4 Jul 2009 - 6:16 pm | परिकथेतील राजकुमार
कैसी बजाये सखी शाम मुरलिया
इथे उत्तर मिळु शकेल.
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य