काही महत्वाचे

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
9 Oct 2020 - 9:57 pm

१. मिपाकर हा फेसबुक समूह.

फेसबुक नियमितपणे वापरणार्‍या मिपाकरांनी इथे अवश्य सामील व्हावे.जगभरच्या मिपाकरांना जोडण्यासाठी हा प्रायव्हेट समूह आहे.याचा उपयोग असा की काही चांगला वाचनीय धागा असल्यास इथे सांगावे.साधारण धाग्याचा विषय सांगितल्यास अजून चांगले.साहजिकच फेसबुक लगेच त्याचे नोटिफिकेशन मिपाकर्स ग्रुपच्या सदस्यांना पाठवते.यामुळे धाग्याचे वाचक वाढतील शिवाय धागाविषयासंबंधी माहिती असणारे अजून काही माहिती धाग्यावर देतील.काही वेळा मिपाकरांच्या कामाचे असे विषय जे मिपावर काही कारणाने चर्चिणे शक्य नाही किंवा ज्याचे निवेदन देता येणे शक्य नाही त्याबद्दलही इथे सांगता येईल.अजूनही बरेच फायदे यामुळे होऊ शकतात.

https://www.facebook.com/groups/163835483668577/?ref=share

----------------------------------------------------

२. Simple Notepad App

मिपावर क्रोममधून लिहिताना बरेचदा कटकटीचे होते.मागचे नि पुढचे अक्षर मिक्स होते.ते खोडत बसावे तर अजून काही फजिती होते.या सगळ्या तापाऐवजी ही खाली दिलेली अॉफलाईन अँड्रॉईड अॅप वापरुन पहा.लेखन साठवून ठेवणे,लेखन सुलभता,भरपूर सेटींग्ज असे बरेच फायदे या अॅपचे आहेत.वापरा म्हणजे कळेलच.

https://play.google.com/store/apps/details?id=org.mightyfrog.android.sim...

(तळटीप: याची जाहिरात केल्याबद्दल मला काहीही आर्थिक लाभ मिळत नाही.केवळ मिपा लेखनसुलभ नसल्याने मिपावर न लिहिणार्‍या मिपाकरांना लेखनसुलभता मिळावी यासाठी सुचवत आहेत.)

---------------------------------------------------

३. Lipikaar Marathi App

देवनागरीतून मराठी लेखन वेगाने करण्यासाठी ही खाली दिलेली अँड्रॉईड अॅप मी बर्‍याच वर्षांपासून वापरतो आहे.यामुळे एकंदरीतच टायपिंगचा वेगही वाढतो असे ज्यांना ज्यांना मी या अॅपबद्दल सांगितले त्यातल्या बर्‍याचणांनी सांगितले आहे.आपणही वापरुन पहा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.lipikaar.android.keybo...

(तळटीप: याची जाहिरात केल्याबद्दल मला काहीही आर्थिक लाभ मिळत नाही.केवळ आंजावर देवनागरीतून लेखनाचा वेग वाढावा यासाठी सुचवत आहेत.)

मांडणीतंत्रशिफारससल्ला

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

10 Oct 2020 - 3:04 am | अर्धवटराव

शेअर केल्याबद्ल धन्यवाद

qक्रोम मधुन मराठी आरामात टाईप करता येते. सुरूवातीला एक रोमन अक्षर टाईप करावे.

चौथा कोनाडा's picture

10 Oct 2020 - 12:45 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, उपयुक्त माहिती इथे सामायिक केल्याबद्दल.

मी काही वर्षांपासून "मिन्ग्लिश" अ‍ॅप वापरतो. लिपिकार त्याच्या पेक्षा उत्तम आहे का ?

उपयोजक's picture

10 Oct 2020 - 1:21 pm | उपयोजक

कधी वापरला नाहीये.पण लिपिकारबद्दल एक सांगावसं वाटतं की हा गुगल इंडीकच्याही आधीचा कळफलक आहे.पूर्वी १०० शब्द झाले की पैसे द्यावे लागायचे.पण यावे इतके डाऊनलोड झाले की मोफत स्वरुपात सर्वांसाठी उपलब्ध झाला.वापरुन पहा आणि इथे अनुभव लिहा.

संजय क्षीरसागर's picture

10 Oct 2020 - 5:24 pm | संजय क्षीरसागर

प्ले स्टोअरवर आहे