पाषाणभेद in जे न देखे रवी... 25 May 2019 - 12:04 pm आभाळानं द्यावे पाणी धरतीनं गावी गाणी धरतीनं जागा द्यावी झाडांची आई व्हावी झाडांनी सावली द्यावी पक्षांची घरटी ल्यावी पक्षांनी पंख पसरावे आभाळात विहरावे आभाळाने द्यावे पाणी धरतीनं गावी गाणी पाषाणभेद ( त्रंबकेश्वर मुक्काम) २५/०५/२०१९ Nisargशांतरसकवितामुक्तक प्रतिक्रिया साधी, सोपी, सुंदर. 25 May 2019 - 4:04 pm | यशोधरा साधी, सोपी, सुंदर.
प्रतिक्रिया
25 May 2019 - 4:04 pm | यशोधरा
साधी, सोपी, सुंदर.