पोरगीपटाव शास्त्राचे नियम
डिस्क्लेमर -
१)A - फक्त प्रौढांसाठी ! यत्ता दुश्ली तुकदी ब च्या विद्यार्थी विद्यार्थीनींनी ताबडतोब ही टॅब बंद करावी आणि पुढील लेख वाचणे टाळावे . शॉव्हिनिझम शॉव्हिनिझम म्हणुन दांभिक दंगा करणार्यांना दुर्लक्षित करण्यात येईल.
२) स्टॅच्युटरी वार्निंग - पोरगी पटवणे हे येर्या गबाळ्याचे काम नव्हे तेव्हा खालील लेखातील गोणत्याही गोष्टींची अंमलबजावणी स्वतच्या रिक्स वरच करावी .
३) माणणीय स्पांडुजींनी लाल रंगाचा डबा संपवला असला तरी मी थोडाफार उरल्या सुरल्या लाल रंगाचा वापर करुन धागा लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे . तेव्हा राग लोभ मानु नये .