मिपाकट्टा २०२२: पावसाळी भेट - मोहाडी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
11 Aug 2022 - 12:58 pm

दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे.

अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर)
गोसावी समाज साधू मंदीर
नवनाथ मंदीर
मोहाडेश्वर मंदीर
अहिल्यादेवी बारव
मोहाडमल्ल देवस्थान
सोमवंशी वाडा
ग्रामपंचायत कार्यालय
सह्याद्री फार्म कारखाना भेट व
तेथेच जेवण
(जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल)
परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल.

तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे.

नाशिक सीबीएस
सीबीएस वरून सीटीलींक बसने ( किंवा एसटी बसने) १०वा मैल स्टॉप. (ओझर, पिंपळगाव लोकल बस पकडा. लांबच्या बसेस १०वा मैल थांबत नाहीत.)

१० व्या मैलापासून मोहाडी गाव ४ किमी असेल. (नाशिक एअरपोर्ट रोड)

सर्व रस्ते चांगले आहेत. हमरस्त्यावर गाव आहे.

कळावे.

संस्कृतीइतिहासजीवनमानतंत्रप्रवासभूगोलप्रकटनप्रतिसादआस्वादअनुभवमतशिफारसमाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

11 Aug 2022 - 1:18 pm | कर्नलतपस्वी

कट्ट्याला शुभेछा.

पाषाणभेद's picture

11 Aug 2022 - 1:25 pm | पाषाणभेद

कुटूंब, लहान मुले, घरातील पाहूणे यांचे स्वागत आहे.

"नाशिकची मिसळ खाणे" हा कार्यक्रम होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

गुगल लोकेशन:
https://maps.app.goo.gl/kTB3ST2XXTDap3BK8

अनन्त अवधुत's picture

11 Aug 2022 - 1:30 pm | अनन्त अवधुत

.

सतिश गावडे's picture

11 Aug 2022 - 1:32 pm | सतिश गावडे

नाशिककरांच्या क्ट्ट्याला शुभेच्छा !!!

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

11 Aug 2022 - 2:53 pm | ॲबसेंट माइंडेड ...

क्ट्ट्याला शुभेच्छा.

सह्याद्री फार्म कारखाना भेट
सह्याद्री फार्म हे माझा कॉलेज सिनियर विलास शिंदे यांनी सुरु केली आहे. मस्त जागा आहे ..

Bhakti's picture

11 Aug 2022 - 7:38 pm | Bhakti

+१
मफुकृवि ,राहुरी?

सुक्या's picture

11 Aug 2022 - 9:04 pm | सुक्या

हो

चौथा कोनाडा's picture

11 Aug 2022 - 6:29 pm | चौथा कोनाडा

मिपाकर पाभे आयोजित नाशिक मोहोडी कट्ट्यास पिंचिंवाडी मिपाकट्टा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
कट्टा वृत्तांताची आतुरतेने वाट पाहत आहे !

आपण कधी आयोजित करायचा पिंचिं कट्टा?
मनावर घ्या भो चौको साहेब.

पाषाणभेद's picture

11 Aug 2022 - 8:38 pm | पाषाणभेद

साहित्य संमेलनासारखे निरनिराळे आखाडे नाहीत कट्टाभेटी म्हणजे. हा कट्टा मिपाकरांचा, सगळ्यांचा, त्यांच्या कुटूंबियांचा आहे. सर्वांनी सामील व्हावे.

उद्या पिंपरी चिंचवड, आकुर्डी, निगडी, डुडलगाव, भोसरी, वडगांवे, खराडी, कोंढवा, मोशी, विमाननगर, विश्रांतवाडी, सिंहगडरोड, हिंजवडी, शिवाजीनगर, बुधवारपेठ, रास्तापेठ, कॅंप, डोंबोली, दादर, वाशी, जालना, अमरावती, नागपूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, चंद्रपूर, नंदूरबार, सुरत, अहमदाबाद, संभाजीनगर, इंदूर, हैद्राबाद, गौहत्ती, चितगाव, ढाका, कराची, लंडन, मॉस्को, टोक्यो, सेऊल, न्युयॉर्क, ओमान, मस्कत, सोमालीया, माले, ब्राझील, पेरू, रिओ, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन येथे कोठेही मिपा कट्टा झाला तर तेथे आम्ही सामील होऊ.

प्रचेतस's picture

12 Aug 2022 - 6:43 am | प्रचेतस

=))
जिथे जिथे मिपाकर आहेत तिथे तिथे एकेक कट्टा झालाच पाहिजे.

कपिलमुनी's picture

11 Aug 2022 - 10:21 pm | कपिलमुनी

पिंची कट्टा झालाच पाहिजे..

सतिश गावडे's picture

11 Aug 2022 - 10:30 pm | सतिश गावडे

विकांती असेल तर काही पुणेकरही हजेरी लावतील आणि चिंचवडात एखाद्या मिपाकराकडे मुक्कामीही थांबतील. अट एकच, रात्री झोपताना चिंचवड निवासी यजमान मिपाकरांनी "लॉर्ड ऑफ द रींग" ची ब्लू रे डीस्क लावून बोअर करू नये. 😀

प्रचेतस's picture

12 Aug 2022 - 6:45 am | प्रचेतस

आमच्याकडे मुक्कामी तुमचे स्वागत आहे गावडे सर. लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या ब्लू रे ऐवजी मॅड मॅक्स फ्युरी रोडची ब्लू रे डिस्क लावून तुमचे मनोरंजन करण्यात येईल याची नोंद घ्यावी :)

सोत्रि's picture

12 Aug 2022 - 2:24 pm | सोत्रि

रात्री झोपताना आणि 'लॉर्ड ऑफ द रींग' एकत्र वाचून सरांची आणि त्यांच्या प्युबिस रींगची आठवण झाली
😉

- (लॉर्ड) सोकाजी

प्रशांत's picture

12 Aug 2022 - 9:33 am | प्रशांत

क्ट्ट्याला शुभेच्छा...!

पाषाणभेद's picture

12 Aug 2022 - 1:27 pm | पाषाणभेद

नाशिक सिटीलींक (सिटीबस) मध्येच दिवसभराचे तिकीट (पास) १०० रुपयात मिळते. दिवसभर कितीही वेळा भटकता येते. हा पास उपयोगी ठरावा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Aug 2022 - 4:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

माहिती करता धन्यवाद पाभेसर
पैजारबुवा,

12 Aug 2022 - 4:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

12 Aug 2022 - 4:13 pm | ज्ञानोबाचे पैजार

12 Aug 2022 - 4:14 pm | ज्ञानोबाचे पैजार

सुरिया's picture

12 Aug 2022 - 1:34 pm | सुरिया

झाले सगळे स्टॉप. लई फिरला. संपला दिवस, फिटले १०० रुपये. उतरा आता.
;)

विजुभाऊ's picture

12 Aug 2022 - 2:55 pm | विजुभाऊ

तेच की

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Aug 2022 - 4:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

माहिती करता धन्यवाद पाभेसर
पैजारबुवा,

सुरिया's picture

12 Aug 2022 - 4:38 pm | सुरिया

असे संपादक लाभते आम्हासी, प्रतिसादास मग काय उणे.
फुटकळ लेखन पाडीत जाऊ, उपप्रतिसादही होतील दोन गुणे.
.
माझे लेखनाची टॅबही उकरु, हुडकुन काढु सगळे जुणे (न बानाचा ण णळाचा असतो बरका)
बघता बघता शंभरी गाठू, सेलेब्रिटीसम मिरवू सुरीया म्हणे.

रंगीला रतन's picture

12 Aug 2022 - 6:04 pm | रंगीला रतन

:=)

गणेशा's picture

13 Aug 2022 - 12:13 pm | गणेशा

शुभेच्छा

फार काळाने जुन्या मिपाचा मूड परत आला. :=))

बारा तेरा ड्यू प्रतिसाद आणि बारा तेरा आभार. बसवला टेंपोत.

कट्ट्याला शुभेच्छा! सचित्र कट्टा वृत्तांताच्या प्रतीक्षेत.

पिंगू's picture

14 Aug 2022 - 12:19 pm | पिंगू

मी येतोय...