दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
15 Oct 2009 - 3:53 am

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

ही दिवाळी आपणा सर्वांना, आपल्या कुटूंबीयांना, मित्रपरीवाराला आनंदाची, भरभराटीची, आरोग्यदायी जावो या सदिच्छा!

संस्कृतीसमाजशुभेच्छा

प्रतिक्रिया

तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

अनिरुध्द's picture

15 Oct 2009 - 7:42 am | अनिरुध्द

ही दिवाळी मिपा परीवाराला भरभराटीची, आनंदाची, सुखसमृध्दीची, आरोग्याची, चांगल्या सरकाराची , स्वस्ताईची जावो, हिच सदिच्छा.

दशानन's picture

15 Oct 2009 - 8:56 am | दशानन

तुम्हाला पण व सर्व टवाळखोरांना - उच्चप्रभुंना - अती हुच्चप्रभुंना पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

मि माझी's picture

15 Oct 2009 - 9:02 am | मि माझी

सर्व मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

हैयो हैयैयो's picture

15 Oct 2009 - 9:40 am | हैयो हैयैयो

शुभेच्छा!

-------------------------------------------------------------------------------------------------------------
आपणां सार्‍यांस दिवाळीनिमित्ते हार्दिक शुभेच्छा!

मिसळपावावरील वरिल सर्व मान्यवर सभासद, हितचिंतक, मित्रमंडळी, वाचक ह्यांस ही दीपावली आत्यंतिक सुखसमाधानाची जावो; त्यांच्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य ही दीपावली निर्माण करो, अशी श्रीचरणी प्रार्थना!

எல்லோர்க்கும் என்னுடைய இனிய தீபாவளி நல்வாழ்த்துக்கள்!
இந்த நாள் தொல்லையென்றக் காரிருள் நீங்கி இன்பம் என்றும் பொங்க இறைவன் அருள் புரிய வாழ்த்துகிறேன்.

என்றென்றுமன்புடன்,

ஐயோ! ஐயையோ!!

-------------------------------------------------------------------------------------------------------------

हैयो हैयैयो!

नाखु's picture

15 Oct 2009 - 9:47 am | नाखु

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

प्रमोद देव's picture

15 Oct 2009 - 9:52 am | प्रमोद देव

समस्त मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

विजुभाऊ's picture

15 Oct 2009 - 10:08 am | विजुभाऊ

दिपावली येई ;
जगण्याचा उत्सव होई
आनन्दे आरोग्ये नांदो
सकल; शुभेच्छा सर्वां देई.

शुभ दिपावली............

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

नरेंद्र गोळे's picture

15 Oct 2009 - 10:34 am | नरेंद्र गोळे

शुभेच्छांखातर धन्यवाद!
आमच्याकडूनही आपणा सर्वांस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
http://nvgole.blogspot.com/2008/01/blog-post.html#links

दिपक's picture

15 Oct 2009 - 10:44 am | दिपक

मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! :)

गणपा's picture

15 Oct 2009 - 10:55 am | गणपा

सर्व मिपाकरांना आणि त्यांच्या परीवाराला माझ्या तर्फे ही दिवाळी सुख-समृद्धची, भरभराटीची आणि सुदृढ आरोग्याची जाओ ही सदिच्छा. :)

अमोल केळकर's picture

15 Oct 2009 - 11:00 am | अमोल केळकर

सर्वाना दिपावलीच्या खुप शुभेच्छा !!!!!!

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

sneharani's picture

15 Oct 2009 - 11:04 am | sneharani

सर्व मिपाकरांना आणि वाचकांना माझ्याकडून दिपावलीच्या मनापासुन हार्दिक हर्दिक शुभेच्छा....!
खुप खुप मजा , धमाल करा.
:) :)

समंजस's picture

15 Oct 2009 - 11:51 am | समंजस

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा... :) :D

यशोधरा's picture

15 Oct 2009 - 12:06 pm | यशोधरा

सर्व मिपाकरांना दीपावलीच्या शुभेच्छा! :)

किट्टु's picture

15 Oct 2009 - 2:57 pm | किट्टु

सर्व मिपाकरांना आणि त्यांच्या परीवाराला ही दिवाळी सुख-समृद्धची, भरभराटीची आणि सुदृढ आरोग्याची जाओ ही हार्दिक शुभेच्छा !!!! :)

विकास's picture

15 Oct 2009 - 4:31 pm | विकास

ही दिवाळी आणि येणारे वर्ष सर्व मिपाकरांना, त्यांच्या आप्तस्वकीयांना भरभराटीचे, सुखस्मृद्धीचे आणि यशकिर्तीचे जावोत अशी शुभेच्छाअ!

बाकरवडी's picture

15 Oct 2009 - 5:03 pm | बाकरवडी

सर्व मिपाकरांना दीपावलीच्या शुभेच्छा!
:)

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

अनिल हटेला's picture

15 Oct 2009 - 7:49 pm | अनिल हटेला

दिपावलीच्या सर्वाना भरभरून शुभेच्छा !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

एकलव्य's picture

17 Oct 2009 - 5:09 pm | एकलव्य

दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा रे!!

आशिष सुर्वे's picture

17 Oct 2009 - 6:50 pm | आशिष सुर्वे

दिवाळीच्या 'फराळ'भर शुभेच्छा !!

-
कोकणी फणस