ऐन दुपारी वाचायच्या 'टनाटन दुपार' ह्या पेश्शल पाक्षिकाचा धागा मास्तरांनी आज भादव्याच्या पहिल्याच दिवशी काढला आणी ऐन दुपारी आमच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली! ;)
ऐन दुपारी, प्रभू विचारी, 'टनटन' पहा काढली
अहो त्याची विनायकी मोडली!
हिम टाकून ती रम भरताना
कुठून अचानक आली कल्पना
गुपचूप येऊन जालामागुन, 'परा' 'बिका' ओढली
दिसता लेखक त्याला अडवा
हात 'अवलिया' त्याचा उजवा
'रंग्या' नडला, इरेस पडला, चूड पहा लावली
-चतुरंग
प्रतिक्रिया
22 Aug 2009 - 12:23 am | टारझन
=)) =)) =))
अवघड आहे बाबा !!
बाकी आमचं शिर्षक वाचून प्राथमिक मत काही येगळंच व्हतं =))
आता ह्यावर (ऐन सकाळी) ओढ्या तिरी .. दगडं कोणी मारीली ... ग बाई माझी बादली (पक्षी :टमरेल) कलंडली ..........
अशा आशयातलं काव्य सुचतंय .. असो !!
-(दारुत्गुंग) टारझन
22 Aug 2009 - 12:41 am | लिखाळ
हा हा हा .. छान आहे. :)
-- लिखाळ.
'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्याला म. संकेतस्थळां वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)
22 Aug 2009 - 1:26 pm | श्रावण मोडक
'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्याला म. संकेतस्थळां वरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते
=D> =D> =D> =D>
22 Aug 2009 - 6:46 am | सहज
भारी!!!
22 Aug 2009 - 7:05 am | अवलिया
हॅ हॅ हॅ
तुम्हाला पण हल्ली दुपार 'साधते' असे दिसतेय ;)
लगे रहो :)
--अवलिया
22 Aug 2009 - 8:54 am | प्रमोद देव
वा,रंगाशेठ वा!
तुमच्या उस्फुर्ततेला दाद देतो.
खुद के साथ बातां: ह्या रंगाशेठला गुरु केला पाहिजे म्हणजे आपल्याला पण अशा फटाफट कविता पाडता येतील. ;)
माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे
22 Aug 2009 - 9:15 am | टारझन
देवांके साथ गप्पां : काकाश्री , आणि फटाफट निबंध पाडायचे असतिल तर अजुन एक गुरू सुचवु इच्छितो , कौलं पाडायचे असतील तर अजुन एक गुरू .. आणि काथ्याकुटांसाठी वेगळा गुरू !
तुमची म्हणजे इंडियन टिम होईल बघा, बॉलिंग फिल्डिंग बॅटिंग कोच वेगळा , आणि चाल लावायला तुम्ही आहातंच ;)
22 Aug 2009 - 9:20 am | प्रमोद देव
टारुशेठदा जवाब नही !
माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे
22 Aug 2009 - 9:31 am | पिवळा डांबिस
विडंबनाबद्द्ल हार्दिक अभिनंदन!!!
पण मूळ धागा कुठाय?
जरा शोध घ्या बरं!!!!!
22 Aug 2009 - 9:35 am | टारझन
=)) उडाला.... मास्तरच्या दाताखाली पुन्हा मिठाचा खडा आला असावा ;)
खालिल प्रतिक्रियेच्या शोधात आम्ही तिकडे हुंगत हुंगत गेलो तर च्यामारी धाग्याचीच टणाटण दुपार झाली ! =))
-(अतिनील डांबिस) टारझन
22 Aug 2009 - 9:40 am | पिवळा डांबिस
सच अ शेम!!!!!
22 Aug 2009 - 9:43 am | अवलिया
+१
सहमत आहे.
परत मला प्रश्न पडला ... काय करु ? कुणाला सांगु ?
--अवलिया
23 Aug 2009 - 9:42 am | पिवळा डांबिस
प्रकाटाआ
22 Aug 2009 - 9:31 am | टारझन
रंगादादा , हे विडंबण पाहुन विडंबण दर्जाची काळजी मिटली आहे ,
लवकरंच आता टार्याला लेखणी ठेवावी लागेल
लंबांतर: धन्यवाद देव काका ;)
-(काळजी मुक्त) टारझन
22 Aug 2009 - 10:12 am | विनायक प्रभू
पण विडंबनाने अमर झालो
22 Aug 2009 - 11:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =))
धागा मरावा पण विडंबनरुपे अमर व्हावा. (व्हर्जन १.२)
अदिती
22 Aug 2009 - 1:26 pm | श्रावण मोडक
शंभर टक्के सहमत.
22 Aug 2009 - 11:43 am | मस्त कलंदर
उत्स्फुर्ततेला दाद द्यावी तितकी कमी आहे....
>>परा बिका ओढली...... =))
मस्तच विडंबण!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
22 Aug 2009 - 4:28 pm | स्वाती२
+१