वाघोबा :)

झकासराव's picture
झकासराव in कलादालन
29 Jul 2009 - 5:22 pm

हा आहे कात्रजच्या प्राणीसंग्रहालयातील वाघ.
एक पांढरा आणि एक पिवळा पट्टेरी.
जरी तो बंद कुंपणा आड असला तरी त्याचा रुबाब कमी नाहि होत.
काय म्हणता खालील फोटु बघुन. :)
एखादा माणुस मंतर मारल्यासारखा गुंग होतो म्हणजे काय होतो ह्याचा अनुभव ह्या कुंपणा आडच्या वाघाने दिला बॉ.
आता ओढ आहे ती असाच वाघ जंगलात बघायची ह्याचीच.

पहिल्यांदा हा पाहिला पांढरा वाघ. एकदम रुबाबात बसला होता. त्याचे डोळे पाहिले का?? वेगळेच आहेत. गुढ.

DSC03232

आणि हा दुसरा तर त्याहुन देखील सुंदर. तिथे जमा असलेल सगळ पब्लिक अक्षरक्ष: मंत्रमुग्ध झाल होत ह्याला बघुन. तो ज्या बाजुला जाइल त्याबाजुला सगळे नुसते येड्यागत पळत होते.
येड लावेल असच देखण जनावर आहे हे. :)

DSC03240

कलाप्रवासतंत्रछायाचित्रण

प्रतिक्रिया

सूहास's picture

29 Jul 2009 - 5:36 pm | सूहास (not verified)

ईतकी झणझणीत वाघकृती बघीतली नव्हती कधी...

(सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे...)

सुहास
चा॑दण्यांतर : म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला...

टारझन's picture

29 Jul 2009 - 6:14 pm | टारझन

अर्रे वा !! झकासराव ,,, बर्‍याच दिवसांनी खतरा दर्षण दिलंस रे भावा

आनंदयात्री's picture

29 Jul 2009 - 7:19 pm | आनंदयात्री

मस्त फोटु !!

( बाकी वाघाचे फोटु अंमळ बिफोर- आफ्टर जाहिरातीतल्या फोटुसारखे वाटले. पहिला फोटु झकासराव प्राणीसंग्रहालयात जायच्या आधीचा (पांढरा वाघ) आणी दुसरा झकासराव फिरुन आल्यानंतर (पिवळा वाघ) .. हलकेच घ्या हे वेगळे सांगणे न लगे ;) )

टारझन's picture

29 Jul 2009 - 9:09 pm | टारझन

=)) =)) =))

एकदा मी टॉयलेटला चाल्लेलो .. अर्जंसी होती ... दरवाजा उघडला तर आत खतरनाक वाघ !! पण माझ्या चेहर्‍यावरचे एक्सप्रेशन्स पाहुन वाघाला दया आली .. तो म्हणाला .. टारझन .. तु करून घे .. मी उर्वरीत कार्यक्रम नंतर पार पाडीन .. मी त्याला शांतपणे म्हणालो ,... बाघोबा .. त्याची आता गरज नाही .. तुमचं होउंद्या निवांत !!

- (बाघोबाप्रेमी) टारोबा

पाषाणभेद's picture

30 Jul 2009 - 4:36 am | पाषाणभेद

अरे हो पण पहिल्यांदा कोणी कार्यक्रम केला?

आणि,
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद

संताजी धनाजी's picture

5 Aug 2009 - 3:36 pm | संताजी धनाजी

धपाक. फारच जोरात हसलो :)

- संताजी धनाजी

अनिल हटेला's picture

29 Jul 2009 - 7:53 pm | अनिल हटेला

झकासराव येलकम बॅक वाघासारखेच झालये....;-)

बाकीचे फोटो कुठायेत ?

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

ऋषिकेश's picture

29 Jul 2009 - 7:57 pm | ऋषिकेश

जबरी!!!
पहिला फोटू तर क्लासच!
अजून येऊद्या

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ५७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी लिहिता अवांतरे!"..

ज्ञानेश...'s picture

29 Jul 2009 - 8:15 pm | ज्ञानेश...

वाघ तो वाघच. B) त्याची सर कुणाला येणार?
दोन्ही फोटो आवडले.

"Great Power Comes With Great Responsibilities"

प्राजु's picture

29 Jul 2009 - 8:45 pm | प्राजु

खरंच देखणेपणाचा कळस असतो वाघ...
अप्रतिम फोटो..
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

झकासराव's picture

30 Jul 2009 - 10:00 am | झकासराव

धन्यवाद दोस्तहो. :)

आंद्याला हलका म्हणणं म्हणजे............. :D

ब्रिटिश टिंग्या's picture

30 Jul 2009 - 11:01 am | ब्रिटिश टिंग्या

कुठे होतास लेका इतके दिवस?

फोटो सुरेखच!

खादाड's picture

4 Aug 2009 - 6:55 pm | खादाड

अप्रतिम.......

विसोबा खेचर's picture

5 Aug 2009 - 12:15 am | विसोबा खेचर

त्या राजबिंड्या राजाला तात्या अभ्यंकरांचा मानाचा मुजरा...!

झकासराव's picture

5 Aug 2009 - 9:34 am | झकासराव

धन्यवाद दोस्तहो. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

मदनबाण's picture

5 Aug 2009 - 8:52 pm | मदनबाण

झकास्स्स्स...एकदम उमदं जनावर !!!

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

सोनम's picture

18 Sep 2009 - 1:15 pm | सोनम

झकासराव दोन्ही फोटू छान आहेत. :) :)

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"