हम्म. अतिशय विचारपुर्वक दिलेली चित्रे आहेत.
राजे या इसमाची व्यवस्थित माहिती असलेलाच या चित्रांतुन मिळणारा संदेश सांगु शकेल असे वाटते. मी थोडा थोडा राजेला ओळखत असल्याने काही परयत्न करतो, बघुया !! :)
१) चित्र क्र १ राजेच्या आयुष्यातील वादळ सुचित करत आहे. या वादळाप्रमाणेच राजेचे आयुष्य बेभान होते. कशाचा कशाला धरबंध नव्हता. एका उनाड माणसाच्या मनाची अवस्था हे चित्र दाखवत आहे.
२) हे चित्र वादळानंतरच्या उजाड झालेल्या फार्मचे आहे. रोज सकाळी उठल्यावर आधल्या दिवशीच्या अतिरिक्त पेयपानामुळे येणारी एक विचित्र शांतता दाखवत आहे. राजेची रोजची सकाळ अशीच असायची.
३) तिसे चित्र स्वतःच्या हातानेच कराव्या लागणा-या पोटपुजेच्या विधीचे आहे. सगळे कसे आपल्याच हाताने करावे लागायचे हे राजेंनी समर्पक पणे दाखवले आहे. कढई बहुधा एकुलती एक असावी, दांडा पण एकच. असो.
४) ढँण्ट टॅ डन ;)
राजेच्या आयुष्यात बदल होत आहे दे समर्पक दाखवणारे चौथे चित्र. सुज्ञांना जास्त सांगणे न लगे.
५)आयुष्यातल नवी पहाट, होत आहे. झुंजुमुंजु होत आहे. नवा उत्साह येत आहे. राजे बदलत आहे.
६)राजे चक्क कामधंद्याला लागला आहे.
अशा रितीने राजेने आपल्या आयुष्यातील बदल चित्ररुपाने दिला आहे.
तर मंडळी असे नक्की काय झाले राजेच्या आयुष्यात ज्यामुळे राजेला नवा हुरुप मिळाला, नवी दृष्टी मिळाली, नवि प्रेरणा मिळाली ?
या प्रश्नांचे उत्तर माहित असुनही जर तुम्ही दिले नाहीत तर .... :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
प्रतिक्रिया
6 Jun 2009 - 5:03 pm | अवलिया

6 Jun 2009 - 5:18 pm | मिंटी
+१
अवलीयांशी १०००००००००००००००००००००००००००% सहमत :)
सगळ्या चित्रांचे योग्य वर्णन........
राज आत दे सगळ्या प्रश्नांची उत्तरं..... ;)
8 Jun 2009 - 9:28 am | दशानन
हिहिहिह्ह्हिहि !
हुशार आहेस नाना ;)
उत्तरे व्यनी व खव द्वारा दिली जातील.
थोडेसं नवीन !
6 Jun 2009 - 7:44 pm | बापु देवकर
वर्णन अगदी योग्य वाटले...
6 Jun 2009 - 8:48 pm | सँडी
राजे, वेलकम बॅक!
३ चीयर्स फॉर यु!!!
7 Jun 2009 - 12:33 am | सुहास
नं ३ चा पदार्थ उकडलेल्या अंड्याची भुर्जी आहे काय? पाकॄ टाकाल काय?
फोटो बाकी छानच आले आहेत..
--सुहास
7 Jun 2009 - 7:10 pm | पर्नल नेने मराठे
कढइ स्वच्च घासायला झालिये /:)
चुचु
8 Jun 2009 - 9:27 am | दशानन
=))
सही !
ती कढई माझी नाही आहे ;) फॉर्म हाऊस वरील आहे =))
थोडेसं नवीन !
8 Jun 2009 - 9:27 am | दशानन
=))
सही !
ती कढई माझी नाही आहे ;) फॉर्म हाऊस वरील आहे =))
थोडेसं नवीन !
8 Jun 2009 - 12:13 pm | विनायक प्रभू
भारी लक्ष तै
8 Jun 2009 - 12:13 pm | विनायक प्रभू
भारी लक्ष तै
8 Jun 2009 - 12:13 pm | विनायक प्रभू
भारी लक्ष तै
8 Jun 2009 - 12:15 pm | विनायक प्रभू
भारी लक्ष तै
7 Jun 2009 - 9:14 pm | क्रान्ति
चित्र खूपच सुंदर!
प्रतिसादही भन्नाट!
विशेषतः चुचुताईचा!
:)) क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
8 Jun 2009 - 10:09 am | पर्नल नेने मराठे
;)
चुचु
8 Jun 2009 - 9:32 am | विनायक प्रभू
अवलियाचे विचार नेहेमी प्रमाणे बरोबर .
एक प्रश्न: अहो एका कढईला एका वेळी एकच दांडा लागतो ना?
8 Jun 2009 - 10:19 am | सहज
राजेंचा खुलासा वाचायला आवडेल.
8 Jun 2009 - 11:19 am | मराठमोळा
असेच काहीतरी..
असं पण असतं काय? ;)
असो, चित्रे आणी प्रतिसाद दोन्ही भन्नाट :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
8 Jun 2009 - 11:43 am | राघव
भारी एकदम! येऊ द्यात अजून असेच काहितरी!! :)
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
8 Jun 2009 - 12:04 pm | परिकथेतील राजकुमार
राजेचे दोनाचे चार हात करुन द्या लवकरच.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
8 Jun 2009 - 12:48 pm | निखिल देशपांडे
सहमत
==निखिल
8 Jun 2009 - 12:54 pm | अवलिया
राजेचे दोनाचे चार हात करुन द्या लवकरच.
=))
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु