मुरूड-जंजिरा वॉलपेपर्स

विकि's picture
विकि in जनातलं, मनातलं
1 May 2009 - 11:08 pm

खास मिपाकरासांठी मुरुड-जंजिरा किल्ला व परिसराचे वॉलपेपर्स.आवडल्यास नक्की कळवा.
प्रस्तुत वॉलपेपरर्स चे प्रकाशन प्रथमच मिपावर होत आहे.हे वॉलपेपर अन्यत्र कोठेही प्रकाशित झालेले नाही.

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

जागल्या's picture

1 May 2009 - 11:17 pm | जागल्या

अतुलनीय

जागल्या

पिवळा डांबिस's picture

1 May 2009 - 11:17 pm | पिवळा डांबिस

चित्रे सुरेख आहेत!
ती तोफ ही सिद्द्यांची प्रसिद्ध "कलाल बांगडी" आहे का?

घाटावरचे भट's picture

1 May 2009 - 11:40 pm | घाटावरचे भट

शेवटून दुसरे चित्र विशेष आवडले.

अवांतर : तोफेचं चित्रही आवडलं, अश्शी तोफ पाहिजे च्यामायला....विकीराव, आपल्या चित्रांत एक आगळेच सिंबॉलिझम आहे बॉ...

टारझन's picture

1 May 2009 - 11:42 pm | टारझन

तोफेचं चित्रही आवडलं, अश्शी तोफ पाहिजे च्यामायला....विकीराव, आपल्या चित्रात एक आगळेच सिंबॉलिझम आहे बॉ...

=)) =)) =)) =)) जय हो ... प्रभू .. जय हो .. अशी तोफ घेउन करणार काय बे ? गोळा आहे का तेवढा ?
मायला मास्तर ची शिकवणी लाऊन हे शिकलास काय रे भटा ?

असो .. विकि राव ... फोटू क्लास आहेत बरं का !! धन्यवाद !! अजुन असंच छाण छाण येउन द्यात !

देवदत्त's picture

1 May 2009 - 11:51 pm | देवदत्त

सुंदर...
मी ही माझ्या संगणकावर लावतो म्हणतो. (आपली परवानगी गृहित धरून ;) )
चित्रे १०२४x ७६८ आकारामध्ये मध्ये मिळू शकतील का?

अडाणि's picture

1 May 2009 - 11:58 pm | अडाणि

फोटू आहेत...
असेच सुंदर दॄश्य मुरूड ते अलिबाग वाटेवर पण दिसते... फरच सुरेख आहे तो भाग...
-
अफाट जगातील एक अडाणि.

संदीप चित्रे's picture

2 May 2009 - 12:44 am | संदीप चित्रे

महाराष्ट्र दिनाची योग्य भेट :)

क्रान्ति's picture

2 May 2009 - 6:22 am | क्रान्ति

सुन्दर आहेत. उतरवले तर चालेल?
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

प्रदीप's picture

2 May 2009 - 7:24 am | प्रदीप

.....मला जरा ल्बर वाटताहेत.

अमोल केळकर's picture

2 May 2009 - 9:59 am | अमोल केळकर

वॉलपेपर मस्तच आहेत
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

परिकथेतील राजकुमार's picture

2 May 2009 - 11:26 am | परिकथेतील राजकुमार

सुरेखच फोटु !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मॅन्ड्रेक's picture

2 May 2009 - 4:42 pm | मॅन्ड्रेक

=at and post : janadu.

अनंता's picture

2 May 2009 - 4:59 pm | अनंता

अप्रतिम छायाचित्रण.
अप्रतिम निसर्ग.
अप्रतिम रायगड जिल्हा.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, आणि अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन ;)

बबलु's picture

3 May 2009 - 2:11 pm | बबलु

फोटू...

....बबलु

विकि's picture

8 May 2009 - 4:38 pm | विकि

प्रतिसाद लिहीणार्‍या सर्वांचे मनःपुर्वक आभार.