मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुरूड-जंजिरा वॉलपेपर्स

विकि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
खास मिपाकरासांठी मुरुड-जंजिरा किल्ला व परिसराचे वॉलपेपर्स.आवडल्यास नक्की कळवा. प्रस्तुत वॉलपेपरर्स चे प्रकाशन प्रथमच मिपावर होत आहे.हे वॉलपेपर अन्यत्र कोठेही प्रकाशित झालेले नाही.

वाचने 5636 वाचनखूण प्रतिक्रिया 16

घाटावरचे भट Fri, 05/01/2009 - 23:40
शेवटून दुसरे चित्र विशेष आवडले. अवांतर : तोफेचं चित्रही आवडलं, अश्शी तोफ पाहिजे च्यामायला....विकीराव, आपल्या चित्रांत एक आगळेच सिंबॉलिझम आहे बॉ...

In reply to by घाटावरचे भट

टारझन Fri, 05/01/2009 - 23:42
तोफेचं चित्रही आवडलं, अश्शी तोफ पाहिजे च्यामायला....विकीराव, आपल्या चित्रात एक आगळेच सिंबॉलिझम आहे बॉ...
=)) =)) =)) =)) जय हो ... प्रभू .. जय हो .. अशी तोफ घेउन करणार काय बे ? गोळा आहे का तेवढा ? मायला मास्तर ची शिकवणी लाऊन हे शिकलास काय रे भटा ? असो .. विकि राव ... फोटू क्लास आहेत बरं का !! धन्यवाद !! अजुन असंच छाण छाण येउन द्यात !

देवदत्त Fri, 05/01/2009 - 23:51
सुंदर... मी ही माझ्या संगणकावर लावतो म्हणतो. (आपली परवानगी गृहित धरून ;) ) चित्रे १०२४x ७६८ आकारामध्ये मध्ये मिळू शकतील का?

अडाणि Fri, 05/01/2009 - 23:58
फोटू आहेत... असेच सुंदर दॄश्य मुरूड ते अलिबाग वाटेवर पण दिसते... फरच सुरेख आहे तो भाग... - अफाट जगातील एक अडाणि.

दवबिन्दु Sat, 05/02/2009 - 06:30

अनंता Sat, 05/02/2009 - 16:59
अप्रतिम छायाचित्रण. अप्रतिम निसर्ग. अप्रतिम रायगड जिल्हा. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, आणि अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन ;)

विकि Fri, 05/08/2009 - 16:38
प्रतिसाद लिहीणार्‍या सर्वांचे मनःपुर्वक आभार.