विसोबा खेचर in जनातलं, मनातलं 27 Mar 2009 - 3:09 pm संस्कृतीसद्भावनाशुभेच्छा प्रतिक्रिया धन्यवाद 27 Mar 2009 - 3:13 pm | सूहास (not verified) ह्या फोटुतल्या मातोश्री कोण ??? सुहास.. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सध्याच्या 27 Mar 2009 - 3:59 pm | नितिन थत्ते त्या तुमच्या आमच्या 'सध्या'च्या वहिनी (म्हणजे अनुष्कावहिनी उर्फ तात्यी) आहेत. खराटा (रंग माझा वेगळा) तात्यी? 27 Mar 2009 - 4:08 pm | बिपिन कार्यकर्ते तात्यी? :( =)) बिपिन कार्यकर्ते गुढि 27 Mar 2009 - 3:15 pm | राजा तात्यांनि गुढि उभारलि वाटते!!!!! सुंदर!!! 27 Mar 2009 - 3:16 pm | बिपिन कार्यकर्ते अतिशय सुंदर शुभेच्छा!!! :) अश्याच शुभेच्छा सगळ्यांनाच मिळो!!! ;) बिपिन कार्यकर्ते +१ 27 Mar 2009 - 4:32 pm | परिकथेतील राजकुमार सहमत ! ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य शुभेच्छा 27 Mar 2009 - 3:21 pm | अदित्य आपणा सर्वाना नविन वर्षाच्या शुभेचछा. फोटो मात्र झक्कास्स . सुन्दर आहे 27 Mar 2009 - 3:41 pm | शैलेश देशमुख सुन्दर आहे नव 27 Mar 2009 - 4:14 pm | मृगनयनी नव वर्षाभिनन्दन! गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् || सर्वाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! 27 Mar 2009 - 5:22 pm | चकली गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! चकली http://chakali.blogspot.com व्वा! व्वा! 27 Mar 2009 - 5:33 pm | विसोबा खेचर व्वा! व्वा! :) नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :) 27 Mar 2009 - 5:39 pm | अनामिका समस्त मिपाकरांस नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :) चैत्राचा महिना आला.. मराठीच्या वर्षाचा आरंभ झाला.. दिवस तो शुभमुहुर्ताचा, गुढी उभारुन मान उंचवण्याचा.. आता सारी मंडळी.. धुलवडीच्या नशेतून बाहेर आली.. नववर्षाची कशी जय्यत तयारी सुरु झाली.. सजायला लागली मंदीरे सजायला लागली घरे.. भिंतीवरी घराच्या चढवु लागली.. रंगरंगोटीची नव नवीन थरे.. साडेतीन मुहुर्ताचा दिस म्हणून खरेदीचा बेत आखू लागले.. फुलांच्या माळानी दाराची तोरणे सजवू लागले.. आता सुरू झाली गुढीची तयारी तीला नेसवली साडी नवारी.. नटली गुढी मराठमोळ्या परंपरेची.. मान उंचावुन सांगते ती गाथा शूरविरांची... चला गुळ खोबरं वाटूया.. गुढीसमोर पुरणपोळीचा नैवद्य ठेवूया.. ह्या भरकटलेल्या समाजाला गुढीचं पावित्र्य सांगून सहकुटुंब दोन्ही हाताने वंदन करूया.. ----आंतरजालावरुन साभार-- "अनामिका" शुभेच्छा 27 Mar 2009 - 5:57 pm | घाटावरचे भट सर्व मिपाकरांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! - भटोबा शुभेच्छा 27 Mar 2009 - 7:35 pm | क्रान्ति गुढीपाडवा आणि नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! शुभेच्छांच्या सोबत चकलीची श्रीखन्डपुरी खूप आवडली! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} सर्व 27 Mar 2009 - 9:09 pm | यशोधरा सर्व मिपाकरांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! गुढीपाडव्याच्या मन्गलमय 2 Apr 2011 - 4:00 pm | मृगनयनी गुढीपाडव्याच्या मन्गलमय शुभेच्छा! :)
प्रतिक्रिया
27 Mar 2009 - 3:13 pm | सूहास (not verified)
ह्या फोटुतल्या मातोश्री कोण ???
सुहास..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
27 Mar 2009 - 3:59 pm | नितिन थत्ते
त्या तुमच्या आमच्या 'सध्या'च्या वहिनी (म्हणजे अनुष्कावहिनी उर्फ तात्यी) आहेत.
खराटा
(रंग माझा वेगळा)
27 Mar 2009 - 4:08 pm | बिपिन कार्यकर्ते
तात्यी? :(
=))
बिपिन कार्यकर्ते
27 Mar 2009 - 3:15 pm | राजा
तात्यांनि गुढि उभारलि वाटते!!!!!
27 Mar 2009 - 3:16 pm | बिपिन कार्यकर्ते
अतिशय सुंदर शुभेच्छा!!! :)
अश्याच शुभेच्छा सगळ्यांनाच मिळो!!! ;)
बिपिन कार्यकर्ते
27 Mar 2009 - 4:32 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत ! ;)
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
27 Mar 2009 - 3:21 pm | अदित्य
आपणा सर्वाना नविन वर्षाच्या शुभेचछा.
फोटो मात्र झक्कास्स .
27 Mar 2009 - 3:41 pm | शैलेश देशमुख
सुन्दर आहे
27 Mar 2009 - 4:14 pm | मृगनयनी
नव वर्षाभिनन्दन!
गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
27 Mar 2009 - 5:22 pm | चकली
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
चकली
http://chakali.blogspot.com
27 Mar 2009 - 5:33 pm | विसोबा खेचर
व्वा! व्वा! :)
27 Mar 2009 - 5:39 pm | अनामिका
समस्त मिपाकरांस
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :)
चैत्राचा महिना आला..
मराठीच्या वर्षाचा आरंभ झाला..
दिवस तो शुभमुहुर्ताचा,
गुढी उभारुन मान उंचवण्याचा..
आता सारी मंडळी..
धुलवडीच्या नशेतून बाहेर आली..
नववर्षाची कशी
जय्यत तयारी सुरु झाली..
सजायला लागली मंदीरे
सजायला लागली घरे..
भिंतीवरी घराच्या चढवु लागली..
रंगरंगोटीची नव नवीन थरे..
साडेतीन मुहुर्ताचा दिस म्हणून
खरेदीचा बेत आखू लागले..
फुलांच्या माळानी दाराची तोरणे सजवू लागले..
आता सुरू झाली गुढीची तयारी
तीला नेसवली साडी नवारी..
नटली गुढी मराठमोळ्या परंपरेची..
मान उंचावुन सांगते ती गाथा शूरविरांची...
चला गुळ खोबरं वाटूया..
गुढीसमोर पुरणपोळीचा नैवद्य ठेवूया..
ह्या भरकटलेल्या समाजाला गुढीचं पावित्र्य सांगून
सहकुटुंब दोन्ही हाताने वंदन करूया..
----आंतरजालावरुन साभार--
"अनामिका"
27 Mar 2009 - 5:57 pm | घाटावरचे भट
सर्व मिपाकरांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
- भटोबा
27 Mar 2009 - 7:35 pm | क्रान्ति
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! शुभेच्छांच्या सोबत चकलीची श्रीखन्डपुरी खूप आवडली!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
27 Mar 2009 - 9:09 pm | यशोधरा
सर्व मिपाकरांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
2 Apr 2011 - 4:00 pm | मृगनयनी
गुढीपाडव्याच्या मन्गलमय शुभेच्छा! :)