रंजन in जे न देखे रवी... 19 Sep 2007 - 8:21 pm आयुष्य असेच आहे विस्तीर्ण पानासमान वाचता न येई कोणा त्यावरील आयुष्यरेषा .... नकाराच्या गावामध्ये होकाराची वाट व्हावी अंधाराच्या रात्रीतून किरणांना जाग यावी .... काय म्हणू आकळेना वाळवीला वाढणार्या अडगळ विसरली.. करे बुद्धीवंता इशारा चारोळ्याविचारप्रतिसाद प्रतिक्रिया यातिल "काय 20 Sep 2007 - 11:00 am | टीकाकार-१ यातिल "काय म्हणू आकळेना" मस्तच.. हाच प्रतिसाद.. 20 Sep 2007 - 6:01 pm | रंजन हाच प्रतिसाद मिळेल असे वाटले होते... आभार "विस्तीर्ण 20 Sep 2007 - 11:03 am | टीकाकार-१ "विस्तीर्ण पानासमान" आयुष्यावरील "आयुष्यरेषा" म्ह्णणजे काय?
प्रतिक्रिया
20 Sep 2007 - 11:00 am | टीकाकार-१
यातिल
"काय म्हणू आकळेना"
मस्तच..
20 Sep 2007 - 6:01 pm | रंजन
हाच प्रतिसाद मिळेल असे वाटले होते...
आभार
20 Sep 2007 - 11:03 am | टीकाकार-१
"विस्तीर्ण पानासमान" आयुष्यावरील "आयुष्यरेषा" म्ह्णणजे काय?