टन टना टन टना टन टना टन टना टन टना टन टना टन टन्ना टन्न टन्न्न टन्न्ना टन............
(आमच्या ऑफीस मधील बेल अशीच वाजते त्याला मी काय करु) असो.
आमच्या ऑफीसला १.४० ला मधली सुट्टी होते.
मी,प्रो. फमुक, प्रो. फामुक, प्रो. फागे, प्रो. फोंडे (जे इंग्रजी आणि गणिताच्या तासाला मजबुत मार देतात) असा सगळा ताफा ऑफीसच्या केबीन कडे निघाला होता...........आणि विषय होत 'तो'
सकाळ पासुन झालेल्या ४ वेगवेगळ्या तासांनी आलेला कंटाळा घालवण्यासाठी एकच इलाज होता.
प्रतिक्रिया
3 Mar 2009 - 6:40 pm | दशानन
>प्रो. फागे, प्रो. फोंडे
=))
एका मोगोमाग एक ;)
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
3 Mar 2009 - 7:25 pm | नरेश_
परवापासून बघतोय , 'हास्य -सप्ताह' वगैरे घोषित तर नाही ना केला तात्यांनी ?
हा , बरोब्बर शिमग्याचा महिना सुरू झालाय ना ;-)
आयनाच्या बायना नि घेतल्याशिवाय (प्रतिसाद हो !) जायना !!
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
3 Mar 2009 - 7:37 pm | विनायक प्रभू
सायबा पोरे रस्त्यावर आत्ताच प्ल्यास्टीक्च्या पिश्व्यानी खेळु लागली की वो.
3 Mar 2009 - 7:42 pm | ब्रिटिश
आमी फुगे वापरताव
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
3 Mar 2009 - 7:45 pm | विनायक प्रभू
अरे रेट वाढतील अशाने फुग्याचे.
3 Mar 2009 - 7:49 pm | ब्रिटिश
फिक्स रेट : १ रुपायाला १२ (चार आन्याला तीन)
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
3 Mar 2009 - 6:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काय हो फ्रोपोसर फ्रभू, तुम्हीपण? इलाज काय ते सांगा ना!!
=))
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
3 Mar 2009 - 6:47 pm | विनायक प्रभू
अहो बै, फ्रोफेसर असु दे नाही तर पोरे
कंटाळा घालवण्याकरता आपापले विषय निवडतात.
त्याला इलाज नाय.
3 Mar 2009 - 6:42 pm | झेल्या
कुणीतरी <ते> ही चालू करा...!
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
3 Mar 2009 - 6:42 pm | झेल्या
कुणीतरी <ते> ही चालू करा...!
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
3 Mar 2009 - 6:43 pm | परिकथेतील राजकुमार
मरतोय आज हसुन हसुन !
=)) =))
अवांतर :- ७०% लोक इथे टाईमपास साठी येतात, त्यांच्या 'शाब्दीक बोचकार्यांची' काळजी घ्या !
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
3 Mar 2009 - 6:46 pm | दशानन
नको मरु... उद्या सतिश राव कविता टाकणार आहेत असे माझे हेर सांगत होते ;)
3 Mar 2009 - 6:49 pm | मिंटी
_/\_ प्रभु सर तुम्ही पण ?????????
चाल द्यात......
3 Mar 2009 - 6:49 pm | दशानन
हे आताच चालू झाले आहेत ;)
पुढे बघत रहा अजून लै प्रतिसाद येणार हाईत =))
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
3 Mar 2009 - 6:55 pm | विनायक प्रभू
<तो> वरुन वेड्या वाकड्या प्रतिक्रिया दिल्या तर याद राखा. परत लिहीणार नाय.
हा आमच्या 'प्रतिभेचा' अपमान समजुन आमचे पेन म्यान करु.
फिनायक फ्रभु
3 Mar 2009 - 6:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही पेनाने क्यांपूट्रवर लिहिता?? आणि काकूचं नाव फ्रतिभा?? =))
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
3 Mar 2009 - 6:57 pm | दशानन
=))
लै भारी यमे
3 Mar 2009 - 6:57 pm | विंजिनेर
तुम्हाला फाब्दिक फोरखडे म्हणायचयं का मास्तर?
3 Mar 2009 - 7:03 pm | छोटा डॉन
फस्त फस्त फो फिंजेनर फौ ...
फगदी फ्लास फाणलाय ...
फसो.
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
3 Mar 2009 - 6:58 pm | अवलिया
फो फो फो
फोस्ताना चालु द्या
--अवलिया
3 Mar 2009 - 7:08 pm | परिकथेतील राजकुमार
फोस्ताना चालु द्या
असेच म्हणतो ! फक्त तो आम्हाला लाईव्ह दाखवायचा प्रयत्न करु नका !
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
3 Mar 2009 - 7:11 pm | विनायक प्रभू
चोच्यानो,
मी 'खडु आणि फळा' बद्दल बोलत आहे.
3 Mar 2009 - 7:49 pm | लिखाळ
'विषया'ची व्याप्ती मोठी दिसते :)
चांगले आहे ..
-- लिखाळ.
3 Mar 2009 - 8:51 pm | रेवती
आईग्ग!
हसून हसून दमले मी!
एकट्यानंच हसत बसायला फार विचित्र वाटतं.
रेवती
4 Mar 2009 - 8:25 pm | शिवापा
मी वर उल्ले़खलेली रिंगटोन नोकिया दुरध्वनीत कंपोज करण्याचा प्रयत्न केला. मला टेम्पो किती ठेवायाचा कोणी सांगेल का?