✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

<तो>

व
विनायक प्रभू यांनी
Tue, 03/03/2009 - 18:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4114 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

>प्रो. फागे,

दशानन
Tue, 03/03/2009 - 18:40 नवीन
>प्रो. फागे, प्रो. फोंडे =)) एका मोगोमाग एक ;) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

अरे हे काय चालवलंय काय तुम्ही...

नरेश_
Tue, 03/03/2009 - 19:25 नवीन
परवापासून बघतोय , 'हास्य -सप्ताह' वगैरे घोषित तर नाही ना केला तात्यांनी ? हा , बरोब्बर शिमग्याचा महिना सुरू झालाय ना ;-) आयनाच्या बायना नि घेतल्याशिवाय (प्रतिसाद हो !) जायना !! सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

होय

विनायक प्रभू
Tue, 03/03/2009 - 19:37 नवीन
सायबा पोरे रस्त्यावर आत्ताच प्ल्यास्टीक्च्या पिश्व्यानी खेळु लागली की वो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश_

आमी फुगे

ब्रिटिश
Tue, 03/03/2009 - 19:42 नवीन
आमी फुगे वापरताव मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

फुगे?

विनायक प्रभू
Tue, 03/03/2009 - 19:45 नवीन
अरे रेट वाढतील अशाने फुग्याचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश

फिक्स रेट :

ब्रिटिश
Tue, 03/03/2009 - 19:49 नवीन
फिक्स रेट : १ रुपायाला १२ (चार आन्याला तीन) मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

काय हो

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 18:42 नवीन
काय हो फ्रोपोसर फ्रभू, तुम्हीपण? इलाज काय ते सांगा ना!! =)) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

फ्रोफेसर

विनायक प्रभू
Tue, 03/03/2009 - 18:47 नवीन
अहो बै, फ्रोफेसर असु दे नाही तर पोरे कंटाळा घालवण्याकरता आपापले विषय निवडतात. त्याला इलाज नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लै जोरात... लै जोरात..!

झेल्या
Tue, 03/03/2009 - 18:42 नवीन
कुणीतरी <ते> ही चालू करा...! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

लै जोरात... लै जोरात..!

झेल्या
Tue, 03/03/2009 - 18:42 नवीन
कुणीतरी <ते> ही चालू करा...! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

मरतोय आज

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/03/2009 - 18:43 नवीन
मरतोय आज हसुन हसुन ! =)) =)) अवांतर :- ७०% लोक इथे टाईमपास साठी येतात, त्यांच्या 'शाब्दीक बोचकार्‍यांची' काळजी घ्या ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

नको मरु...

दशानन
Tue, 03/03/2009 - 18:46 नवीन
नको मरु... उद्या सतिश राव कविता टाकणार आहेत असे माझे हेर सांगत होते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

_/\_ प्रभु सर

मिंटी
Tue, 03/03/2009 - 18:49 नवीन
_/\_ प्रभु सर तुम्ही पण ????????? चाल द्यात......
  • Log in or register to post comments

हे आताच

दशानन
Tue, 03/03/2009 - 18:49 नवीन
हे आताच चालू झाले आहेत ;) पुढे बघत रहा अजून लै प्रतिसाद येणार हाईत =)) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी

हां

विनायक प्रभू
Tue, 03/03/2009 - 18:55 नवीन
<तो> वरुन वेड्या वाकड्या प्रतिक्रिया दिल्या तर याद राखा. परत लिहीणार नाय. हा आमच्या 'प्रतिभेचा' अपमान समजुन आमचे पेन म्यान करु. फिनायक फ्रभु
  • Log in or register to post comments

तुम्ही

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 18:56 नवीन
तुम्ही पेनाने क्यांपूट्रवर लिहिता?? आणि काकूचं नाव फ्रतिभा?? =)) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

.

दशानन
Tue, 03/03/2009 - 18:57 नवीन
=)) लै भारी यमे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

चूक...

विंजिनेर
Tue, 03/03/2009 - 18:57 नवीन
तुम्हाला फाब्दिक फोरखडे म्हणायचयं का मास्तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

हा हा हा ...

छोटा डॉन
Tue, 03/03/2009 - 19:03 नवीन
फस्त फस्त फो फिंजेनर फौ ... फगदी फ्लास फाणलाय ... फसो. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

फो फो

अवलिया
Tue, 03/03/2009 - 18:58 नवीन
फो फो फो फोस्ताना चालु द्या --अवलिया
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/03/2009 - 19:08 नवीन
फोस्ताना चालु द्या असेच म्हणतो ! फक्त तो आम्हाला लाईव्ह दाखवायचा प्रयत्न करु नका ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अरे

विनायक प्रभू
Tue, 03/03/2009 - 19:11 नवीन
चोच्यानो, मी 'खडु आणि फळा' बद्दल बोलत आहे.
  • Log in or register to post comments

'विषया'ची

लिखाळ
Tue, 03/03/2009 - 19:49 नवीन
'विषया'ची व्याप्ती मोठी दिसते :) चांगले आहे .. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

आईग्ग! हसून

रेवती
Tue, 03/03/2009 - 20:51 नवीन
आईग्ग! हसून हसून दमले मी! एकट्यानंच हसत बसायला फार विचित्र वाटतं. रेवती
  • Log in or register to post comments

कंपोजर

शिवापा
Wed, 03/04/2009 - 20:25 नवीन
मी वर उल्ले़खलेली रिंगटोन नोकिया दुरध्वनीत कंपोज करण्याचा प्रयत्न केला. मला टेम्पो किती ठेवायाचा कोणी सांगेल का?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा