''ती''

JayGanesh's picture
JayGanesh in जनातलं, मनातलं
3 Mar 2009 - 11:42 am

टन टन टन टन टन टन टन टन टन टन .......
झाली एकदाची मधली सुट्टी. आमच्या शाळेची मधली सुट्टी १.३० ला होते, वडापाव खावुन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही सगळेजण म्हणजे मी, बाबासाहेब, संदीप, नाग्या, प्रशांत, धोंडे (ज्यांची नावे व्यवस्थीत लिहली आहेत ते सगळेजण वर्गात रोज गणीताच्या आणी इग्रंजीच्या तासाला मजबुत मार खातात) आणी इतर ९ वी तली मुले (जी आमच्या ग्रुप मधे येण्यास तयार , पण आम्ही न समावीष्ट केलेली.) असा सगळा ताफा आमचा शाळेच्या मैदानातील झेंड्या खाली गप्पा मारत उभे होतो. आणी विषय होता .......''ती''.

सकाळ पासुन झालेले ४ वेगवेगल्या विषयाच्या तासांनी आलेला कंटाळा, हा १० मिनीटाचा विषय म्हणजे एखाद्या रोगावर रामबाण ईलाजच होता.

कथाअनुभव

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

3 Mar 2009 - 11:43 am | सखाराम_गटणे™

पैसे परत मिळाले काय?
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

नरेश_'s picture

3 Mar 2009 - 3:38 pm | नरेश_

मंडली, मस्त किस्सा हाय माजेकरं, वाचा...

'ती'चेसंग थेटरान जेलतो, पिच्चर बगाय
तिकिटबिकिट काडला अना आत जावन बिसलु.
मस्त गार ए. शी. हाहाहा काय गारेगार...
पिच्चर सुरु व्हाया आला , नावाबिवा सुरु झाली आणी
आणी लायटिनं 'I' * वली.
कसला पिच्चर न कसला काय ;-)

आमच्याकडे 'ऑपरेशन'पूर्वी 'भूल ' देण्याची पद्धत आहे ;-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2009 - 3:45 pm | परिकथेतील राजकुमार

जाता कशाला तंबुतल्या थेटरात शिनेमे बघायला ?

आमच्याकडे 'थेटर' चालु करण्यापुर्वी 'जनरेटर' घ्यायची पद्धत आहे ;)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

नरेश_'s picture

3 Mar 2009 - 5:36 pm | नरेश_

परा ... हा धागा म्हणजे तंबूतला शिणेमा आहे !!
कधी खेळ खल्लास होईल याचा नेम नाही !!!

आमच्याकडे स्वेटर घालण्यापूर्वी ए.सी. सुरु करायची पद्धत आहे ;-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2009 - 5:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=))

लय भारी नरेशराव!

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

झेल्या's picture

3 Mar 2009 - 11:49 am | झेल्या

'ती'कडील काय खबर??

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

JayGanesh's picture

3 Mar 2009 - 12:07 pm | JayGanesh

पुढे लिहण्याची अनुमती हवी आहे

सखाराम_गटणे™'s picture

3 Mar 2009 - 12:08 pm | सखाराम_गटणे™

>>पुढे लिहण्याची अनुमती हवी आहे
प्रशासकीय अनुमती का?

----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

पु ल च्या बागेत ला''सखाराम गटणे'' हा एकमेव काटा आहे.
मिपाकरांनी वरील वाक्याला पुरक वाक्य जोडल्यास, पैशे गेल्याच्या वेदना कमी होण्यास मदत होईल.

सखाराम_गटणे™'s picture

3 Mar 2009 - 12:20 pm | सखाराम_गटणे™

>>पैशे गेल्याच्या वेदना कमी होण्यास मदत होईल.
इतक्या सहज पैसे सोडायचे होते तर धागा कशाला टाकायचा???

----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

चाणक्य's picture

3 Mar 2009 - 12:15 pm | चाणक्य

पुढे लिहण्याची अनुमती हवी आहे

का म्हणे???

अवलिया's picture

3 Mar 2009 - 12:09 pm | अवलिया

आणी विषय होता .......''ती''.

चुकुन भलतेच वाचले, आणि जाम घाबरलो... आता बरा आहे..

--अवलिया

JayGanesh's picture

3 Mar 2009 - 12:13 pm | JayGanesh

काय वाचलेस ते कळाले तर मी बरा होइन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2009 - 12:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सकाळ पासुन झालेले ४ वेगवेगल्या विषयाच्या तासांनी आलेला कंटाळा, हा १० मिनीटाचा विषय म्हणजे एखाद्या रोगावर रामबाण ईलाजच होता.

पण आमच्या दुष्ट मास्तरांच्या हे लक्षात आलं. आमच्या शाळेच्या आणि शेजारच्या मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिळून तिला मुलींच्या शाळेत बदली करून पाठवलं. आणि अशा तर्‍हेने काही कष्ट न घेताच विरंगुळा संपला आणि पुन्हा एक नवा विरंगुळा म्हणून आम्ही सर्व ताफ्यातले लोक मिपाचे सभासद झालो.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

भाग्यश्री's picture

3 Mar 2009 - 12:29 pm | भाग्यश्री

अहो, जरा तरी वाचणेबल, अनुभव अथवा कथा फुलवून लिहीलेत तर वाचावेसे वाटेल. ५-१० ओळी लिहून काय प्रकारचे प्रतिसाद अपेक्षित आहेत तुम्हाला? ते पण अर्धवट आणि वाचल्यावर "बर मग?" अशी प्रतिक्रिया येइल अशा लिखाणावर?!
आणि जरा मिपावर लिहायच्या वेळात थोडे अंतर ठेवत जा.. वाचकांनाही दम खाऊदे!

~X( भाग्यश्री..
http://bhagyashreee.blogspot.com/

JayGanesh's picture

3 Mar 2009 - 5:55 pm | JayGanesh

एक छोटासा केलेला प्रयन्त होता.
तुमच्या सारखे ''शाब्दीक बळ'' नाही माझ्याकडे....पण मी प्रयन्त तरी केला,
शेवटी जो खेळतो तोच हारतो किवा जिकंतो नाही का ?

सखाराम_गटणे™'s picture

3 Mar 2009 - 6:01 pm | सखाराम_गटणे™

>>तुमच्या सारखे ''शाब्दीक बळ'' नाही माझ्याकडे....पण मी प्रयन्त तरी केला,
जमले तर नाव मराठीत करा

----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

झेल्या's picture

3 Mar 2009 - 6:09 pm | झेल्या

आपला प्रयन्तउस्ताह येकदम जोरदार...! :)

'शाब्दिक बळ' मुळे खूप हसलो...!

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

दशानन's picture

3 Mar 2009 - 6:10 pm | दशानन

निष्फळ

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2009 - 12:31 pm | परिकथेतील राजकुमार

बाळाचे नाव ठेवले का ?

तुमचे पैसे परत मिळाले का ?

जागु ची खिचडी कोणी खाल्ली का ?

एरवी तुम्ही 'तो' विषयी चर्चा करता का ?

जयसंटेश

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

JayGanesh's picture

3 Mar 2009 - 12:36 pm | JayGanesh

अनुमती नसेल तर तस स्पष्ट लिहावे.

साहीत्याला मुकाल.. हे मात्र निच्चीत !!

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2009 - 12:39 pm | परिकथेतील राजकुमार

कोणाला कुठे 'मुका'यचे ते आम्ही ठरवु ;) आम्ही 'कृतीशील' माणसे असुन 'चर्चेत' वेळ आम्ही घालवत नाही !

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

कवटी's picture

3 Mar 2009 - 3:58 pm | कवटी

कोणाला कुठे 'मुका'यचे ते आम्ही ठरवु आम्ही 'कृतीशील' माणसे असुन 'चर्चेत' वेळ आम्ही घालवत नाही ! =)) =)) =))

गणेशराव तुमच्या त्या १४००० घेउन गेलेल्या मित्राला तुमच्या त्या मित्राच्या मुलाच्या बारशाला जेवायला बोलवा आणि त्याच्या कानात कुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र करुन ही कथा सांगा आणि पाठीत धपाटे मारा. माक सूड उगवल्याचे समाधान मिळेल. त्याच्या तोंडून निघणारे फ अक्षरानी सुरु होणारे शब्द ऐका.... बघा एखादे नाव सुचतय का मुलासाठी.....

बाकी तुमच्या धमकीला लैच घाबरलो बरका.....

कवटी

सखाराम_गटणे™'s picture

3 Mar 2009 - 12:39 pm | सखाराम_गटणे™

>>अनुमती नसेल तर तस स्पष्ट लिहावे.
आम्ही कोण अनुमती देणार?? कौल टाका

>>साहीत्याला मुकाल.. हे मात्र निच्चीत !!
बरोबर
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

साहीत्याला मुकाल.. हे मात्र निच्चीत !!

छोटा डॉन's picture

3 Mar 2009 - 1:53 pm | छोटा डॉन

चाणक्यराव, अगदी चपखल ( ओ अभिजीतराव, शब्द बरोबर आहे ना ? ) बोललात बघा ...
अगदी पोट धरुन हसवणारी धमकी आहे.
चालु द्यात ..!!!!

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

JayGanesh's picture

3 Mar 2009 - 12:47 pm | JayGanesh

शाब्दीक ''ओरखड्याना'' कटांळुन लिखाण बंद करीत आहे.

दशानन's picture

3 Mar 2009 - 12:51 pm | दशानन

धन्यवाद.
=D>

माझ्या तर्फे एक नारळ व शालजोडे.. !! <:P

:D

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

गणेश भाऊ ह घ्या बरं का!

JayGanesh's picture

3 Mar 2009 - 5:02 pm | JayGanesh

फोटो दिसत नाही

छोटा डॉन's picture

3 Mar 2009 - 5:06 pm | छोटा डॉन

फोटो दिसत नाही ?
कसे शक्य आहे ? आम्हाला तर दिसतो आहे की ...

संगणकाचा "मॉनीटर" चालु केला आहे का ?
बघा जरा तपासुन, मग दिसेल आरामात ...

------
(मेकॅनीक)छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

JayGanesh's picture

3 Mar 2009 - 5:12 pm | JayGanesh

मॉनीटर सगट संगणक, (आणी मी ) चालु आहे

दशानन's picture

3 Mar 2009 - 5:13 pm | दशानन

चालू आहे हे आम्हाला पण कळाले बंर का !

सखाराम_गटणे™'s picture

3 Mar 2009 - 5:17 pm | सखाराम_गटणे™

विषाणु आलाय का बघ !!!!

----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

नरेश_'s picture

3 Mar 2009 - 5:28 pm | नरेश_

विषाणू आलाय का बघ !!!!

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

नरेश_'s picture

3 Mar 2009 - 6:05 pm | नरेश_

सद्या मी डाएटवर आहे ;-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

नरेश_'s picture

3 Mar 2009 - 1:27 pm | नरेश_

धमकी देऊ नकोस मित्रा..
एक विनोद आठवला, ऐक. एकदा एका श्रीमंत सरदारजीच्या पत्नीचे अपहरण झाले.
अपहरणकर्त्यांनी तिच्या नवर्‍याकडे १० ,००००० रु. खंडणी अमक्यातमक्या ठिकाणी
पोहोच करण्यास बजावले. सरदारजीने क्षणाचाही विलंब न लावता १५ लाख रु. देऊन टाकले !!
पैशांसोबत एक चिठ्ठी होती : धन्यवाद मित्रा , तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही.
तू माझे किती मोठे काम केले आहेस याची तुला कल्पना नाही. तू मागितल्यापेक्षा थोडे जास्तच पैसे देत आहे.
अजून गरज लागल्यास कळविणे. आणि काळजी घे स्वतःची. आणि हो ,माझ्या बायकोला मुळीच सोडू नकोस ;-)
सोडलीस तर पोलिस केस करेन. :-)

तात्पर्य : आपली गत 'सरदारपत्नी'प्रमाणे होऊ नये !!!!

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

अवलिया's picture

3 Mar 2009 - 1:30 pm | अवलिया

आणि हो ,माझ्या बायकोला मुळीच सोडू नकोस
सोडलीस तर पोलिस केस करेन.

=))

मस्त किस्सा

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2009 - 4:55 pm | परिकथेतील राजकुमार

आणि हो ,माझ्या बायकोला मुळीच सोडू नकोस
ते 'आणि हो' वाचले आणी मला आमच्या टार्‍याच्या एका मित्राची आठवण झाली =))

पदा
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

टारझन's picture

3 Mar 2009 - 5:40 pm | टारझन

आणि हो .. काय बे ए चोच्या . .. आणि हो ... साल्या माझ्या साईट ला साईण इण करतोस की णाही ? का टाकू (की मारू?) दहा लेख (की णिबंध) तोंडावर ?

आणि हो , संबंधितांनी ह.घेणे.

- पुदा
आम्ही कोणी ईंग्लिश बोलला म्हणून त्याच्या नावाने मिपावर शिवीगाळ करून मोठेपणा मिरवत नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2009 - 5:46 pm | परिकथेतील राजकुमार

ओ के
फक्त सांगायची गोश्ट अशी की आमच्या प्रतिक्रीयेला इथे कींमत येत नाहीत याची काही कारणे खालील्प्रमाणे आहेत
१.आम्ही आमची प्रतिक्रीया हि कधीकधी अतिविचारपुर्वक लिहितो विषेश म्हण्जए का कोणासठावुक पण आमची प्रतिक्रिया हि वैचारीक होते
मी इथे नदीलेल्या अनेक प्रतिक्रिया टारझन काकानी वाचलेले आहेत त्यांचे ही मत हे आहे
आणिउ मी निरिक्षणावरुन हे नक्की सांगु शक्तो की येथे येणार्‍या बहुतेक ७०% व्यक्ती या टाइमपास म्हणून येतात असे मला मिपावरील एका व्यक्तीनेच सांगीतले
आणि एक कारण म्हणजे नववीपर्यंत मला मराठी आवडत नव्हते ,दहावीत आल्यावर मी जी निबंदावर मेहनत घेतली त्याचे हे फळ
असो स्वतःला नक्की बदलेन
आणि हो अजुन काय म्हण्तोस ?

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

भडकमकर मास्तर's picture

3 Mar 2009 - 5:52 pm | भडकमकर मास्तर

हा अजून काय म्हणतोस एकदम मजेदार आहे ...
आणि
माझ्या साईटला साईन इन करा....
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2009 - 5:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =))
बास रे पोरांनो, किती हसवाल एका दिवसात!

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

सखाराम_गटणे™'s picture

3 Mar 2009 - 5:54 pm | सखाराम_गटणे™

>>मी इथे नदीलेल्या अनेक प्रतिक्रिया टारझन काकानी वाचलेले आहेत त्यांचे ही मत हे आहे
काका?

----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

धमाल मुलगा's picture

3 Mar 2009 - 6:18 pm | धमाल मुलगा

लेका,
इतका जुना आहेस, तुला 'काकापुराण' ठाऊक नाही?
आंतरजालावर वावरायला एखाद्या काकाला सोबत घ्यावं लागतं ;)

अवांतरः जयगणेश आण्णा, त्या 'ती'चं 'फु'डं काय झालं वो?????????????

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

दशानन's picture

3 Mar 2009 - 6:20 pm | दशानन

१०००००००००००% सहमत.

५१ प्रतिसाद झाले बस्स करा मित्रांनो !

त्यांना पुढील कलाकृती सादर करु द्या आता ;)

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

मिंटी's picture

3 Mar 2009 - 6:46 pm | मिंटी

५१ प्रतिसाद झाले बस्स करा मित्रांनो !

त्यांना पुढील कलाकृती सादर करु द्या आता

असंच म्हणते.... आता कोटा पुर्ण झाला ना या लेखावरच्या प्रतिक्रियांचा.... आता पुढचा लेख....... ;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

3 Mar 2009 - 1:35 pm | घाशीराम कोतवाल १.२

मी आपला मिसळ पाव परिवारातर्फे शतशः आभारी आहे :H
धन्यवाद <:P :)) :O =D>

(आपले छोटे धागे वाचुन पिचलेला) कोतवाल

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

नरेश_'s picture

3 Mar 2009 - 6:41 pm | नरेश_

>>> शाब्दीक ''ओरखड्याना'' कटांळुन लिखाण बंद करीत आहे...
मिपाकर शाब्दिक ओरखडे काढताहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का :-) ?
लैच भाऊ तुम्ही भिडस्त स्वभावाचे .. :-)
च्यामारी इथं खाटिक आहेत खाटिक , पार खिमा करुन सोडतात !! ;-) ;-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

धमाल मुलगा's picture

3 Mar 2009 - 6:53 pm | धमाल मुलगा

च्यामारी इथं खाटिक आहेत खाटिक , पार खिमा करुन सोडतात !!

काही अंशी सहमत!

पण एक सांगा, झिरमिळ्यांची पगडी उतरवून धमाल दंगा धूडगुस घालायला सुरुवात केल्यापासुन कसं वाटतंय? :)

अहो, जालावर यायचं तर कसं चार टपल्या खायची तयारी पाहिजे, द्यायची तयारी पाहिजे. मग बघा कशी मजा येत्येय...अनुभवता आहातच ना? :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2009 - 1:39 pm | परिकथेतील राजकुमार

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले !

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

घाशीराम कोतवाल १.२'s picture

3 Mar 2009 - 1:44 pm | घाशीराम कोतवाल १.२

अशा तर्‍हेने गणेशरावांनी आपली लेखणी म्यान केली आहे तरी मिसळपाव परीवारतील सभासदांनी
दोन शब्द खरडुन त्यांना सहाय्य करावे

अवांतर आपले दोनच शब्द खरडा बरे

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

छोटा डॉन's picture

3 Mar 2009 - 1:44 pm | छोटा डॉन

१ नंबर रे परा, काय सुविचार सांगितलास, जियो ..!!!
बाकी आमचे आंतरजायील मित्र आम्हाला नेहमीच हाच सुविचार सांगत असतात पण योगायोग आहे पहा की इथे "हेतु" मात्र पुर्णतः विरुद्ध आहे ..
असो, असते एकेकाचे ...

बाकी गणेशराव.
आपल्या धमक्या आणि लेखनाकडे पाहुन हसायला येते आहे. उलट उत्तरे वगैरे देण्यापेक्षा व आता बंद करतो हे लिहण्यापेक्षा काहीतरी "चांगले आणि सकस" लिहुन दाखवा की, मग आपण बोलु ह्या विषयावर ...
उगाच कसलेही धागे काढण्यात काय हाशील ?
शिवाय आपण रोजच काहीतरी लिहायला हवेच आहे असेही काही नाही, कधी दुसर्‍यांचे लेखन वाचुन प्रतिसाद दिले तरीही चालते, वर जे भाग्यश्री म्हणते त्याच्याशी सहमत आहे ...
असो.

बहुत काय लिहणे, तुम्ही सुज्ञ आहात ...!!!

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

विनायक प्रभू's picture

3 Mar 2009 - 6:06 pm | विनायक प्रभू

आनंदी आनंद गडे
मोर्‍या गेला मोरी कडे

टारझन's picture

3 Mar 2009 - 6:56 pm | टारझन

तुंबलेला बोळा काढायला ? =))

- प्रभूराम विटणे

काय तरीच काय.उगाच बाकीच्या ३०% वैचारिक मिपाकराचा व गणेशभक्ताचा हिरमोड झाला की.गणेशराव मग तीने काय केले पुढे?
वेताळ