✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

''ती''

J
JayGanesh यांनी
Tue, 03/03/2009 - 11:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9142 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

ह्म्म

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/03/2009 - 13:39 नवीन
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

लेखणी म्यान

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 03/03/2009 - 13:44 नवीन
अशा तर्‍हेने गणेशरावांनी आपली लेखणी म्यान केली आहे तरी मिसळपाव परीवारतील सभासदांनी दोन शब्द खरडुन त्यांना सहाय्य करावे अवांतर आपले दोनच शब्द खरडा बरे ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१,

छोटा डॉन
Tue, 03/03/2009 - 13:44 नवीन
१ नंबर रे परा, काय सुविचार सांगितलास, जियो ..!!! बाकी आमचे आंतरजायील मित्र आम्हाला नेहमीच हाच सुविचार सांगत असतात पण योगायोग आहे पहा की इथे "हेतु" मात्र पुर्णतः विरुद्ध आहे .. असो, असते एकेकाचे ... बाकी गणेशराव. आपल्या धमक्या आणि लेखनाकडे पाहुन हसायला येते आहे. उलट उत्तरे वगैरे देण्यापेक्षा व आता बंद करतो हे लिहण्यापेक्षा काहीतरी "चांगले आणि सकस" लिहुन दाखवा की, मग आपण बोलु ह्या विषयावर ... उगाच कसलेही धागे काढण्यात काय हाशील ? शिवाय आपण रोजच काहीतरी लिहायला हवेच आहे असेही काही नाही, कधी दुसर्‍यांचे लेखन वाचुन प्रतिसाद दिले तरीही चालते, वर जे भाग्यश्री म्हणते त्याच्याशी सहमत आहे ... असो. बहुत काय लिहणे, तुम्ही सुज्ञ आहात ...!!! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आनंदी

विनायक प्रभू
Tue, 03/03/2009 - 18:06 नवीन
आनंदी आनंद गडे मोर्‍या गेला मोरी कडे
  • Log in or register to post comments

कशाला ?

टारझन
Tue, 03/03/2009 - 18:56 नवीन
तुंबलेला बोळा काढायला ? =)) - प्रभूराम विटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

छ्या ,या ७०% मिपाकराना वैचारिक दृष्टिकोनच नाही.

वेताळ
Tue, 03/03/2009 - 18:29 नवीन
काय तरीच काय.उगाच बाकीच्या ३०% वैचारिक मिपाकराचा व गणेशभक्ताचा हिरमोड झाला की.गणेशराव मग तीने काय केले पुढे? वेताळ
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा