बोंबलाया दाहि दिश्या

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जे न देखे रवी...
28 Feb 2009 - 7:42 pm

सखारामजी गटणेजी ह्यांनी दिलेल्या जाहिर आव्हानास हे आमचे प्रत्युत्तर !

निसतला ग्लास ओन्जलितुन तो मल कुन्वित आहे
वस घेत्तो मोकले की मी अत्ता ओकलो आहे
एकु द्या मज शिविगल त्य्य काउन्तरच्या खुर्चितु नी
मद्यगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि
रत्रिच्य तिमिरत होति फुन्क्लि जी धुरादे
घामबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या नाकासवे
ग्लासतुन बात्ल्यातुन मदिरेची ही स्पन्दने
उतुन्ग लाथा देती मज ही आच्मने
हलूच ते ग्लास चुम्बनि जाती मित्रचे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले ते गुजरात मी की मद्यबंदीचे पाश होते
क्शितिजासही माझ्ह्या मनाचे ढोसने थाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले दारुचे बघाया हा पहा मी चाललो
दान्सबार झाले थेन्गने अन माद्या झुकल्य जराश्या
आता न वाअन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
प्रेरणा :- मोकलाया...

विडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

28 Feb 2009 - 7:45 pm | सखाराम_गटणे™

सही जा रहा हैं, भिडु

----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

अवलिया's picture

28 Feb 2009 - 7:46 pm | अवलिया

ठ्ठो !!!!!

=))

मस्त रे परा

--अवलिया

वेताळ's picture

28 Feb 2009 - 7:47 pm | वेताळ

एकदम १०० नंबरी विडंबण...........वाक्य नं वाक्य एकदम सही........मान गये उस्ताद...गटणे साहेब दुसरी मिसलपाव लागु झाली.
वेताळ

मदनबाण's picture

28 Feb 2009 - 7:48 pm | मदनबाण

दान्सबार झाले थेन्गने अन माद्या झुकल्य जराश्या
आता न वाअन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा

लयं भारी...
मदनबाण.....

Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

सुक्या's picture

28 Feb 2009 - 7:54 pm | सुक्या

परा जी . .
हात जोडले बुवा तुम्हाला . . . एकदम झकास विडंबन
=))

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2009 - 7:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दान्सबार झाले थेन्गने अन माद्या झुकल्य जराश्या
आता न वाअन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा

मस्त रे ! हहपुवा झाली :)

ब्रिटिश's picture

28 Feb 2009 - 9:52 pm | ब्रिटिश

लय भारी ! शिरयसली

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

भडकमकर मास्तर's picture

1 Mar 2009 - 12:20 am | भडकमकर मास्तर

लै ब्येष्ट
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

दशानन's picture

1 Mar 2009 - 10:55 am | दशानन

दान्सबार झाले थेन्गने अन माद्या झुकल्य जराश्या
आता न वाअन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा

=)) =)) =))

परा एक चपटी पण गिफ्ट मध्ये ;)

अविनाशकुलकर्णी's picture

1 Mar 2009 - 3:03 pm | अविनाशकुलकर्णी

हसुन हसुन कवली काली पदली..
कुप मजा आलि..एअस्त ओर वेस्त मिसल्पाव इज बेस्त.....
:)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

विनायक प्रभू's picture

1 Mar 2009 - 3:17 pm | विनायक प्रभू

की काय रे परा
आता एका दिवसात किती हसायचे.
बस मधील विचीत्र नजरेने बघत होते माझ्याकडे

बॅटमॅन's picture

4 Mar 2013 - 4:26 pm | बॅटमॅन

विडंबण वर काढतोय.

दान्सबार झाले थेन्गने अन माद्या झुकल्य जराश्या
आता न वाअन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा

पगडी काढोन कुर्णिसात!!!!

एक मोकालाया बुकमार्क करून रोज हापिसात "वेडा " ठरवला जात होतोच
आता हे एक
=)) =))

उतुन्ग लाथा देती मज ही आच्मने

हलूच ते ग्लास चुम्बनि जाती मित्रचे तातवे

आपुन तर टोटल फिदा राजकुमार सर!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

4 Mar 2013 - 4:52 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

_________________________________/\___________________________________

चिंतामणी's picture

4 Mar 2013 - 5:00 pm | चिंतामणी

अव्हेरले ते गुजरात मी की मद्यबंदीचे पाश होते

काव्यगत न्याय यालाच म्हणतात का?

मन१'s picture

4 Mar 2013 - 5:49 pm | मन१

ठार झालोय.
मूळ मोकलाया आणि हे अशा दोन्हिंचे प्रिंटाआउअट काढून समोरच कायमचे भिंतीवर लावावे म्हणतो.

मैत्र's picture

4 Mar 2013 - 6:02 pm | मैत्र

हे रत्न कसं काय नजरेतून सुटलं होतं कुणास ठाऊक!

परा - सान स्वीकार व्हावा...
--/\--

केवळ धिंगाणा.. शेवटच्या कडव्यात तर मी ड ऐवजी द समजलो .. पार मैदानाबाहेर चेंडू

लौंगी मिरची's picture

4 Mar 2013 - 8:30 pm | लौंगी मिरची

मोकलाया दाहि दिशा कितीतरी पटीने बेस्ट वाटलं .

कवितानागेश's picture

5 Mar 2013 - 12:04 am | कवितानागेश

भयानक. :D