मोकलाया दाहि दिश्या

सतिश's picture
सतिश in जे न देखे रवी...
28 Feb 2009 - 5:12 pm

निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे
एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि
रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे
दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे
पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने
उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने
हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
कवि सुरेश्चन्द्रा जोशि
९५२५१२४९१५१३

कवितामदत

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Mar 2019 - 3:55 pm | ज्ञानोबाचे पैजार

यक्वितेला १० वर्से पुर्नजाली प्न्न तिची ज्दादु कही ओसरली नही
पुद्ची १०० वर्से तरी ही क्वीता वाचेलीजाइयील
पैजार्बुव्वा,

चौथा कोनाडा's picture

25 Mar 2019 - 4:55 pm | चौथा कोनाडा

"मोकलाया" च्या दशकपुर्ती निमित्त सर्व मिपक्करांना हर्दिक शुभेच्च्चा !

या धाग्यावर प्रतिसाद देण्याचे माझे स्वप्न आज पुर्ण झाले.

नाखु's picture

28 Mar 2019 - 7:04 am | नाखु

कालातीत कलाकृती आणि मिपाधुरीणांचा प्रतिसाद असलेलं लोकोत्तर काव्यपुष्प

विजुभाऊ's picture

28 Mar 2019 - 10:06 am | विजुभाऊ

तदमाताय
या क्वितेला धा वर्से पुर्न झाली की.
ही कविता कधीच विस्मरणात जाणार नाही

महासंग्राम's picture

20 May 2019 - 3:57 pm | महासंग्राम

उगाच एक जुनी आठवण

सुबोध खरे's picture

21 May 2019 - 9:42 am | सुबोध खरे

दर काही कालावधी नंतर कुणी तरी हा धागा वर काढतो आणि परत चेहऱ्यावर हसू फुटतं.

या धाग्याने आपले किती मनोरंजन केले आहे त्याची गणतीच करता येणार नाही.

मुक्त विहारि's picture

15 Jul 2019 - 10:51 pm | मुक्त विहारि

पण

ह्या कवितेने आणि प्रतिसादांनी परत आनंदी केले...

सर्वांना मनापासून धन्यवाद. ...

मिपा 'हॉल ऑफ फेम' मधे अग्रगण्य स्थानावर असेल हि कविता!

श्रीरंग's picture

31 Mar 2020 - 12:58 pm | श्रीरंग

असंच.. सहज..

चांदणे संदीप's picture

31 Mar 2020 - 1:02 pm | चांदणे संदीप

अवीट!

सं - दी - प

विजुभाऊ's picture

31 Mar 2020 - 4:48 pm | विजुभाऊ

हा हा हा.
विस्मराणतच गेली होती
मिपावरच्या हॉल ऑफ फेम मधली सर्वोच्च कविता

मिपावर काव्यलेखन स्पर्धा सुरु असताना ही कविता दुर्लक्षित राहणं बरोबर नाही :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2020 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे राम. आज कोणी उकरुन काढली ही कविता बघायला आलो.
कितीक कविता आल्या आणि गेल्या पण या कवितेचं स्थान अढळ आहे.

काव्य स्पर्धा सुरु करण्यापूर्वी या कवितेची फ्रेम करुन फ्रेमला हार घालून
दोन मिनिट उभे राहुन मगच स्पर्धा सुरु करायला पाहिजे.

-दिलीप बिरुटे
(सतीशचा लाईटाइम फ्यान)

चौथा कोनाडा's picture

10 May 2020 - 5:40 pm | चौथा कोनाडा

मिपा, कविता, मोकलाया आणि बरंच काही !

मोगरा's picture

19 May 2020 - 11:37 pm | मोगरा

हसून हसून पुरेवाट.

सतीश विष्णू जाधव's picture

20 May 2020 - 2:28 pm | सतीश विष्णू जाधव

पण इतरांचे तसे असतेच असे नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय

चौथा कोनाडा's picture

20 May 2020 - 5:25 pm | चौथा कोनाडा

ही सुपरहिट कविता या धाग्यावर प्रतिसाद देण्यासाठी वारंवार "मल कुन्वित आहे"

:-))) :-))) :-)))

डीप डाईव्हर's picture

19 Sep 2020 - 1:31 pm | डीप डाईव्हर

हा धागा अन त्यावरचे प्रतिसाद खरच स्ट्रेस बस्टर आहेत
😂

इरसाल's picture

14 Oct 2020 - 2:25 pm | इरसाल

११ वर्ष, ७ महिने आणी १६ दिवस पुर्ण.
चला पुन्हा वाचुया नी पुन्हा लोळुया.

एखाद्या कलाक्रुतीचे मूल्यमापन करताना त्या कलाकृतीची भविष्यात सावली किती लांब पडली यावरुन करता येते. या मोजपट्टीवर या कलाकृतीला यशस्वी म्हन्टले पाहिजे

मुक्त विहारि's picture

6 Apr 2021 - 3:20 am | मुक्त विहारि

ही कविता आणि त्यावरील प्रतिसाद वाचल्या शिवाय, मिपाकर, होता येत नाही ....

राघव's picture

6 Apr 2021 - 12:05 pm | राघव

तेही खरंय म्हणा! आजकाल तर कुणी ही कविता वर काढली की धागा उघडायच्या आधीच हसून घेतो..! :-)
बाकी, "आणली का ही पुन्हा वर.." असा प्रतिसाद देण्यासाठीच आलो होतो! =))

प्रकाश घाटपांडे's picture

9 Apr 2021 - 11:13 am | प्रकाश घाटपांडे

आज अत्रे हवे होते

मुक्त विहारि's picture

9 Apr 2021 - 11:19 am | मुक्त विहारि

हा एकमेव धागा असावा...

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2021 - 5:44 pm | चौथा कोनाडा

पण त्यांच्याच

दाबुन हुन्दक्आना या स्पुन्धतात भिन्ति
हलुवर काकाणचि किण्किण थाम्बलेलि

http://misalpav.com/node/5019#comment-1102321

या कवितेला फक्त १३, ७००+ इतकीच टिचकी आहे !
😁
ये सरासर ना-इन्साफी हैं मायलॉर्ड !

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Apr 2021 - 5:49 pm | चंद्रसूर्यकुमार

२००९ पासून २०२१ पर्यंत दरवर्षी प्रतिसाद घेतलेला मिपावरील हा एकमेव धागा असावा. यापुढेही दरवर्षी किमान एक प्रतिसाद तरी हा धागा घेईलच याविषयी शंका नको.

चौकस२१२'s picture

10 Apr 2021 - 8:52 pm | चौकस२१२

फुलाचे तातवे????
लिहिताना ध चा मा आणि बोबडं लिहणे हा मिपावर माझा अधिकार आहे ना ! मग हे काय ?

विजुभाऊ's picture

12 Apr 2021 - 11:04 am | विजुभाऊ

ऑल टाईम हिट्ट........
मिपावरचा शोले , मुगलेआझम आहे

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2021 - 11:06 am | श्रीगुरुजी

मी या कवितेचे विडंबन लिहिले आहे. वेळ झाला की प्रसिद्ध करेन.

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 11:27 am | मुक्त विहारि

वाट बघत आहे...

वाधल्या दाढी-मिश्या

https://www.misalpav.com/node/23041

चौथा कोनाडा's picture

12 Apr 2021 - 6:01 pm | चौथा कोनाडा

+१

हा .... हा .... हा
लै भारी !

आज तेरा चौदा वर्षां नंतरही " मोकलाया दाहि दिश्या" चे स्थान अबाधित आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jan 2022 - 4:28 pm | अमरेंद्र बाहुबली

काय लिहीलंय? काही समजत नाहीये.

मुक्त विहारि's picture

16 Mar 2022 - 10:38 pm | मुक्त विहारि

मिपाचा खरा वाढदिवस कधी आहे? ते माहिती नाही

पण, 28-02, हा मात्र, मिपा काव्यदिन नक्कीच आहे...

स्वरुपसुमित's picture

1 Jan 2024 - 4:23 am | स्वरुपसुमित

आज माबो वर सनदर्भ मिलालालाला
धागा वार आनत आहे

विजुभाऊ's picture

2 Jan 2024 - 10:47 am | विजुभाऊ

नवीन वर्षाची सुरवात...झकास झाली

सुबोध खरे's picture

2 Jan 2024 - 8:18 pm | सुबोध खरे

202286 वाचने

बाबौ