यशाचे सूत्र : वॉच गॉड
दचकलात शिर्षक वाचून ...? थांबा सांगतो !!
जीवनातील यशाचे सूत्र खालील गोष्टींत आहे-
वॉच गॉड म्हणजे WATCH GOD.
W -विलपॉवर - इच्छाशक्ती
A -ऍटीट्यूड (पॉझिटीव्ह) - सकारात्मक दृष्टीकोन
T -टाईम मॅनेजमेंट - वेळेचे योग्य व्यवस्थापन
C - कॉन्संट्रेशन - एकाग्रता
H - ओनेस्टी - प्रामाणिकपणा , ह्युमऍनिटी - माणुसकी
G - गुडनेस - चांगुलपणा , गोल्स सेटीग - ध्येय निश्चिती
O - ऑप्टीमिझम - आशावादी वृत्ती , ऑब्लिगेशन - जबाबदारीचे भान
D - डेटरमिनेशन - निर्धार , डेरिंग - हिम्मत
काय वाटते आपल्याला?
पटतंय का?
प्रतिक्रिया
22 Feb 2009 - 5:03 pm | प्रकाश घाटपांडे
आस बी जमतय
W -विलपॉवर - इच्छाशक्ती
A -ऍटीट्यूड (पॉझिटीव्ह) - सकारात्मक दृष्टीकोन
T -टाईम मॅनेजमेंट - वेळेचे योग्य व्यवस्थापन
C - कॉन्संट्रेशन - एकाग्रता
H - ओनेस्टी - प्रामाणिकपणा , ह्युमऍनिटी - माणुसकी
D - डेटरमिनेशन - निर्धार , डेरिंग - हिम्मत
O - ऑप्टीमिझम - आशावादी वृत्ती , ऑब्लिगेशन - जबाबदारीचे भान
G - गुडनेस - चांगुलपणा , गोल्स सेटीग - ध्येय निश्चिती
श्वानप्रकाश घाटपांडे
22 Feb 2009 - 5:23 pm | हरकाम्या
आयला हे सूत्र आम्हाला आमच्या निम्म्या गवर्या मसणात गेल्यावर कळ्ल्या, आता त्याचा काय उपेग ?