पीपल मॅनेजमेंटचा मंत्र

त्रास's picture
त्रास in जनातलं, मनातलं
17 Feb 2009 - 1:31 pm

बुद्धम् शरणम् गच्छामि
संघम् शरणम् गच्छामि
धम्मम् शरणम् गच्छामि

ह्या मंत्रांचा "पीपल मॅनेजमेंट" साठी उपयोग करता येतो.
कल्पना करा की, एखादा नवा माणूस तुमच्या टिम/ऑर्ग. मधे कामाला आला आहे.
तो माणुस एका कनेक्शनचा शोध घेत असतो. ते "कनेक्शन" तुम्ही व्हा. तो तुम्हाला कनेक्ट होवु पाहतो आणि त्यानेही तुमच्या (बुद्ध) बरोबर युती करणे अपेक्षित असते तरच त्याचा नव्या वातावरणात निभाव लागणे शक्य असते.
एकदा का तो माणुस तुमच्याशी जोडला गेला की, त्याला तुम्ही टिमशी कनेक्ट व्हायला मदत करा. आणि त्यानेही टिमबरोबर (संघ) युती करणे अपेक्षित असते
एकदा का तो माणुस टिमशी जोडला गेला की, त्याला तुम्ही ऑर्ग.शी कनेक्ट व्हायला मदत करा. आणि त्यानेही ऑर्ग. (धर्म) बरोबर युती करणे अपेक्षित असते

असे झाले की तो माणुस बऱ्यापैकी मोटिव्हेट होतो

[टिप: हे माझे स्वतःचे ज्ञान नाही. ऐकलेले आहे]

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

17 Feb 2009 - 4:40 pm | शैलेन्द्र

हा ऍम वे आहे का??

बाकी काही कळल नाही..

त्रास's picture

17 Feb 2009 - 5:20 pm | त्रास

आता थोडे एडीट केले आहे

परिकथेतील राजकुमार's picture

17 Feb 2009 - 5:38 pm | परिकथेतील राजकुमार

'भले तर देऊ कासेची लंगोटी,
नाठाळाच्‍या माथी हाणू काठी'

ह्या मंत्रांचा "पिशाच्चांना आवरण्या" साठी उपयोग करता येतो.
कल्पना करा की, एखादा नवा पिशाच्च तुमच्या साईट/कट्ट्या मधे नवीन आला आहे.
तो पिशाच्च एका 'झाडाचा' शोध घेत असतो. ते "झाड" तुम्ही व्हा. तो तुम्हाला त्रास देवु पाहतो आणि त्यानेही तुमच्या (त्रासा) बरोबर युती करणे अपेक्षित असते तरच त्याचा नव्या वातावरणात निभाव लागणे शक्य असते.
एकदा का तो पिशाच्च तुमच्याशी जोडला गेला की, त्याला तुम्ही झाडाशी कनेक्ट व्हायला मदत करा. आणि त्यानेही टिमबरोबर (लंगोटी) भले करणे अपेक्षित असते
एकदा का तो पिशाच्च त्रास द्यायला लागला की, त्याला तुम्ही काठी शी कनेक्ट व्हायला मदत करा. आणि त्यानेही आपल्या माथ्याची काठी बरोबर युती करणे अपेक्षित असते

असे झाले की तो पिशाच्च बर्‍यापैकी अत्रासदायक होतो

[टिप: हे माझे स्वतःचे ज्ञान आहे. ऐकलेले नाही]

बाबा चमत्कार

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

त्रास's picture

17 Feb 2009 - 5:43 pm | त्रास

तुमी लैच इनोदी बरका. =))

सूहास's picture

17 Feb 2009 - 6:57 pm | सूहास (not verified)

सुहास..

मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"