पीपल मॅनेजमेंटचा मंत्र त्रास यांनी Tue, 02/17/2009 - 13:31 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 2182 वाचन 💬 प्रतिसाद (5) प्रतिक्रिया हा ऍम वे शैलेन्द्र Tue, 02/17/2009 - 16:40 नवीन हा ऍम वे आहे का?? बाकी काही कळल नाही.. आता थोडे त्रास Tue, 02/17/2009 - 17:20 नवीन आता थोडे एडीट केले आहे पिशाच्च आवरायचे तंत्र परिकथेतील राजकुमार Tue, 02/17/2009 - 17:38 नवीन 'भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी' ह्या मंत्रांचा "पिशाच्चांना आवरण्या" साठी उपयोग करता येतो. कल्पना करा की, एखादा नवा पिशाच्च तुमच्या साईट/कट्ट्या मधे नवीन आला आहे. तो पिशाच्च एका 'झाडाचा' शोध घेत असतो. ते "झाड" तुम्ही व्हा. तो तुम्हाला त्रास देवु पाहतो आणि त्यानेही तुमच्या (त्रासा) बरोबर युती करणे अपेक्षित असते तरच त्याचा नव्या वातावरणात निभाव लागणे शक्य असते. एकदा का तो पिशाच्च तुमच्याशी जोडला गेला की, त्याला तुम्ही झाडाशी कनेक्ट व्हायला मदत करा. आणि त्यानेही टिमबरोबर (लंगोटी) भले करणे अपेक्षित असते एकदा का तो पिशाच्च त्रास द्यायला लागला की, त्याला तुम्ही काठी शी कनेक्ट व्हायला मदत करा. आणि त्यानेही आपल्या माथ्याची काठी बरोबर युती करणे अपेक्षित असते असे झाले की तो पिशाच्च बर्यापैकी अत्रासदायक होतो [टिप: हे माझे स्वतःचे ज्ञान आहे. ऐकलेले नाही] बाबा चमत्कार ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य तुमी लैच त्रास Tue, 02/17/2009 - 17:43 नवीन तुमी लैच इनोदी बरका. =)) परा....सही रे....चावत रहा सूहास Tue, 02/17/2009 - 18:57 नवीन सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
पिशाच्च आवरायचे तंत्र परिकथेतील राजकुमार Tue, 02/17/2009 - 17:38 नवीन 'भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी' ह्या मंत्रांचा "पिशाच्चांना आवरण्या" साठी उपयोग करता येतो. कल्पना करा की, एखादा नवा पिशाच्च तुमच्या साईट/कट्ट्या मधे नवीन आला आहे. तो पिशाच्च एका 'झाडाचा' शोध घेत असतो. ते "झाड" तुम्ही व्हा. तो तुम्हाला त्रास देवु पाहतो आणि त्यानेही तुमच्या (त्रासा) बरोबर युती करणे अपेक्षित असते तरच त्याचा नव्या वातावरणात निभाव लागणे शक्य असते. एकदा का तो पिशाच्च तुमच्याशी जोडला गेला की, त्याला तुम्ही झाडाशी कनेक्ट व्हायला मदत करा. आणि त्यानेही टिमबरोबर (लंगोटी) भले करणे अपेक्षित असते एकदा का तो पिशाच्च त्रास द्यायला लागला की, त्याला तुम्ही काठी शी कनेक्ट व्हायला मदत करा. आणि त्यानेही आपल्या माथ्याची काठी बरोबर युती करणे अपेक्षित असते असे झाले की तो पिशाच्च बर्यापैकी अत्रासदायक होतो [टिप: हे माझे स्वतःचे ज्ञान आहे. ऐकलेले नाही] बाबा चमत्कार ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
परा....सही रे....चावत रहा सूहास Tue, 02/17/2009 - 18:57 नवीन सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
प्रतिक्रिया
हा ऍम वे
आता थोडे
पिशाच्च आवरायचे तंत्र
तुमी लैच
परा....सही रे....चावत रहा