Naresh ला कसे आवरायचे?

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in जनातलं, मनातलं
11 Feb 2009 - 12:48 pm

Naresh
सदस्य कालावधी
1 आठवडा 2 दिवस

एकूण लिखाणे १० च्या वर !!!!!

यांना कसे आवरावे?

वाङ्मयसद्भावनाचौकशी

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Feb 2009 - 12:53 pm | घाशीराम कोतवाल १.२

नरेश साहेब आपले हसे होत आहे अशी समज द्या
ते समजुदार आहेत सर्व समजतील ते
अशी आशा करुया
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.

साती's picture

11 Feb 2009 - 12:56 pm | साती

खराटेभाऊ, 'त्यातही पाच कौल आणि एक कौल काथ्याकुटाच्या नावावर' हे लिहायला विसरलात का?
आत्तापर्यंत कौल घेऊन घेऊन यांनी स्वतःचं आणि आसपासच्या घरांचंही कौलारूकरण केलं असेल.

(केरसुणी)साती