डेक्कन क्वीन

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
3 Jun 2025 - 8:08 am

Deccan Queen

इतिहाससमाजलेख

प्रतिक्रिया

फारएन्ड's picture

3 Jun 2025 - 8:09 am | फारएन्ड

लेखाचा धागा एडिट करताना चुकून प्रकाशित झाला आहे. तो उडवता येईल का?

गप्प राहून सुद्धा बरेच काही सांगून जातात.

दख्खन च्या राणीच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजही राणी आपल्या चाहत्यांना,

"कशासाठी पोटासाठी , खंडाळ्याच्या घाटासाठी"

बोराटे वाट लागलीय. १९७४ मधे पहिला आगगाडीत बसलो होतो. ते ही याच गाडीत बसायचे भाग्य लाभले होते. तेव्हा बोलघाट एखाद्या षोडशवर्षीय अवखळ नवयुवती सारखा वाटला. अर्थात आम्ही सुद्धा ......

कर्नलतपस्वी's picture

3 Jun 2025 - 8:23 am | कर्नलतपस्वी

बोरघाट वाचावे.

आजही राणी आपल्या चाहत्यांना,

"कशासाठी पोटासाठी , खंडाळ्याच्या घाटासाठी"जही

हेच गाणे ऐकवते.

फारएन्ड's picture

3 Jun 2025 - 8:41 am | फारएन्ड

हा लेख उडवता आला नाही. पण पूर्ण लेखही स्वतंत्र प्रकाशित केला आहे.
https://www.misalpav.com/node/52965

कर्नलतपस्वी - धन्यवाद.