Cindy ला नाताळच्या शुभेच्छा दिल्यात की नाही अजून .. २००७ च्या नाताळला ही बया इथे हवाईच्या बीच वर आली होती भटकायला ( सहपरीवार !! ) .. या वेळेला दिसली तर तुमच्या भावना पोहचवायच्या का ?
जेंव्हा एखादा ख्रिश्चन नसलेला बांधव दुसर्या एखाद्या ख्रिश्चन नसलेल्या बांधवास "हॅप्पी ख्रिसमस" म्हणतो तेंव्हा त्याची मनोभुमिका काय असते याचे कोणी जाणकार विश्लेषण करु शकेल काय ?
चर्चाप्रस्तावाचा आणि या धाग्याचा संबंध नाही..उगाच नविन धागा सुरु करु नये म्हणून इथेच..
प्रतिक्रिया
24 Dec 2008 - 10:18 am | दिपक
पहिल्या फोटुची शुभेच्छा घ्यायला माझा नंबर पहिला :)
नाताळच्या शुभेच्छा
--दिपक
24 Dec 2008 - 9:56 am | सहज
शुभेच्छा!
हे काय पहील्या फोटो मधे आमचा हसमुख सांता क्लॉज दिसत नाही आहे ते ;-) [कृ. ह्. घ्या]
24 Dec 2008 - 10:03 am | विसोबा खेचर
हे काय पहील्या फोटो मधे आमचा हसमुख सांता क्लॉज दिसत नाही आहे ते
आता दिसतो आहे का? :)
24 Dec 2008 - 10:07 am | सहज
आता कसं. लै बेस!
:-)
24 Dec 2008 - 10:56 am | वाहीदा
If you could have wore complete ATTIRE of Santa that would have been GR8!
तात्या सान्ता चा सम्पूर्न पोषा़ख का नाही चढ्व ला !!
~ वाहीदा
24 Dec 2008 - 10:02 am | घाटावरचे भट
मी त्या फोटोवर 'सर्वांना नातवाच्या शुभेच्छा' असं वाचलं...
24 Dec 2008 - 10:17 am | मनस्वी
* सर्वांना नाताळच्या शुभेच्छा *
24 Dec 2008 - 10:25 am | पिवळा डांबिस
हॅपी ख्रिसमस आणि न्यू इयर!!!!
" alt="" />
" alt="" />
24 Dec 2008 - 10:40 am | मृगनयनी
24 Dec 2008 - 1:12 pm | वृषाली
MERRY CHRISTMAS
24 Dec 2008 - 1:52 pm | सखाराम_गटणे™
ह्या फोटो च्या काळी लोखडांचा शोध लागला होता काय?
कुदळ, खोरे लोखंडी दिसत आहे.
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
24 Dec 2008 - 3:06 pm | विसुनाना
लोखंड खूऽऽऽप जुने आहे. ई.स.पूर्व १२००
24 Dec 2008 - 11:16 am | रामदास
तेजस्वी तार्या तू ये उदयाला
दूर करावा निबीड अंधार
येशूची वाट दिसावी आम्हाला
दृष्टी पडावा जगत उद्धार
तेजस्वी तार्या तू ये उदयाला........
जागा मिळेना त्या बाळ येशूला
गोष्ठीत ठेवीती कर्ता महान
येऊनी दूत समर्थ प्रभूला
गाउनी स्त्रोत्रे देताती सन्मान
तेजस्वी तार्या तू ये उदयाला.....
सोने की रत्ने ही अर्पणे व्यर्थ
प्रेम अर्पावे ते आवडे फार
ख्रीस्त गणी की हा श्रेष्ठ पदार्थ
दिनांच्या प्रार्थना प्रिय अपार
तेजस्वी तार्या तू ये उदयाला.......
नाताळाच्या शुभेच्छा.
24 Dec 2008 - 11:36 am | बामनाचं पोर
तात्या...
Cindy ला नाताळच्या शुभेच्छा दिल्यात की नाही अजून .. २००७ च्या नाताळला ही बया इथे हवाईच्या बीच वर आली होती भटकायला ( सहपरीवार !! ) .. या वेळेला दिसली तर तुमच्या भावना पोहचवायच्या का ?
( स्वगत :- जाउदे च्याआयला... तात्यांच्या भावना पोहचवायला जायचो आणि Cindy बरोबरचा ' टोणग्या ' मलाच ' पोचं ' पाडेल.. )
24 Dec 2008 - 12:36 pm | वेताळ
तात्या तुमच्या शुभेच्छा विशेष आवडल्या. :X
वेताळ
24 Dec 2008 - 12:54 pm | वाहीदा
Cheers !
~ वाहीदा
24 Dec 2008 - 12:55 pm | वाहीदा
Cheers !
~ वाहीदा
24 Dec 2008 - 1:30 pm | सोनम
माझ्यातर्फे सर्वाना शुभेच्छा
24 Dec 2008 - 4:53 pm | संभाजी
इतक्या गोड शुभेच्छा मिळ्णार असतील तर खिरिस्ताव बांधव व्हायची तयारी आहे!
24 Dec 2008 - 5:03 pm | अनिल हटेला
सर्व ख्रिस्ती बांधवाना नाताळच्या शुभेच्छा.....
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
24 Dec 2008 - 5:08 pm | विकि
ख्रिस्ती आहे तरी कोण?
25 Dec 2008 - 1:05 am | शेणगोळा
तात्या,
बायकांच्या बाबतीत तसा तू नादिष्टच आहेस ते माहित्ये मला. परंतु भेटकार्डही अनुष्काचेच?
एकूण मिपावर तू अनुष्काचे फ्यॅड बरेच माजवून ठेवले आहेस म्हणायचे!
असो. तरीही अनुष्काचे फ्लाईंग किस (मराठी = उडते चुंबन?) देतानाचे भेटकार्ड मात्र छानच आहे हो.
तुला आणि अनुष्काला नाताळच्या शुभेच्छा.
सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.
25 Dec 2009 - 9:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्या, कुठे आहात तुम्ही ?
खिरिस्ताव बांधवांना नाताळच्या शुभेच्छा......!
-दिलीप बिरुटे
25 Dec 2009 - 10:55 am | अविनाशकुलकर्णी
तात्या आपणास व अनुष्का वहिनिस..नाताळच्या शुभेछ्या
25 Dec 2009 - 10:55 am | अविनाशकुलकर्णी
तात्या आपणास व अनुष्का वहिनिस..नाताळच्या शुभेछ्या
25 Dec 2009 - 12:27 pm | दशानन
कुणाच्या तरी खोदकामास आज यश आले वाटतं ;)
व्यक्ती नसल्यावर (नाहीसा झाल्यावर) त्याच्या कार्यास वर आणण्याचा प्रयत्न त्याचे अनुयायी करतात त्याची आठवण झाली हा धागा एक वर्षाने वर आलेला पाहून.
असो,
क्रिसमस व नववर्षाच्या शुभेच्छा.
©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
25 Dec 2009 - 10:55 pm | शाहरुख
जेंव्हा एखादा ख्रिश्चन नसलेला बांधव दुसर्या एखाद्या ख्रिश्चन नसलेल्या बांधवास "हॅप्पी ख्रिसमस" म्हणतो तेंव्हा त्याची मनोभुमिका काय असते याचे कोणी जाणकार विश्लेषण करु शकेल काय ?
चर्चाप्रस्तावाचा आणि या धाग्याचा संबंध नाही..उगाच नविन धागा सुरु करु नये म्हणून इथेच..
काल पासून मिपा शांत असल्याने वेळ जात नाहीय हो ;-)