Html पेज डिझाईन ड्रॅग आणि ड्रॉप पद्धतीने करता येतात का?
ते चालवण्याचे लॉजिक नंतर php सारख्या लैंग्वेज मध्ये करेन.. पण लवकर डिझाईन तयार करण्यासाठी काही उपाय आहे काय?
पण मला वाटतं 'ड्रॅग आणि ड्रॉप' पेक्षा तुम्ही W3 Schools ह्या साइट वरती W3.CSS Templates वापरुन पेज डिझाइन केलेत तर जास्त बरे! अनावश्यक कोड्स टाळुन चांगले पेज बनवता येइल आणि हवे तसे कस्टमाइझ पण करता येइल.
ते चालवण्याचे लॉजिक नंतर php सारख्या लैंग्वेज मध्ये करेन.. पण लवकर डिझाईन तयार करण्यासाठी काही उपाय आहे काय?
php मध्ये बनवायची असल्यास WordPress CMS वापरुन अक्षरशः कुठ्ल्याही प्रकारची वेबसाइट जलदरीत्या तयार करता येउ शकेल.
प्रतिक्रिया
1 Jul 2023 - 2:08 am | राघवेंद्र
weebly किंवा wix या कंपन्या तशी सुविधा देतात. वापरून पाहू शकता ?
1 Jul 2023 - 2:25 pm | अहिरावण
https://mobirise.com/drag-drop-website-builder.html
2 Jul 2023 - 12:00 pm | टर्मीनेटर
हो! Nicepage ट्राय करुन बघा.
पण मला वाटतं 'ड्रॅग आणि ड्रॉप' पेक्षा तुम्ही W3 Schools ह्या साइट वरती W3.CSS Templates वापरुन पेज डिझाइन केलेत तर जास्त बरे! अनावश्यक कोड्स टाळुन चांगले पेज बनवता येइल आणि हवे तसे कस्टमाइझ पण करता येइल.
php मध्ये बनवायची असल्यास WordPress CMS वापरुन अक्षरशः कुठ्ल्याही प्रकारची वेबसाइट जलदरीत्या तयार करता येउ शकेल.
12 Jul 2023 - 12:27 pm | राघव
सर्वांस धन्यवाद!
अगदीच ड्रॅग-ड्रॉप नाही पण Bootstrap चा वापर करायचा प्रयत्न आहे. त्यातले पर्याय चांगले वाटलेत. जरा हात बसला की डायनॅमिक पेजेस कडे वळेन.
पुनःश्च आभार.
12 Jul 2023 - 7:18 pm | कंजूस
असं ऐकून आहे. त्यामुळे नोकऱ्या जाणारे म्हणे. तर त्याला विचारले का?
12 Jul 2023 - 9:28 pm | गणेशा
Wix