ऋषिकेशा अरे माझ्यापण मोबझ्यामधून काढलेला फोटू काळा आला. नाही म्हणायला ३ पांढरे ठिपके जरुर आले. :)
मी इकडे बंगळूरात नशिबवान ठरलो... हे विहंगम दृष्य पहावयास मिळाले... पुण्यात संध्याकाळी ढगांनी खूप दाटी केली होती, त्यामुळे पुण्यातील हौशी या सुंदर दृष्याला मुकले असावेत असा कयास आहे.
अशी सुंदर युती ती ही तेजस्वितेच्या दृष्टीने आकाशातील अतिठळक तीन ग्रहांची (चंद्र हा उपग्रह) बहुतेक आयुष्यात एखाद्याच दिवशी दिसते.... तशी चंद्राच्या खालोखाल शुक्राची तेजस्विता आकाशात अद्वितिय आहे. गुरुशी देखील तेजस्वितेच्या बाबतीत केवळ व्याधाचा तारा टक्कर देतो.
पण मस्त मजा आली काल. आकाशातील सुंदर नजारा दिसला....
(खगोलप्रेमी) सागर
मी पण नुसतं पाहिलं, घरी येण्यासाठी प्रवासात असताना. युती वगैरे मला नंतर कळालं. शिवाय इथे एक्झॅक्ट हसरा चेहेरा दिसला नाही. ते कदाचित वेगळ्या ठिकाणी असल्याने झालं असेल.
हे असे दृश्य मी पहिल्यांदाच बघत आहे! काल संध्याकाळी मी हे दोन गोल चमकताना पाहिले त्यातला एक गुरु आहे हे समजले पण दुसरा तारा वाटला तो शुक्र होता आणि हे डबल कंजंक्षन होते हे पहिल्यांदाच समजले!! मस्तच.
मस्त आला आहे फोटो.
मी पण हे अनोखे दृश्य काल पाहिले
हे दृश्य पाहून माझ्या मनात विचार आला की या तार्यांच्या समुहातून जो चेहरा तयार होत आहे तो जणू सृष्टी निर्माता आहे आणी या या भुतलावरील माणसाच्या धडपडीचे हसुन कौतुक करत आहे.
तुम्हाला काय अर्थ अभिप्रेत होतो या अनोख्या दृश्यातुन ?
आज पण हे दृश्य दिसणार आहे असे वाचले. पण आज चंद्र दोन तार्यांच्या वर असणार आहे असे म्हणतात.
-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
हेहे क्युट आलाय फोटो! मी ही काल पाहीले आकाशात.. जस्ट हसू आलं पाहून.. पण हसरा चंद्र वगैरे डोक्यात नाही आलं!
बायदवे, आज मी रडका चंद्र पाहीला.. फोटोही काढला आहे. चांगला आला असल्यास चिकटवीन इथे.
प्रतिक्रिया
1 Dec 2008 - 7:32 pm | महेश हतोळकर
हे दोन ग्रह शुक्र आणि गुरु आहेत. आजच्याच दै. सकाळ मध्ये याबद्दल आले आहे. फोटो छान काढला आहेस.
1 Dec 2008 - 7:51 pm | पांथस्थ
अच्छा असे आहे का....
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
1 Dec 2008 - 10:08 pm | टारझन
पांथस्थ खरं खरं सांगा, तुम्ही स्वतःचा फोटू काढायचा ट्राय करत होत का नाय राच्च्याला ?
(ह.घ्या.)
- टारझन
1 Dec 2008 - 11:06 pm | पांथस्थ
म्हणुनच हसरा आलाय बघा!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
1 Dec 2008 - 7:34 pm | मदनबाण
फोटो मस्त आलाय...
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
1 Dec 2008 - 10:10 pm | विसोबा खेचर
आज संध्याकाळी साडेसात आठाच्या सुमारास मी पण पाहिला रे हा हसरा चंद्र! क्लासच दिसत होता..! :)
पांथस्था, तू दिलेला फोटूपण सुरेखच आहे..!
जियो..!
आपला,
(ग्रहतारे प्रेमी) तात्या.
1 Dec 2008 - 10:49 pm | ऋषिकेश
कसा काय इतका मस्त फोटु काढलात हो!.. मी बोंबाईलच्या क्यामेरात ट्राय केला.. पण तो फोटो माझ्याइतकाच काळा आलाय :( ;)
-(गोंधळलेला) ऋषिकेश
2 Dec 2008 - 12:34 pm | सागर
ऋषिकेशा अरे माझ्यापण मोबझ्यामधून काढलेला फोटू काळा आला. नाही म्हणायला ३ पांढरे ठिपके जरुर आले. :)
मी इकडे बंगळूरात नशिबवान ठरलो... हे विहंगम दृष्य पहावयास मिळाले... पुण्यात संध्याकाळी ढगांनी खूप दाटी केली होती, त्यामुळे पुण्यातील हौशी या सुंदर दृष्याला मुकले असावेत असा कयास आहे.
अशी सुंदर युती ती ही तेजस्वितेच्या दृष्टीने आकाशातील अतिठळक तीन ग्रहांची (चंद्र हा उपग्रह) बहुतेक आयुष्यात एखाद्याच दिवशी दिसते.... तशी चंद्राच्या खालोखाल शुक्राची तेजस्विता आकाशात अद्वितिय आहे. गुरुशी देखील तेजस्वितेच्या बाबतीत केवळ व्याधाचा तारा टक्कर देतो.
पण मस्त मजा आली काल. आकाशातील सुंदर नजारा दिसला....
(खगोलप्रेमी) सागर
2 Dec 2008 - 12:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आमच्या जी.एम.आर.टी.तही ढगांमुळे काही दिसलं नाही, पण वीजांचा कडकडाटही मस्तच होता.
पण त्याचे फोटू काढण्यापेक्षा मी त्या नुसतं बघणंच पसंत केलं.
2 Dec 2008 - 12:58 pm | घाटावरचे भट
मी पण नुसतं पाहिलं, घरी येण्यासाठी प्रवासात असताना. युती वगैरे मला नंतर कळालं. शिवाय इथे एक्झॅक्ट हसरा चेहेरा दिसला नाही. ते कदाचित वेगळ्या ठिकाणी असल्याने झालं असेल.
1 Dec 2008 - 11:02 pm | विसोबा खेचर
आकाशातील या सुरेख हास्याला डबल कंजंक्शन असे म्हणतात.. नासाचे चित्र इथे पाहा..
आज संध्याकाळी आकाशात हे दृष्य पाहताना मनाला खरोखरच खूप आनंद झाला! अगदी निखळ आनंद झाला..!
आपला,
(आकाशवेडा) तात्या.
1 Dec 2008 - 11:07 pm | चतुरंग
हे असे दृश्य मी पहिल्यांदाच बघत आहे! काल संध्याकाळी मी हे दोन गोल चमकताना पाहिले त्यातला एक गुरु आहे हे समजले पण दुसरा तारा वाटला तो शुक्र होता आणि हे डबल कंजंक्षन होते हे पहिल्यांदाच समजले!! मस्तच.
चतुरंग
1 Dec 2008 - 11:55 pm | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Dec 2008 - 6:06 am | सूर्य
फोटो छान आला आहे.
- सूर्य.
2 Dec 2008 - 9:08 am | अमोल केळकर
मस्त आला आहे फोटो.
मी पण हे अनोखे दृश्य काल पाहिले
हे दृश्य पाहून माझ्या मनात विचार आला की या तार्यांच्या समुहातून जो चेहरा तयार होत आहे तो जणू सृष्टी निर्माता आहे आणी या या भुतलावरील माणसाच्या धडपडीचे हसुन कौतुक करत आहे.
तुम्हाला काय अर्थ अभिप्रेत होतो या अनोख्या दृश्यातुन ?
आज पण हे दृश्य दिसणार आहे असे वाचले. पण आज चंद्र दोन तार्यांच्या वर असणार आहे असे म्हणतात.
-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
2 Dec 2008 - 9:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हसरा फोटू मस्तच आला :)
2 Dec 2008 - 1:29 pm | राघव
सुंदर! :)
मुमुक्षु
2 Dec 2008 - 3:20 pm | भाग्यश्री
हेहे क्युट आलाय फोटो! मी ही काल पाहीले आकाशात.. जस्ट हसू आलं पाहून.. पण हसरा चंद्र वगैरे डोक्यात नाही आलं!
बायदवे, आज मी रडका चंद्र पाहीला.. फोटोही काढला आहे. चांगला आला असल्यास चिकटवीन इथे.
http://bhagyashreee.blogspot.com/
2 Dec 2008 - 4:48 pm | संताजी धनाजी
छान आला आहे रे फोटो :)
- संताजी धनाजी
2 Dec 2008 - 8:06 pm | लिखाळ
अरे वा.. छान आहे फोटो..
काल पेपरात वाचले होते..पण आकाशात पाहिलेच नाही.. (की आमच्या येथे ढगाळ असल्याने दिसलेच नाही?)
इकडुन म्हणे शुक्रचे पिधान दिसणार आहे..म्हणजे शुक्र चंद्राच्या मागुन जाणार आहे...
-- लिखाळ.