✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हसरा चंद्र

प
पांथस्थ यांनी
Mon, 12/01/2008 - 19:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5622 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

शुक्र - गुरू

महेश हतोळकर
Mon, 12/01/2008 - 19:32 नवीन
हे दोन ग्रह शुक्र आणि गुरु आहेत. आजच्याच दै. सकाळ मध्ये याबद्दल आले आहे. फोटो छान काढला आहेस.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पांथस्थ
Mon, 12/01/2008 - 19:51 नवीन
अच्छा असे आहे का.... - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर

खर्र खर्र सांगा

टारझन
Mon, 12/01/2008 - 22:08 नवीन
पांथस्थ खरं खरं सांगा, तुम्ही स्वतःचा फोटू काढायचा ट्राय करत होत का नाय राच्च्याला ? (ह.घ्या.) - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ

म्हणुनच

पांथस्थ
Mon, 12/01/2008 - 23:06 नवीन
म्हणुनच हसरा आलाय बघा! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

फोटो मस्त

मदनबाण
Mon, 12/01/2008 - 19:34 नवीन
फोटो मस्त आलाय... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

आज

विसोबा खेचर
Mon, 12/01/2008 - 22:10 नवीन
आज संध्याकाळी साडेसात आठाच्या सुमारास मी पण पाहिला रे हा हसरा चंद्र! क्लासच दिसत होता..! :) पांथस्था, तू दिलेला फोटूपण सुरेखच आहे..! जियो..! आपला, (ग्रहतारे प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

मस्त फोटु

ऋषिकेश
Mon, 12/01/2008 - 22:49 नवीन
कसा काय इतका मस्त फोटु काढलात हो!.. मी बोंबाईलच्या क्यामेरात ट्राय केला.. पण तो फोटो माझ्याइतकाच काळा आलाय :( ;) -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

आकाशातील सुंदर नजारा

सागर
Tue, 12/02/2008 - 12:34 नवीन
ऋषिकेशा अरे माझ्यापण मोबझ्यामधून काढलेला फोटू काळा आला. नाही म्हणायला ३ पांढरे ठिपके जरुर आले. :) मी इकडे बंगळूरात नशिबवान ठरलो... हे विहंगम दृष्य पहावयास मिळाले... पुण्यात संध्याकाळी ढगांनी खूप दाटी केली होती, त्यामुळे पुण्यातील हौशी या सुंदर दृष्याला मुकले असावेत असा कयास आहे. अशी सुंदर युती ती ही तेजस्वितेच्या दृष्टीने आकाशातील अतिठळक तीन ग्रहांची (चंद्र हा उपग्रह) बहुतेक आयुष्यात एखाद्याच दिवशी दिसते.... तशी चंद्राच्या खालोखाल शुक्राची तेजस्विता आकाशात अद्वितिय आहे. गुरुशी देखील तेजस्वितेच्या बाबतीत केवळ व्याधाचा तारा टक्कर देतो. पण मस्त मजा आली काल. आकाशातील सुंदर नजारा दिसला.... (खगोलप्रेमी) सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

आमच्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 12/02/2008 - 12:41 नवीन
आमच्या जी.एम.आर.टी.तही ढगांमुळे काही दिसलं नाही, पण वीजांचा कडकडाटही मस्तच होता. पण त्याचे फोटू काढण्यापेक्षा मी त्या नुसतं बघणंच पसंत केलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

मी पण

घाटावरचे भट
Tue, 12/02/2008 - 12:58 नवीन
मी पण नुसतं पाहिलं, घरी येण्यासाठी प्रवासात असताना. युती वगैरे मला नंतर कळालं. शिवाय इथे एक्झॅक्ट हसरा चेहेरा दिसला नाही. ते कदाचित वेगळ्या ठिकाणी असल्याने झालं असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आकाशातील

विसोबा खेचर
Mon, 12/01/2008 - 23:02 नवीन
आकाशातील या सुरेख हास्याला डबल कंजंक्शन असे म्हणतात.. नासाचे चित्र इथे पाहा.. आज संध्याकाळी आकाशात हे दृष्य पाहताना मनाला खरोखरच खूप आनंद झाला! अगदी निखळ आनंद झाला..! आपला, (आकाशवेडा) तात्या.
  • Log in or register to post comments

क्लास फोटू रे पांथस्था!

चतुरंग
Mon, 12/01/2008 - 23:07 नवीन
हे असे दृश्य मी पहिल्यांदाच बघत आहे! काल संध्याकाळी मी हे दोन गोल चमकताना पाहिले त्यातला एक गुरु आहे हे समजले पण दुसरा तारा वाटला तो शुक्र होता आणि हे डबल कंजंक्षन होते हे पहिल्यांदाच समजले!! मस्तच. चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त चित्र..

प्राजु
Mon, 12/01/2008 - 23:55 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

फोटो छान

सूर्य
Tue, 12/02/2008 - 06:06 नवीन
फोटो छान आला आहे. - सूर्य.
  • Log in or register to post comments

मस्त आला

अमोल केळकर
Tue, 12/02/2008 - 09:08 नवीन
मस्त आला आहे फोटो. मी पण हे अनोखे दृश्य काल पाहिले हे दृश्य पाहून माझ्या मनात विचार आला की या तार्‍यांच्या समुहातून जो चेहरा तयार होत आहे तो जणू सृष्टी निर्माता आहे आणी या या भुतलावरील माणसाच्या धडपडीचे हसुन कौतुक करत आहे. तुम्हाला काय अर्थ अभिप्रेत होतो या अनोख्या दृश्यातुन ? आज पण हे दृश्य दिसणार आहे असे वाचले. पण आज चंद्र दोन तार्‍यांच्या वर असणार आहे असे म्हणतात. ------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/02/2008 - 09:22 नवीन
हसरा फोटू मस्तच आला :)
  • Log in or register to post comments

सुंदर!

राघव
Tue, 12/02/2008 - 13:29 नवीन
सुंदर! :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

हेहे क्युट

भाग्यश्री
Tue, 12/02/2008 - 15:20 नवीन
हेहे क्युट आलाय फोटो! मी ही काल पाहीले आकाशात.. जस्ट हसू आलं पाहून.. पण हसरा चंद्र वगैरे डोक्यात नाही आलं! बायदवे, आज मी रडका चंद्र पाहीला.. फोटोही काढला आहे. चांगला आला असल्यास चिकटवीन इथे. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान आला

संताजी धनाजी
Tue, 12/02/2008 - 16:48 नवीन
छान आला आहे रे फोटो :) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments

अरे वा.. छान

लिखाळ
Tue, 12/02/2008 - 20:06 नवीन
अरे वा.. छान आहे फोटो.. काल पेपरात वाचले होते..पण आकाशात पाहिलेच नाही.. (की आमच्या येथे ढगाळ असल्याने दिसलेच नाही?) इकडुन म्हणे शुक्रचे पिधान दिसणार आहे..म्हणजे शुक्र चंद्राच्या मागुन जाणार आहे... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा