(प्रच्छन्न)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
27 Dec 2019 - 12:17 pm

प्रेरणा अर्थात

ती विडंबित कविता
धूसर होऊन
विरून जाते

कधी उचकापाचक
करता करता
अवचित दिसते

पुन्हा विडंबन ते
प्रतिक्रियांच्या
पल्याड नेते

अन् नकळत हसू
अवखळसे
ओठांवर येते

चिवट कवी हे
घाव विडंबित
सोशीत राहतो

अन् पुन्हा नवा
कच्चा माल पाहूनी
मी प्रच्छन्न हसतो

पैजारबुवा,

आरोग्यदायी पाककृतीकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडवाङ्मयइंदुरीऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

खिलजि's picture

27 Dec 2019 - 3:53 pm | खिलजि

मस्तच झालीय

शा वि कु's picture

27 Dec 2019 - 11:32 pm | शा वि कु

मस्त