फुंटी in जे न देखे रवी... 29 May 2019 - 1:53 pm वदनी कवळ घेता फोटो काढा प्लेटचे सहज हवन होते अपलोडता स्टेटसे व्हायरलं न होता नेटवरी अन्न हे अपूर्णब्रम्ह खाण्याआधी पोस्टणे जाणिजे आद्यकर्म विडम्बनविडंबन प्रतिक्रिया मस्तच 29 May 2019 - 2:01 pm | अभ्या.. नाश्ता झाला, जमलाय. आता जेवण येऊ द्या. फास्ट फूड सेन्टर आहे हो हे... 31 May 2019 - 1:20 pm | फुंटी फास्ट फूड सेन्टर आहे हो हे... +1 29 May 2019 - 3:09 pm | जालिम लोशन झकास खिक्क 30 May 2019 - 3:49 am | टवाळ कार्टा खिक्क मस्त, 30 May 2019 - 9:55 am | ज्ञानोबाचे पैजार जय जय झुकेरबर्ग समर्थ, पैजारबुवा, धन्यवाद 31 May 2019 - 1:18 pm | फुंटी धन्यवाद वदनि पेग घेता 31 May 2019 - 7:41 pm | चामुंडराय वदनि पेग घेता चव घ्या चखण्याची । सहज किक बसते मिळता पिण्या फुकाची । सातत्ये करि मैफिल दारू हि झिंगब्रह्म । सुरापान नोहे जाणिजे नशाकर्म ॥१॥ पेगवर पेग घेता नाम घ्या साकियाचे | पिताना स्मरण ठेवा आम्हा बांधवांचे | रम जीन व्हिस्की सोनेरी पेय्य चषकात | त्रास चिंता काळजी विसरा या नशेत ॥२॥ वारुणी हि वैरिणी असे जे सांगतात | बियर वाईन टकिला वर्ज्य मानतात | स्मरण करुनी त्यांचे दारू प्या खुशाल | सुरापान करील चित्तवृत्ती विशाल ॥३॥ विसू: Drink responsibly, Drive sober उत्तम 31 May 2019 - 7:55 pm | नाखु स्टेटस न बदलता स्टेटस जपणारी माणसे विरळ आहेत मुदलात जालगंडरेला नाखु पांढरपेशा
प्रतिक्रिया
29 May 2019 - 2:01 pm | अभ्या..
नाश्ता झाला, जमलाय.
आता जेवण येऊ द्या.
31 May 2019 - 1:20 pm | फुंटी
फास्ट फूड सेन्टर आहे हो हे...
29 May 2019 - 3:09 pm | जालिम लोशन
झकास
30 May 2019 - 3:49 am | टवाळ कार्टा
खिक्क
30 May 2019 - 9:55 am | ज्ञानोबाचे पैजार
जय जय झुकेरबर्ग समर्थ,
पैजारबुवा,
31 May 2019 - 1:18 pm | फुंटी
धन्यवाद
31 May 2019 - 7:41 pm | चामुंडराय
वदनि पेग घेता
चव घ्या चखण्याची ।
सहज किक बसते
मिळता पिण्या फुकाची ।
सातत्ये करि मैफिल
दारू हि झिंगब्रह्म ।
सुरापान नोहे
जाणिजे नशाकर्म ॥१॥
पेगवर पेग घेता
नाम घ्या साकियाचे |
पिताना स्मरण ठेवा
आम्हा बांधवांचे |
रम जीन व्हिस्की
सोनेरी पेय्य चषकात |
त्रास चिंता काळजी
विसरा या नशेत ॥२॥
वारुणी हि वैरिणी
असे जे सांगतात |
बियर वाईन टकिला
वर्ज्य मानतात |
स्मरण करुनी त्यांचे
दारू प्या खुशाल |
सुरापान करील
चित्तवृत्ती विशाल ॥३॥
विसू: Drink responsibly, Drive sober
31 May 2019 - 7:55 pm | नाखु
स्टेटस न बदलता स्टेटस जपणारी माणसे विरळ आहेत
मुदलात जालगंडरेला नाखु पांढरपेशा